समीक्षा
(‘भाषा आणि जीवन’ उन्हाळा 2018 च्या पण आता प्रकाशित झालेल्या नियतकालिकात डॉ. सयाजी पगार लिखित लेख.)
अहिराणीच्या निमित्ताने समग्र भाषांची संहिता
- डॉ. सयाजी पगार
एखाद्या बोलीच्या निमित्ताने सर्वच भाषांना लागू होणारी संहिता कशी तयार होते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘अहिराणीच्या निमित्ताने: भाषा’ हे पुस्तक. लोकसाहित्याभ्यासाची असली तरी त्यातही स्वत:ची अशी वेगळी वाट निवडणारे व त्यासाठी रात्रंदिवस चिंतन-मननासह अभ्यास करणारे, अहिराणी भाषेचे निष्ठावंत पाईक डॉ. सुधीर रा. देवरे हे भाषा, कला, लोकवाड्.मय व लोकजीवनाचे संशोधक आहेत.
मिसळपाव
दिवाळीत लक्ष्मी पूजनाची खरेदी आटपल्यावर आम्ही डेक्कन वरच्या रुपाली हॉटेल मध्ये खादाडी करायला गेलो होतो
बिल दिल्यावर काउंटर वर गप्पा मारताना क्याशीयर म्हणाला उद्या लक्षणी पूजना निमित्त हॉटेल तर्फे सर्व ग्राहकांना मोफत शिरा वाटप आहे नक्की या
मी गेलो होतो साजूक तुपातला काजू बेदाणे मिश्रित शिरा चापला हि सकाळी रांगोळी आदी सजावटीत गर्क असल्याने आली नव्हती
मालकांनी २ प्लेट शिरा पार्सल करून दिला
घरी आल्यावर तो पण चापला