New York मध्ये संपर्क
मित्रहो,
माझ्या मित्राची पत्नी New York मध्ये येत्या सप्टेंबर महिन्यात ६ महिने फेलोशिप करण्यासाठी पुण्याहून येत आहे.
तिची राहण्याची सोय विद्यापीठात होणार आहे. तिला काही मदत लागली तर आपल्यापैकी कोणी New York मध्ये असेल तर उत्तम.
मदत म्हणजे, फक्त एखाद्या कुटुंबाचा संपर्क असला तर चांगलं होईल.
धन्यवाद.
भूषण केरूर (bkerur1 @yahoo.com )
मिसळपाव
नाडीच्या बरोबर अपोझिट साईडच्या ओपनिंगला चांगल्या टेलर कडुन कचकचीत टिकाउ टिप मारुन घ्या.
आता या पोतडी मधे अपापल्या आवडीचे किंवा नावडीचे (किंवा पुर्वी सारखे ;-)अडगळीचे)सामान सवडीने भरा. म्हणजेच त्या परकराला गत वैभव प्रप्त करुन द्या. मी सध्या गहु भरुन ठेवले आहेत.
हा माझा पहिलाच प्रयत्न आहे.चुकभुल माफी असावी. सदर प्रयत्न आवडल्यास अजुन काही सुचवीन म्हणतो