स्मृती आणि स्वप्ने
( थॉमस फ्राईड्मनच्या द वर्ल्ड इज प्लॅट पुस्तकातील एका परिच्छेदाचा स्वैर अनुवाद. लेखकानी सबंध पुस्तक त्याच्या अमेरिकन देशवासियांना उद्देशून लिहिले आहे. )
( आमचे मित्रवर्य श्री. नितीन सुपेकर ज्यांनी काही वर्षापूर्वी आमची ह्या पुस्तकाशी ओळख करून दिली त्या बद्दल त्यांच्याशी कृतज्ञता व्यक्त करीत हा अनुवाद करत आहे )
आर्थीक तूट, देशाचे एकूण उत्पादन, बेकारीचे प्रमाण, साक्षरतेचे प्रमाण अशा परंपरागत आर्थीक आणि सामाजीक आकड्यांच्या आधाराने विश्लेषक नेहेमीच विविध राष्ट्रे आणि समाजाच्या तुलना करीत राहीलेले आहेत. हे आकडे महत्त्वाचे आणि ( राष्ट्रीय आणि सामाजीक परिस्थीतीचे) निदर्शक आहेत.
ऑफीस स्पेस
ऑफीस स्पेस हा माझ्या असंख्य आवडत्या हॉलिवूडपटांपैकी एक.
सिलिकॉन व्हॅलीत घडणारी कथा वाय. टू. के. चा फुगा जेव्हा फुगला होता त्या काळातली आहे. पिटर गिब्बन्स (रॉन लिव्हींग्स्टन) हा एक गाय-नेक्स्ट-क्युब वाटावा असा सॉफ्टवेअर इंजिनीअर इनिटेक नावाच्या कंपनीत चाकरी करत असतो.
लेकाटाआ
लेख काढून टाकला आहे
त्रुटी....
मा.सरपंच
मिसळपावग्राम,
थोडे आपल्या नजरेस आणू इच्छितो,
प्रकार शीर्षक लेखक प्रतिसाद अंतिम लेखन
काथ्याकुट तुम्हाला काय वाटते?
पराधीन आहे जगति पुत्र मानवाचा....
गेल्या बर्याच दिवसापासून 'संपूर्ण गीतरामायण' आंतरजालावरून डाऊनलोड करत होतो. आज झाले पूर्ण. माझी काही अतिशय आवडीची गाणी आहेत त्या मधे 'पराधीन आहे जगति...' हे गाणे आहे. लगेच ते गाणे सुरू केले.
ह्या गाण्या बद्दल काय सांगू मंडळी... काही वेळा 'आधुनिक वाल्मिकी ग.दि.मा.' इतक्या सोप्या शब्दात इतके मोठे तत्वज्ञान सांगून जातात ना... असामान्य, केवळ असामान्य. आणि बाबूजींनी अशी काही म्हटली आहेत ही गाणी... सोने पे सुहागा.
(अधिकार)
आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची सुरेख गझल अधिकार
किर्र आहे रात्र आणिक केव्हढा अंधार आहे
घोरण्याचा हा स्वयंभू लावला गंधार आहे
कालवर होते जरी हे वाकडे ह्या अक्षरांचे
मस्तकी त्या आज पदव्यांचीच संततधार आहे
चार रंगांनी बघा बदले कशी दृष्टी जगाची
आज जे ऍटिक ठरले कालचे भंगार आहे
भाव थोडे वेगळे डोळ्यात माझ्या पाहिले अन
लाज थोडी, घाबरे तो काय ही करणार आहे
वाट रुळलेली कशाला चालुया दोघे पुन्हा ही
ह्या प्रवासाने जगाचे मोडले संसार आहे
मी कशाला आज सोडू सांग ह्या गझलेस सुंदर ?
जर विडंबन पाडण्याचा "केशवा" अधिकार आहे
एका वाक्यात उत्तर द्या
नशिब कशाला म्हणतात
मिसळपाव