ताज्या घडामोडी :भाग २
पाकव्याप्त काश्मीरही भारताचेच आहे अशी डरकाळी फोडून नरेंद्र मोदींनी आपण एक कणखर पंतप्रधान असल्याचे सूचित केले, त्याच बरोबर गिलगिट बालटीस्थानात जनभावना उसळल्याने पाकिस्तानचे जरा कठीणच झाले आहे, भारतीय यंत्रणा योग्य काम करत असल्याचे हे चिन्ह समजावे काय?
💬 प्रतिसाद
(306)
श
श्रीगुरुजी
Sat, 09/17/2016 - 09:43
नवीन
आज पंतप्रधान मोदींचा वाढदिवस असूनही वर्तमानपत्रात एकही जाहिरात नाही, रस्त्यावर एकही फ्लेक्स नाही ... काहीतरी चुकल्याचुकल्यासारखं वाटतंय.
- Log in or register to post comments
च
चंपाबाई
Sat, 09/17/2016 - 12:35
नवीन
बर्थडे फ्लेक्स राजकारण्यांचे लागतात... अंबानीच्या जाहिरातीत काम करुन मोदी आता प्रोफेशनल मॉडेल झालेत
- Log in or register to post comments
फ
फेदरवेट साहेब
Sat, 09/17/2016 - 14:11
नवीन
या इकडे अहमदाबादेत, किंवा गुजरातेत, म्हणाल तितके फ्लेक्स दाखवतो, नुसते साधे फ्लेक्स नाहीत तर मोठी मोठी होर्डींग्स सुद्धा लागलेली आहेत. जिथे अच्छे दिन म्हणायचे तिथे म्हणा. अतिरेक करून किमान मोदी साहेबांना तरी कमीपणा आणू नका
- Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख
Sat, 09/17/2016 - 15:38
नवीन
भाद्रपदाच्या महिन्यात मोदिंच्या वाढदिवसाचे बॅनर लागल्याने बरेच चवताळलेत कि नाही.
- Log in or register to post comments
फ
फेदरवेट साहेब
Sat, 09/17/2016 - 20:07
नवीन
ही असली माणसे पाहिली का आम्हाला कुत्रे जातीत जन्म घेतल्याचा अभिमान वाटतो. आम्ही किमान भाद्रपदात माजतो, माणसे बारोमास माजलेलीच असतात हे पुन्हा एकदा ठळक रित्या स्पष्ट झाले. कॉमेंट काय आहे ती मोदींविरोधी आहे का मोदींच्या अंधभक्ती विरोधी जिच्यामुळे खुद्द मोदींना त्रास होऊ शकतो, हे न पाहता आरडणे म्हणजे आमच्या भुंकण्यावरताण आहे. शिकुची इच्छा असलेली गुणग्राहक लोकं कुत्र्याकडून इमानी असणे, मायाळूपणा, मिताहार, कार्यनिष्ठा , वगैरे शिकतात अन भोट माणसे फक्त भाद्रपदाकडे लक्ष देऊन असतात, विकृती हो, दुसरं काय म्हणा, अन फरकही काय पडतो म्हणा, Dhelya's life is an open book.
(चावरा/विचारवंत/किलर ऑफ माणसाच्या डोक्यातील जंत)
ढेल्या
- Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख
Sun, 09/18/2016 - 14:41
नवीन
पण एकाच कुत्र्याचे किति क्लोन असावेत ह्यालाहि काही मर्यादा आहेत कि नाही.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 09/18/2016 - 11:56
नवीन
ते नंतर दाखवा. मला आधी बाबासाहेब पुरंदर्यांनी काँग्रेसचा प्रचार केल्याचा जो तुमचा दावा आहे ती कात्रणे बघायची आहेत.
- Log in or register to post comments
फ
फेदरवेट साहेब
Mon, 09/19/2016 - 06:56
नवीन
ती कात्रणे तूर्तास हाताशी नाहीत, त्यामुळे मी माझा मुद्दा सपशेल मागे घेतो अन पुरावा हाती नसतानासुद्धा बाबसाहेबांबद्दल बोललो ह्या बद्दल दिलगिरी व्यक्त करतो, मी ऐकीव माहितीवर विधान करायला नको होते, मी मनःपूर्वक माफी मागतो आहे.
(दिलगीर)
ढेल्या
- Log in or register to post comments
च
चंपाबाई
Sat, 09/17/2016 - 15:18
नवीन
उद्यापासून आठ दिवस डिप्लोमा प्रॅक्टिकल्ससाठी अहमदाबादेत जात आहे. ब्बघून सांगतो.
