वर्ल्ड टूरिसम डे - निमित्त प्रदर्शन - माझा फोटो
- Read more about वर्ल्ड टूरिसम डे - निमित्त प्रदर्शन - माझा फोटो
- 22 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 13050 views
हे सांगायला आनंद होत आहे कि शेखर कपूर यांच्या हस्ते उद्या उद्घाटन होणार्या प्रदर्शनात माझा "वारी" फोटो प्रदर्शित होणार आहे . जागतिक पर्यटन दिनानिमित्त महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी या प्रदर्शनात माहितीपट, व्लॉग, छायाचित्रे असतील. परभन्ना फाऊंडेशनने महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागाच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन केले आहे.
स्थळ - नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया, लॉ कॉलेज रोड, पुणे
वेळ - सकाळी 10 ते दुपारी 2
तारीख - 27 सप्टेंबर 2022
मी साधारण ११ वाजल्यापासून तिकडे उपस्थित असणार आहे.