Christmas Special – गोव्यातील अनोखे संग्रहालय
- Read more about Christmas Special – गोव्यातील अनोखे संग्रहालय
- 5 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 2947 views
हिंदी महासागरातील भारताच्या राष्ट्रहितांच्या रक्षणाची जबाबदारी भारतीय नौदल पाण्याखाली, पाण्यावर आणि समुद्रावरील आकाश अशा तीनही ठिकाणी सक्षमपणे पार पाडत आहे. यापैकी समुद्रावरील आकाशातील भारतीय नौदलाच्या शक्तीची संपूर्ण ओळख करून घेण्यासाठी गोव्यातील नौवहन संग्रहालय (Naval Aviation Museum) एक महत्वाचे साधन ठरते.
भारतीय नौदलाच्या हवाई शाखेची स्थापना 1958 मध्ये झाली. तेव्हापासूनच्या या शाखेच्या गौरवशाली इतिहासाच्या आठवणी या संग्रहालयात जागृत ठेवण्यात आलेल्या आहेत. बांगलादेश मुक्तिसंग्रामात 4 डिसेंबर 1971 रोजी भारतीय नौदलाने पूर्व पाकिस्तानातील चितगाँग आणि कॉक्स बाजारावर हवाई हल्ले केले होते.
(दिवार बेटावर एक तळे)
निवास आणि भोजन
दौऱ्यात काही ठिकाणी निवासाची सोय मोठ्या हॉटेलमधे होती त्यामुळे ते जसे असायला हवे होते तसे होते. दिवार बेटावर आम्ही Mercure Devaaya Retreat या रिसॉर्टवर राहिलो होतो.