हरवलेली ख्रिश्चन माणसे
एकलव्याची तिरंदाजी ०९
आजच्या या सुप्रभाती सर्वांना नाताळच्या शुभेच्छा! काल रात्रीच सांटाने लालभडक मोज्यामध्ये माझ्या मुलीसाठी एक गोड फ्रॉक आणि एक सुंदरसे खेळणे आणून ठेवले आहे. Thanks Santa! She really is a sweet girl!! साखरझोपेतून घर जागे व्हायच्या आधी काही आठवणी मनात आल्या त्या निसटून जायच्या आत घाईघाईने येथे मांडतो आहे.
मी किती बरे ख्रिश्चनांच्या सहवासात आलो... म्हटले तर बर्याच. पण तसे बघायचे झाले तर यातील अनेकांना मी ख्रिश्चन म्हणून पाहिलेच नाही.
मिसळपाव

तात्या.