श्रीवर्धन हरिहरेश्वर
मित्रानो, मिपा वरचे माझे हे पहिले लिखाण. मुळचा मुम्बईचा असलो तरी नोकरीच्या निमित्ताने गेली 13 - 14 वर्षे बाहेरगावी असतो. खूप वर्षानी कोकणात श्रीवर्धन हरिहरेश्वरला जाण्याचा योग आला. तिथूनचे काही फोटो.
http://picasaweb.google.com/manishmohile/HariHareshwarDec2008?feat=dire…
मिसळपाव