Welcome to misalpav.com

अंतर

लेखक: मिसळलेला काव्यप्रेमी | प्रसिद्ध:
तुझ्या माझ्यातील अंतर........ तसे बर्हीगोल भिंगाच्या आरशातील प्रतिबिंबासारखे..... कितीही दुरावले....... तरी...... जवळ भासणारे.......... ................. अंतरे वाईट नसतातच............... अंतरांची कारणे मात्र वाईट असू शकतात.......... .............. भरभरून कोसळ्णारा पाऊस........ एक न टाळता आलेली रणरणती दुपार.................... जीवाला घोर लावणारी कातरवेळ..................... ह्रदयाच्या अंतापर्यंत पोहचणारी उत्तररात्र..................... अन्..........


महत्वाची सूचना - आर्थिक व्यवहार आणि मिसळपाव.

लेखक: नीलकांत | प्रसिद्ध:
नमस्कार, मिसळपाव.कॉम हे संकेतस्थळ कुठल्याही प्रकारे कुणालाही वैयक्तीक निरोपाद्वारे मिसळपाववर किंवा अन्य कुठल्याही संकेतस्थळावर पैशाची किंवा अन्य मदतीची मागणी करत नाही. मिसळपाव.कॉम हे संकेतस्थळ केवळ मराठीसाठी योगदान करण्याच्या इच्छेतून चालवले जाते. यातून मिळणारा आनंद हाच एकमेव परतावा आम्ही मानतो. या व्यतिरीक्त अन्य कुठल्याही प्रकारचे व्यवहार मिसळपाव.कॉम करीत नाही. लोकांनी मिसळपाववर यावे आणि मराठीतून व्यक्त व्हावे. शक्य होईल तसे मराठीत लिहावे हीच केवळ अपेक्षा आहे. मिसळपाव.कॉम तर्फे होणारी घोषणा ही मिसळपाव.कॉम वर जाहीर होत असते.


पेपर टाकण्याचे पैसे......

लेखक: मनराव | प्रसिद्ध:
आज सकाळी पेपर बरोबर एक पॅमप्लेट आलं........... मथळा होता..... "पुणे व्रुत्तपत्र वितरक संघ" त्यात लिहिलेला काहि मजकूर असा....... "गेल्या १० वर्षात महाघाई वाढली आहे......दुधाचे भाव वाढले, पेट्रोल वाढले....... पण पेपर चे भाव स्थिर राहिले आहेत. त्या मुळे वितरकांना मिळणार्‍या कमिशन मधे काहिच वाढ झालेली नाही...... सध्या बरिच व्रुत्तपत्र नविन नविन स्किमस देत अहेत....... (उदा. ११ रुपयात चार महिने पेपर, २५० रुपयात २ वर्ष पेपर......). तर त्याचा त्यांना मिळणारा फायदा कमी आहे..........


इनो संपल्या नन्तर .....

लेखक: विजुभाऊ | प्रसिद्ध:
हे काय नशीबी आले...हे भाग्य हे असले कसले बघ निघुन गेले सारे साथी...माझे मनोगतही फ़सले मी डोळे उघडुन बघतो..तेंव्हा माझे मला कळते घ्यायला घास मोठा गेलो ...तेंव्हा दंताडच हरवुनी बसले बहर माझा लिहिता लिहिता केंव्हाच सुकोनी गेला फ़ुका कौतुक होत होते...तेही आता अंतरले उरल्या कथा ;जेवण यादी .प्रतिसाद नाही मिपावरती विखार माझा फ़ुसका ठरला...अन विचार वैभव हरले आता शिव्या उरल्या ओठी...... पोटी परी जळजळणे ईनो घेउन.जिवंत रहाणे हेच नशिबी केवळ उरले उपक्रम एकटाच राबवीत बसलो ऐसा मीच मला म्हणूवूनी थोर..


मिपाची हालहवाल..

