तेरी नजरो से आज नजर मिलाना चाहती हुं....
दार लाव गं जरा... गोपिकाबाई करवादतात. त्यांना स्वतःलाच त्याचा आवाज परका वाटतो. कुठूनतरी दुरुन आल्यासारखा , कोणातरी दुसर्याचाच.
इतका परका की त्यानाच कोणीतरी दार लावायला सांगितले असावे असा. क्षणभर अचंभीत व्हायला होते. कोण आलंय या वेळेला म्हणून त्या इकडे तिकडे पहातात.
खोलीमधे एक टेबल. त्यावर पाण्याचा जग. सभोवताली औषधांची पिलावळ. गोपीकाबाईना ती औषधाची बाटली आनि तीच्याभोवती असलेल्या छोट्या बाटल्या पाहून उगाचंच जीवतीची आथवण होते.असेच असते ना जीवती मातेचे चित्र. एक स्त्री पिलाबाळांनी लगडलेली. फणसाच्या झाडाला फणस लगडलेले असावे तशी पोरे तीच्या अंगाखाड्यावर लगडलेले असतात.
मिसळपाव
या महिन्यात मी माझे पहिले पुस्तक इंग्रजी भाषेत प्रकाशित केले. त्यामागची कथा अशी आहे— सुमारे वर्षभरापूर्वी माझ्या सौ.ची बहीण, वय 80च्या पुढे असलेली, मला म्हणाली: “विवेक, तुझ्या कविता उत्तम आहेत. त्या इंग्रजीत अनुवाद करून पुस्तकाच्या रूपाने प्रकाशित कर. लागेल तर मी त्यांचे संपादन करून देईन.” माझ्या सौ.ची आतेबहीण, डॉ. उषा बंदे— आयआयएएस शिमला येथील माजी फेलो—गेल्या 50 वर्षांपासून विविध इंग्रजी वृत्तपत्रे आणि मासिकांत नियमित लेखन करत आहेत.