Welcome to misalpav.com

वडोदरा,पावगढ आणी चंपानेर-२

लेखक: कर्नलतपस्वी | प्रसिद्ध:
vd1 काळ्या डोक्याची शराटी वडोदरा,पावगढ आणी चंपानेर--१ https://www.misalpav.com/node/52359 झोपेचं खोबरे होणे हा वाक्प्रचार लहानपणा पासून ऐकतोय पण ते होते कसे हे काहीअजून समजले नाही. जर समजा खोबरे झालेच तर ते चटणी,मोदक इत्यादी पदार्थात वापरता येते का? ...वाचकांना हा एक फालतु जोक वाटेल, मलाही तसेच वाटते. मागे मराठी म्हणी आणी वाक्प्रचार विषयावर लिहीताना असे आढळून आले की यांच्या मागे काहीतरी तर्क,इतीहास, कार्यकारणभाव,असतो.तसाच या वाक्प्रचारा मागे आहे का?


नेपाळ : एक जीवंत सांस्कृतिक संग्रहालय - भाग ४ (काठमांडू)

लेखक: टर्मीनेटर | प्रसिद्ध:
आधीचे भाग: "सर्व प्रवाशांचे बोर्डिंग झाल्यावर तीन वाजता म्हणजे निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने विमान काठमांडूच्या दिशेने झेपावले..."

विमानातून घडलेले काठमांडू शहराचे विहंगम दर्शन ▼



केरळ कन्याकुमारी लेखमाला: दिवस दुसरा- मुन्नार स्थानिक स्थलदर्शन

लेखक: श्वेता२४ | प्रसिद्ध:
आधीचे भाग 1)पूर्वतयारी

2)केरळ कन्याकुमारी लेखमाला: दिवस पहिला

     आज सहलीचा दुसरा दिवस होता. सकाळी लवकरच उठून आवरल्यानंतर समोर असलेल्या हॉटेल अन्नपूर्णा मध्ये आम्ही नाश्ता करायला गेलो. नेहमीप्रमाणे साउथ इंडियन नाश्ता आम्ही ऑर्डर केला. इडली, मेदुवडा, डोसा अशा पदार्थांवर आम्ही आडवा हात मारला. त्याचबरोबर कॉफी ऑर्डर केली. सगळ्याची चव अतिशय उत्तम होती.



वडोदरा,पावगढआणी चंपानेर -१

लेखक: कर्नलतपस्वी | प्रसिद्ध:
AP3 पूर्वरंग वित्तीय वर्ष संपत असताना बडोदा ट्रिप संपन्न झाली. स्टॅच्यू ऑफ युनिटी वर कंजूस भाऊंनी खरडलेल्या धाग्याचा भरपूर फायदा झाला. त्यामुळे त्याच जागेवर पुन्हा खरडणे पुनरावृत्ती होईल म्हणून थोडे धावते वर्णन लिहीणार आहे. मुख्य उद्देश चावडा घराण्यातील राजाने दहाव्या शतकात बांधलेल्या लकुलिश मंदिर व महमंद शहा बेगडा याने चौदाव्या शतकात वसवलेल्या गुजरातच्या राजधानीला भेट देणे.


पारंपरिक भोपळ्याचे घारगे

लेखक: Bhakti | प्रसिद्ध:
*घारगे *लालभोपळा *आषाढ Q खरं म्हणजे मागच्या आठवड्यात दोनदा आषाढात आखाड तळून झाला.तोवर लाल भोपळा आणला नव्हता.चार दिवसांपूर्वी आणला पण वेळच झाला नाही.आज भोपळ्याचे घारगे करत उपवास सोडला.मराठी घरांत , काळ्या मेघांच्या झालरीत, उधाणलेल्या पावसात लाल भोपळ्याचे घारगे/घाऱ्या का अबाधित आहेत.मु