सत्यम-शिवम-सुंदरम
मिसळपाव डॉट कॉम ह्या संकेतस्थळावरील व्यक्तीरेखा “स्पा”, यांनी माझे गाव हा लेख लिहीला आणि तो माझ्या वाचनात आला. खरे तर असे गाव कित्येकांचे असू शकेल. मात्र ज्या ज्या गोष्टी वास्तव (सत्यं), पवित्र (शिवं), सुंदर (सुंदरम्) वाटाव्यात, त्या त्या सर्व गोष्टींचा आलेख तपशीलवार काढावा तसा तो लेख, मला वाटला. त्या लेखातील उदात्त स्मृतींच्या सान्निध्यात सतत राहावे असे मला वाटू लागले. असेही वाटले की असे सुंदर घर, गाव सोडून लोकं डोंबिवलीत येऊन राहूच कशी शकतात? असो.
मिसळपाव



भगवान विष्नू
दिनांक १
Vijayraaj Bodhankar
Title: Tilak
Making Year: 1990
(Not For Sale)
Medium: Poster Colours
Vijayraaj Bodhankar
Title: Saverkar
Size:16"X20"
Medium: Oil on Canvas
