(उन्हाळी भटकंती - कोरीगड तैलबैला आणि राजमाची(पण यावेळी एनफिल्ड वर))
- Read more about (उन्हाळी भटकंती - कोरीगड तैलबैला आणि राजमाची(पण यावेळी एनफिल्ड वर))
- 44 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 12415 views
(प्रेरणा)
माझी जुनी मोटारसायकल आता बदलायला आली होती म्हणून मग मलाच चालवता येईल अशी रॉयल एनफिल्ड थंडरबर्ड ३५० एक्स मोटारसायकल ऍमेझॉन वरून न मागवता शोरूममधूनच घेतली . एक सहज कोरीगडावर चक्कर मारून येऊ अस ठरवून घरातून सकाळी ७.१५ ला बाहेर पडलो.