Welcome to misalpav.com

दिवाळी अंक २०२२ - भांडण

लेखक: श्रेयाभि | प्रसिद्ध:
/* Global */ body {background-image:url(https://i.postimg.cc/Y06R0KZp/main-bg.png);color:#000;} hr{border:0;border-top:1px solid #ddd;margin:20px 0} /* Typography */ h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Tiro Devanagari Marathi', serif;font-weight:500;text-shadow: 1px 1px rgb(0,0,0,0.2);} h1 {font-size:30px;} h2 {font-size:24px;


अ‍ॅटिट्यूड वाला मुण्डा!

लेखक: जे.पी.मॉर्गन | प्रसिद्ध:
साल १९७५, भारताचा विश्वचषकाचा पहिला सामना. इंग्लंडनी ६० ओव्हर्समध्ये ३३५ धावांचं आव्हान ठेवलं तेव्हा न लढताच आपण शस्त्र टाकली. ना अनुभव, ना मानसिकता. तेव्हा एका विक्रमादित्यानं बॅटिंग केली तीच औपचारिकता पूर्ण करण्यासाठी. २०२ रन्सनी हारलो तरी निदान ६० ओव्हर टिकलो. किमान पूर्ण वस्त्रहरण नाही झालं. अगदीच अब्रूची लक्तरं वेशीवर टांगली गेली नाहीत हेच काय ते समाधान. २००३ विश्वचषकाचा अंतिम सामना. ३६० धावांचं अशक्यप्राय आव्हान पेलण्यासाठी मैदानात उतरताना - हर्षा भोगलेंच्या शब्दांत सांगायचं तर "Somebody needed to TAKE ON McGrath" आणि ती जबाबदारी एका विक्रमादित्याने घेतली.


शहाळे...

लेखक: कर्नलतपस्वी | प्रसिद्ध:
इथे शहाळे म्हणजे संसार आशी कल्पना केलीयं. वरवर कठीण पण आतमधे मधुर गोड पाणी आणी मलाईदार साय पण त्या आगोदर नियतीच्या कोयत्याचे घाव सहन करावे लागतात. माहीत नाही जमलीय का नाही&#128528 वाटले असावे कुणी जवळचे वेचण्या कवडसे उन्हाचे भेटावे कुणीतरी असे.... ऐकण्या हितगुज मनाचे स्वप्न चांदण्या रात्रीतले कधी न मी पाहीले भेटावा चंद्र कोजागिरीचा....


१०८ वेळेस बेल

लेखक: पॉइंट ब्लँक | प्रसिद्ध:
खरं  तर आज  शाळेला सुट्टी  होती , तरीही  गुंड्याला भल्या पहाटे  उठवले  होते.  सुट्टीचा दिवस  असूनही त्याने अजिबात कुरबुर केली नाही , उलट   आज स्वारीचा  उत्साह  दांडगा  होता.


दिवाळी अंक २०२२- मुखपृष्ठ

लेखक: वागबोंद्रे | प्रसिद्ध:
/* Global */ body {background-image:url(https://i.postimg.cc/Y06R0KZp/main-bg.png);color:#000;} /* Typography */ h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Tiro Devanagari Marathi', serif;font-weight:500;text-shadow: 1px 1px rgb(0,0,0,0.2);} h1 {font-size:30px;} h2 {font-size:24px;}h5{font-size:16px;} .col-sm-9 p, .col-sm-9 li {font-


अमू- OTT सिनेमा

लेखक: Bhakti | प्रसिद्ध:
अमू सुखी संसाराची स्वप्ने रंगवणारी चारचौघींसारखीच आहे.राजाराणीला दृष्ट लागू नये असे फुलपाखरासारखे दिवस उडत असतात.आणि राजाचं खरं रूप हळूहळू दिसायलं लागतं. एका विक्षिप्त माणसाशी आपली लग्नगाठ बांधली आहे अमूच्या लक्षात येतं.सगळ‌ ठीक होईल असं तिला वाटतं.याबाबत आईशीही ते बोलते,इथे आईही तिच्या बाबतीत ‌असेच घडल्याची कबूली देते आणि मुलं झालं की सगळं ठीक होईल असा हवेत विरणारा उतारा देते. हद्द तेव्हा पार होते जेव्हा एका झापडीने झालेली सुरुवात ,बेल्टने मारण्यापर्यत जाते.अमू घर सोडून निघती खरी पण काहीतरी पण हा कायमस्वरूपी उपाय नाही,परत एकदा त्याला प्रेमात पाडूया या आशाने ती हसत मार खात, तिच्या मनाविरुद्


यत्र नार्यस्तु पूज्यन्ते

लेखक: चाणक्य | प्रसिद्ध:
टिकली मंगळसूत्र जोडवी बाईचं बाईपण घराला घरपण रूढी परंपरा संस्कृतीचा हाकारा पोरीची जात सातच्या आत घरात दिवसाउजेडी बलात्कार तुझ्याच छातीचे उभार हसलीस, तर दुर्योधन चिडेल फसलीस, तर रावण पळवेल रेषेच्या आत सगळं काही चालेल रेषेच्या पलीकडे अग्निपरिक्षा लागेल तुझ्या नावानंच सगळे देतील शिव्या तुझ्या अंगी मात्र सोशिकपणा हवा आपले आदर्श महान आपली संस्कृती महान तुला दिलंय की आम्ही त्यात महत्वाचे स्थान तू देवीचे स्वरूप शिवाय भारतमातेचं रूप . . . वगैरे वगैरे चं बोचकं एकदा तुला दिलं की आम्ही मोकळे 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते' चा ढोल बडवायला


टी -२० विश्वचषकातील भारताची घोडदौड

लेखक: सुजित जाधव | प्रसिद्ध:
ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेली टी-२० विश्वचषक स्पर्धा मध्यावर आलेली आहे.. या स्पर्धेत पहिल्या चार सामन्यांपैकी तीन सामने जिंकत भारत ग्रुप २ मध्ये पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे.. या लेखाच्या माध्यमातून आपण भारतीय संघाच्या एकंदर कामगिरी बद्दल बोलणार आहोत. पहिल्या सामन्यात अटीतटीच्या लढतीत भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला आणि विश्वचषकाला धडाक्यात सुरूवात केली. या सामन्यानंतर भारतीय संघाची आणि धुवांधार अर्धशतक झळकावनाऱ्या विराटची खूप वाहवा झाली.


काही विस्कळीत जुन्या नोंदी

लेखक: जिन्क्स | प्रसिद्ध:
Mandir माझ्या लहानपणीच्या घरा/अंगणाबद्दलच्या काही आठवणी. १. अंगणाच्या नैऋत्येला सूर्यास्तेकडे झुकलेला मोठा गुलमोहर होता. एवढे देखणे झाड पुढे आयुष्यात कधी पाहिले नाही. पूर्ण वाढीचा हा गुलमोहर एका सतेज कांतीच्या रुबाबदार पुरुषासारखा वाटायचा. ऐन रखरखलेल्या उन्हाळ्यात जेंव्हा इतर झाडे कोमेजून जायची तेंव्हा हा गुलमोहर तांबडी फुलें अंगावर फुलवून रुबाबात उभा असायचा. हा म्हशींच्या गोठ्याच्या मागे होता म्हणून रोजच्या वावरात तो दिसत नसे.