लेखक: परिकथेतील राजकुमार | प्रसिद्ध:
चाललंय काय चाललंय काय.. मिपावर सध्या चाललंय काय.. बिका शेख, रंगा शेठ रजेवर आहेत VRS ची चाचपणी करत आहेत.. कमी हजेरीबद्दल प्राजुतैला शिक्षा होणार आहे तिला आता कोदाच्या सायटीवर संपादक करणार आहेत.. कोदा आमचा ज्ञानेश्वर आहे शुचि मुक्ताईची जागा घेतच आहे... गवि आणि हर्षद पाठीशी आहेत निवृत्ती सोपान शोभत आहेत.. अदिती आजकाल विस्थापितांवर लिहिते विस्थापिताचे दु:ख विस्थापितांनाच जाणवते.. मकी आजकाल गायब असते फक्त व्यनीत रममाण असते.. टार्‍या पुन्हा अन-आवरेबल झाला आहे आता कुठे मिपाला रंग चढायला लागला आहे.. अवलियाचा आयडी हॅक झालाय दूषित वातावरण निरोगी करायला लागलाय... डान्राव म्हणे प्रतिमा सुधारणार आहेत


ओरिजिनल म्हणी

लेखक: Pearl | प्रसिद्ध:
कालच मला १ इंटरेस्टिंग गोष्ट कळाली. (इंटरेस्टिंग ला तंतोतंत समानार्थी शब्द सुचवा. मला तरी आत्ता सुचत नाहिये :-/) आपण वर्षानुवर्षे वापरत असलेल्या २ म्हणींचे खरे रूप कळाले. त्या २ म्हणी आहेत, १) पुराणातली वांगी पुराणात २) अठरा विश्वे दारिद्र्य (लहानपणी ह्या म्हणींचा अर्थ मला खरेच कधी लागला नव्हता. नंतर मी तो लावून घेतला ;-)) पण या म्हणी अपभ्रंश झालेल्या म्हणी असून ओरिजिनल म्हणी अशा आहेत १) पुराणातली वानगी पुराणात (वानगी = दाखला, उदाहरण) २) अठरा विसे दारिद्र्य (याचा अर्थ असा आहे की १८ * २० = ३६०.


आजकाल मुलाचा मुक्काम फेसबुकवर असतो ..!!

लेखक: प्रकाश१११ | प्रसिद्ध:
घर छोटे झालेय गाव छोटे झालेय शहर .... देश.... हे जग ...!! सगळे वितभर खोक्यात सामावून गेलेय अगदी खूप वर्षापूर्वीची जाहिरात खूप खरी झालीय आता हे घर ....!


चरित्र-मंथन

लेखक: दैत्य | प्रसिद्ध:
चरित्र-मंथन चरित्र-मंथन लग्नाचे ते अरुंद भोजन भेसळ सगळे ते रक्तचंदन डालडा तुपात तुपकट निरांजन चरित्र-मंथन|| विरुद्ध दिशेला क्रोधीत जीवन विचित्र संध्या प्रेमळ अंजन व्यर्थ सारे मृत्तिका पूजन घनांच्या कडेला शेणसारवण निषेध सारा प्रति-वाक्ताडन जगण्याचे ते सहा सोपान प्रबोधनाचे मौलिक प्रकटन क्रियाहीन तो भेकड सैतान निरुंद पत्तन सुख-संमार्जन कुचेष्ट निद्रा मधु-संगोपन समबुद्धी सुरा-प्राशन निर्वात घरटे दीन भजन तुडुंब अश्रू प्रचंड विघटन क्रंदन नव्हे गुटिका मंजन लोभस टेंभा निखील वर्तन अचाट मेंदू निकृष्ट संजीवन निर्जीव प्रक्रिया पालनपोषण दु:सह जीवन उघडे दुकान फेकाड तंतू अरि-वृंदावन विदीर्ण रेशीम सुध