लेक ताहो (Lake Tahoe) कॅलिफोर्नीया.
लेक ताहो (Lake Tahoe) कॅलिफोर्नीया.
स्वर्गच जसा काही....
दोन फोटू (२००७ च्या ऊन्हाळ्यात काढ्लेले). कॅमेरा ? आपला साधा (Sony DSC) डिजीटल.
१. ईमेराल्ड बे लेक (ताहोचाच एक भाग):--
२. पक्ष्याच्या डोळ्यातून (bird's eye view :) )
.
.
(फिरता प्राणी) बबलु-अमेरिकन...
२. पक्ष्याच्या डोळ्यातून (bird's eye view :) )
.
.
(फिरता प्राणी) बबलु-अमेरिकन...
मिसळपाव
गंध अलौकिक याचा
क्षणभंगूर जीवन जरी
शुभ्र पाकळ्या कोमल
नाजूक नाभी शेंदरी
छंद समर्पाणाचा आगळा
वेड्याने त्या जोपासताना
मातीलाही गंध दिला
फांदीवरूनी ओघळताना
मैत्री व्हावी ऐसी
जिवाला जीव देणारी
जीवन ऐसे सार्थ व्हावे
पारिजात फुला परी...
- प्राजु
स्वाद नावाच्या एका हॉटेल मध्ये गुरुवारी मी न विसरता (विसरणार कसा? उपास असतो ना) साबुदाण्याची खिचडी खायला जातो. कर्व्यांचा , हॉटेलच्या मालकांचा हात सढळ आहे. भरपूर खिचडी देतात. वर्षभरापूर्वी स्वाद चा डायनींग हॉलचं इंटेरीयर परत झालं तेव्हा मी हे पेंटींग मी पाह्यलं. एव्हढं जिवंत चित्र. मी या पेटींगच्या प्रेमात पडलो. कर्व्यांच्या पाठी पडून चित्रकाराचा फोन नंबर मिळवला. भेटीची वेळ ठरवली . आणि ...
माय गॉड !