खेळून येतो परत… तेव्हढा नशीबवान आहे अजूनही!
ये तारा वो तारा हर तारा…
देखो जिसे भी लगे प्यारा
ये सब हो साथ मे,
तो जगमगाया आसमां सारा!
जगमग तारे, दो तारे,
नौ तारे, सौ तारे,
हर तारा ही शरारा…
ये तारा वो तारा...
अन्वयाला (माझी मुलगी) ऐकवत होतो हे स्वदेस मधलं गाणं...
शहारे आले ऐकून आणि बघून ही!
त्यात एक पडदा आहे ज्याच्या समोर शारुख नाचत असतो, तोच ज्यावर चित्रपट दाखवतात तो, २ बाजुनी एकच चित्र, पण एक 'मिरर-इमेज' वालं! त्याचवेळी चटकन एक आठवलं, अगदी तसाच प्रकार, लहानपणी गावातल्या शाळेत… सगळे जमायचे, चिंटर-पिंटर पासून आज्या-आजोबा!
मिसळपाव