शेगाव दर्शन व माहूर यात्रा भाग १
नमस्कार मिपाकर मंडळी
नुकतेच खूप वर्षांनी शेगावला जाण्याचा अचानक योग आला तो अनुभव आपल्यासोबत share करीत आहे. प्रवास वर्णनाचा पहिलाच प्रयत्न असल्यामुळे जाणकार मिपाकरांनी चूकभूल दुरुस्त करावी.
३१/०१ /२०२० रोजी लातूर हून पहाटे ६ वाजता औरंगाबाद ला एका लग्नसमारंभात उपस्थित राहण्यासाठी निघालो. लातूर ते औरंगाबाद रस्ता ठीकठाक असल्यामुळे प्रवासाचा काही विशेष थकवा जाणवला नाही. ११ वाजण्याच्या दरम्यान औरंगाबाद ला पोहचलो.
मिसळपाव
Figure 1माधवनगरचा गुरूवार पेठेतला आमचा त्या वेळचा बंगला व बागेचा भाग. जिथे हे नाट्य घडले. बागेचे कालांतराने रिंग टेनिसचे कोर्ट बनले होते. शशी मोठा झाल्यावर आपल्या मित्रांसह तिथे खेळताना...
Figure 2 त्याच जागेतील नव्या बंगल्याचे रूप
Figure 3 प्रज्ञानानंद सरस्वती - आई व वडिलांचे गुरू.