Welcome to misalpav.com

प्रकाश आणि सावलीचा दुर्मिळ सोहळा: २५ ऑक्टोबर रोजीचे खंडग्रास सूर्यग्रहण

लेखक: मार्गी | प्रसिद्ध:
२५ ऑक्टोबर रोजीचे खंडग्रास सूर्यग्रहण पूर्ण भारतात दिसू शकेल नमस्कार. प्रकाशाचा सोहळा असलेली दिवाळी लवकरच येते आहे. प्रकाशाच्या ह्या सोहळ्यासोबत ह्यावेळी प्रकाश आणि सावलीचा दुर्मिळ सोहळा म्हणजे खंडग्रास सूर्यग्रहणही बघता येणार आहे. २५ ऑक्टोबरच्या सायंकाळी चंद्र सूर्याच्या काही भागाला झाकणार आहे आणि हे बघायची संधी आपण सर्वांना आहे. अगदी दिवाळीतच मला स्वत:ला एक रमणीय असं सूर्यग्रहण बघितल्याचं आठवतं. पण ते वर्ष १९९५ होतं आणि तेव्हा मी लहान होतो. त्यामुळे मुलांसाठी ही संधी किती वेगळी असते ह्याची कल्पना आहे.

माझिया मनाला ( कथा )

लेखक: चष्मेबद्दूर | प्रसिद्ध:
अगदी टिपिकल पुरुषांसारखे त्याचा गाड्यांमध्ये इंट्रेस्ट असणं फारच स्वाभाविक होतं. रस्त्यांवरून झोकात जाणाऱ्या गाड्यांच्या अप्रतिम रंगांकडे मी कौतुकाने बघत असायची, तेंव्हा त्याला त्यांच्या इंजिनांची हॉर्स पॉवर, ती गाडी अमुक इतक्या सेकंदात अमुक इतका वेग कसं घेते वगैरे गोष्टी किरकोळीत माहिती असायच्या.

भाव तिथे देव

लेखक: मालविका | प्रसिद्ध:
सायकलिंगला बाहेर पडते तेव्हा रस्त्यावर रोज नवीन गमती जमती दिसतात. आपल्याकडे एकूणच देवदेवतांचं आणि देवळांचं प्रमाण खूप आहे. इथेही तेच आहे. जागोजागी छोटी मोठी देवळं आहेत. नवीन नवीन बांधली जात आहेत. जात येता ट्रक दिसतात त्यांच्यावरची नावं वाचून तर ज्ञानात भरच पडते. खरंच अशा नावाचा देव आहे ? असा प्रश्न मनात येतो. रस्त्याच्या कडेची छोटी छोटी देवळं असतात ना त्यात लोकांची मजेशीर गोष्ट अनुभवयाला मिळते. बरेचदा हि हद्दीवरची किंवा वेशीवरची देवळं असतात. फार मोठी नसतात. अगदी छोटंसं देऊळ असत. पण एका गावाची हद्द संपून दुसर्या गावाची हद्द सुरु होते तिथे हि देवळं असल्याने याना महत्व असत.

Sports Diplomacy means क्रीडा राजनय

लेखक: पराग१२२६३ | प्रसिद्ध:
यंदाच्या क्रीडा हंगामाचा शेवट नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कतारमध्ये होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेनं होणार आहे. कतारमध्ये होणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या माध्यमातून तो देश आपली प्रतिमा उंचावण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहे. या वर्षी ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा, बीजिंग हिवाळी ऑलिंपिक आणि पॅरालिंपिक, बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, महिला क्रिकेट विश्वचषक यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा पार पडल्या. मात्र चीनमध्ये अजूनही COVID-19 ची स्थिती गंभीर असल्यामुळं सप्टेंबर 2022 मध्ये होणारी आशियाई क्रीडा स्पर्धा एक वर्ष पुढं ढकलण्यात आली आहे.

शतकापूर्वीचे मराठा युद्धस्मारक .

लेखक: कर्नलतपस्वी | प्रसिद्ध:
संदर्भ आणी आभार :- The Armies of India, Author- Major MacMunn and Major Lovett- Published in the year 1911. अंतरजालावर उपलब्ध असलेली माहीती. संबधीत विषयावर केलेले वाचन. लेख लिहिण्यामागे व्यवसायीक उद्देश नसून केवळ ज्ञानवर्धन,मनोरंजन आणी इतीहासात डोकावणे आहे. कृपया लेखाचे संपुर्ण अथवा काही भाग पुर्नप्रकाशीत करू नये. डिसक्लेमर:- काॅपिराईट्स कायद्याचे पालन करण्याची पुर्ण काळजी घेतली आहे.

कुणा न कळता.

लेखक: Deepak Pawar | प्रसिद्ध:
कुणा न कळता भेटत होतो तेव्हा आपण शब्दा वाचुनी जाणत होतो तेव्हा आपण. नुकता वसंत आला झाड झाड मोहरले नुकते हृदयी आपुल्या प्रीत झरे पाझरले नवे फुलोरे झेलत होतो तेव्हा आपण. भिडता डोळ्यास डोळे हृदयी अनामिक सूर पळभर दूर होता का उठते मनी काहूर मनो मनी का झुरत होतो तेव्हा आपण. तुझ्या आसपास माझे उगाच घुटमळने नजरेच्या कोनातून हळूच तुझे बघणे जरा आगळे वागत होतो तेव्हा आपण. दीपक पवार.