Skip to main content

संस्कृती

कनकालेश्वर - ऐतिहासिक मानबिंदू

लेखक भास्कर केन्डे यांनी मंगळवार, 18/11/2008 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
औरंग्याने महाराष्ट्रातल्या वास्तव्यात हजारो मंदिरे उध्वस्त केली. त्यातली बरीच मशिदींमध्ये बदलवली गेली, काही नामशेष झाली, काही आजही डगडुगीच्या/जिर्नोद्धाराच्या प्रतिक्षेत आहेत तर थोडी पुन्हा नव्याने उभारी घेऊन उभी राहिली.

वाढदिवस

लेखक विनायक प्रभू यांनी रविवार, 16/11/2008 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
२० वा वाढदिवस कधीच विसरु शकणार नाही. बरेच काही झाले होते त्या आठ्वड्यात. कुटंब नियोजन कार्यात झोकुन देउन १ वर्ष झाले होते. नावमागे डॉक्टर हि उपाधी लागलेली होती. सर्व टीम मधे अनडीसप्युटेड लीडर झालो होतो. पगार मजबुत. सुट्टी फक्त रविवार ३ ते१०. ह्या सुट्टीच्या वेळात छबिलदास नाहीतर शिवाजी नाट्यमंदिर,ग्रेट् पंजाब, आणि दुर्गाश्रम हा कार्यक्रम असायचा.एकंदरीत करिअर मार्गाला लागले होते. मुखी कुणाच्या पडते लोणी कुणा मुखी अंगार - ह्या ओळी मला अजिबात पटत नाहीत. कितीही वेडा असला तरी कुंभारसाहेब सर्वांना त्यांच्या कर्मानुसार लोणी, व अंगार देत असावेत.

वेडा कुंभार

लेखक विनायक प्रभू यांनी गुरुवार, 13/11/2008 19:31 या दिवशी प्रकाशित केले.
हे प्रकटन सर्व मिपा सद्स्यांच्या मागणीवरुन. हा लेख सर्व सदस्यानी वाचावा अशी प्रामाणिक इच्छा. ह्या वरचे प्रतिसाद आणि चर्चा तुमची मर्जी. There will be times when people whom you help will turn you into God, Allah,Christ all rolled into one. Be careful of this situation because you are only human being. हे आमच्या साहेबाचे वाक्य मी कधीच विसरत नाही. आजही नाही. त्या सात वर्षात मी माणुस कमी घाणुस जास्त बाघितले. त्यापैकी एक अनुभव. आई, वडिल आणि मुलगी समोर खुर्चीवर बसले होते. मुली करिता आले होते. अगदीच लहान मुलगी होती. ११ वर्षाची असावी.

(.)

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 11/11/2008 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
(.) माझ्या परीने हे टिकल्यांचे खुमासदार विडम्बन विजुभौ अतीसुमार

जाणिजे यज्ञकर्म..!

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 09/11/2008 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, आपले एक मिपाकर मित्र प्रभाकर पेठकर यांचे आजपासून पुण्यात 'यज्ञकर्म' हे हॉटेल नव्यानेच सुरू झाले आहे.. आपल्या सर्व मिपा परिवारातर्फे मी पेठकरशेठना आणि त्यान्च्या 'यज्ञकर्म' ला मनापासून शुभेच्छा देतो. यज्ञकर्मची खूप भरभराट व्हावी हीच शुभेच्छा... एक मराठी माणूस या नात्याने मिपा या मराठी संकेतस्थळाला पेठकरांचा खूप अभिमान वाटतो..! पेठकरशेठ, आपल्या यज्ञकर्मकरता हे एक लहानसं शुभेच्छापत्र - :) तात्या.

भाईकाकांना शुभेच्छा...!

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 09/11/2008 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
आदरणीय भाईकाका, काल ८ नोव्हेंबर होता, आपला वाढदिवस! परंतु कालचा संपूर्ण दिस खरंच गडबडीत गेला त्यामुळे मिपावर निवांतपणे यायला जमलंच नाही. म्हणून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे हे दोन शब्द आज जरा सवडीने लिहीत आहे... आपल्याला वाढदिवसाच्या बीलेटेड शुभेच्छा..! :) आम्हा सर्व मिपाकरांकडून वाढदिवसानिमित्त आपल्याला ही छोटीशी, प्रेमाची भेट.. गोड मानून घ्यावी!