रेखाटने.
नमस्कार .मी नितिन वस्त. माझी काही चित्रं आपल्यासमोर ठेवत आहे. माझे शिक्षण नूतन कला मंदीर येथे झाले. ए.ए. आलमेलकर आणि परदेशी सर हे माझे गुरु.ही सर्व रेखाटने चारकोलनी पेपरवर केलेली आहेत.
मिपावर मला घेउन आले आहेत माझे मित्र आणि दी मोटीव्हेटर श्री. रामदास.काल आम्ही बँकेच्या रांगेत एकत्र उभे होतो आणि आज मी रेखाटने मिपावर टाकतो आहे.
मिसळपाव
ज्या माणसाची ही कैफ़ियत तेंडुलकर मांडतात तो त्यांना खरंच भेटला होता आणि त्याचं आयुष्य पाहून त्यांना हे लिहावेसे वाटले....