तुम मेरे हो
- Read more about तुम मेरे हो
- 24 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 8541 views
हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात इच्छाधारी नाग हे एक स्वतंत्र प्रकरण आहे. जुन्या ब्लॅक अॅन्ड व्हाईट नागिनपासून ते आजपर्यंत इच्छाधारी नाग - नागिणींवर अनेक सिनेमे आले. इच्छाधारी नाग - नागिण सिनेमातून टीव्हीच्या चॅनलवरही आले आणि चांगले चार-पाच सीझ्न होईपर्यंत चालले. इतकंच नाही तर अगदी एलओसी ओलांडून पाकिस्तानातही गेले आणि तिथल्या टीव्हीसिरीयलमध्येही हिट झाले. आपल्याकडे वैजयंतीमाला, रीना रॉय यांची इच्छाधारी नागिण हिट झाली खरी पण ती खर्या अर्थाने गाजवली ती श्रीदेवीने.