पोटॅशियम : पेशींच्या रंगमंचाचा सूत्रधार
(नवीन वाचकांनी हा लेख वाचण्यापूर्वी आधी ‘सोडियम’ वरचा लेख जरूर वाचावा: https://www.misalpav.com/node/43167).
* * *
सोडियमचा भाऊबंद असलेले हे मूलद्रव्यसुद्धा (K) शरीरासाठी तितकेच महत्वाचे आहे. जरी ही दोन्ही मूलद्रव्ये शरीरात एकत्र नांदत असली तरी त्यांनी आपापला प्रभाव असणाऱ्या हद्दी आखून घेतलेल्या आहेत. मागील लेखात आपण पहिले की सोडियम हा प्रामुख्याने पेशीबाह्य द्रवांत असतो. पोटॅशियमचे मात्र बरोबर उलटे आहे.
मिसळपाव