पोपटवाला
- Read more about पोपटवाला
- 4 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 1542 views
काल हरभरा डाळ आणि तांदळाची इडली पाहिली.खुप दिवसांची आणलेली हरभरा डाळ तशीच होती.
तेव्हा ही इडली करण्यासाठी उदीड वाटी हरभरा डाळ आणि दोन वाटी तांदूळ रात्री भिजत ठेवले.उडीद डाळ अजिबात वापरली नाही.