POWDER (पावडर) - शानदार, जबरदस्त, जिंदाबाद!
- Read more about POWDER (पावडर) - शानदार, जबरदस्त, जिंदाबाद!
- 4 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 1850 views
कटाक्ष-
गुन्हेगारी नाट्य.
२०१० मध्ये सोनी टीव्हीवर प्रदर्शित.
प्रत्येकी ४० मिनिटांचे २६ भाग.
भाषा- हिंदी.
ओळख-
गोष्ट ओळखीची आहे- पोलीस विरूद्ध अमली पदार्थांचा तस्कर (अन्सारी - पंकज त्रिपाठी). अगदी पहिल्याच भागाच्या शेवटी ही मालिका नेहमीचा चोर-पोलीस खेळ नाही याची खात्री पटते.