महाराष्ट्रात त्यांचे फ्लेक्स लावणार कोण ? शिवसेना भाजपा आता वेगळ्या चुलीची भाषा बोलत आहेत.. त्यात ते विदर्भ वगैरे प्रकर्णानंतर मराठी भाजपे मूग गिळून बसलेत.
- Log in or register to post comments
ई
ईश्वरसर्वसाक्षी
Sat, 09/17/2016 - 15:32
नवीन
चंपाबै D.M.L.T ;)
आठ दिवस डिप्लोमा प्रॅक्टिकल्ससाठी अहमदाबादेत जात आहे. ब्बघून सांगतो.
सुंता झालयवर पाय झाला का रे बरा ? जंत कसे आहेत.
- Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख
Sat, 09/17/2016 - 15:41
नवीन
बाईंनी जेंडर चेंज केलय तुम्हाला माहीत नाही काय.
- Log in or register to post comments
ह
हेमन्त वाघे
Sun, 09/18/2016 - 12:09
नवीन
सुंता जरा जास्तीच खाली झाली का ??
- Log in or register to post comments
ज
जेसीना
Mon, 09/19/2016 - 05:10
नवीन
ब्बघून सांगतो...........कि सांगते ....... नक्की काय ???
खूपच शंका येतात मनात हो बाई / बुआ .....
- Log in or register to post comments
च
चिनार
Sat, 09/17/2016 - 11:28
नवीन
अरुणाचल प्रदेश मध्ये नेमकं काय चाललंय ??
- Log in or register to post comments
ई
ईश्वरसर्वसाक्षी
Sat, 09/17/2016 - 12:55
नवीन
चंपाबै D.M.L.T ;)
- Log in or register to post comments
ज
जेसीना
Sat, 09/17/2016 - 12:56
नवीन
चंपाबाई जा तुम्ही गावाला ...... चैन पडेल आम्हाला
- Log in or register to post comments
ब
बोलबोलेरो
Fri, 09/23/2016 - 08:20
नवीन
https://www.thequint.com/uri-attack/2016/09/21/uri-avenged-2-india-paras-special-forces-cross-loc-uri-sector-jammu-and-kashmir-pakistan-neutralise-20-terrorists
हि बातमी चंदन नंदी या पत्रकाराने लिहिली असून, अन्य कोणत्याही वृत्तपत्रात आलेली नाही. नक्की काय प्रकार असावा?
(In light of the reactions to this article, The Quint decided to reconfirm the information from its sources. We stand by our story.)
At least 20 terrorists have been neutralised in a daring cross-LoC operation by the Indian Army in response to the Uri attack.
Two units of the elite 2 Paras comprising 18-20 soldiers flew across the LoC in the Uri sector in military helicopters and carried out an operation that killed at least 20 suspected terrorists across three terror camps in Pakistan Occupied Kashmir (PoK).
The Quint: Exclusive: Uri Avenged. Special Forces Cross LoC; Kill 20 Terrorists
Total casualties, including those injured, could be as high as 200, sources said.
Military sources revealed to The Quint, which confirmed this information from two other independent sources, that the operation happened during the intervening hours of 20 September and 21 September.
Indications that the Indian Special Forces struck across LoC came in the form of Pakistan declaring a no-fly zone over PoK on 20 September night.
Pakistan’s national flag carrier, Pakistan International Airlines (PIA), had cancelled flights to northern Pakistani cities, including to Gilgit and Skardu in PoK, due to “airspace restrictions”.
PIA called off flights to Gilgit and Skardu in Gilgit-Baltistan region in PoK and Chitral in Khyber-Pakhtunkhwa province.
PIA spokesperson Danyal Gilani had tweeted this information late Tuesday evening.
Pakistan Prime Minister Nawaz Sharif held a telephonic conversation with the country’s powerful Army Chief General Raheel Sharif on Tuesday night ahead of his speech at the UN in which he raised the Kashmir issue. It is understood that they are likely to have discussed this cross-border raid as well.
Soldiers guard on tip of their vehicle outside the army base which was attacked by suspected militants at Uri. (Photo: AP)
Soldiers guard on tip of their vehicle outside the army base which was attacked by suspected militants at Uri. (Photo: AP)
Speaking at an event earlier on Wednesday, Defence Minister Manohar Parrikar said the Uri attack may need a “knee-jerk” reaction.
“Won’t go into details of what India can do, but sometimes knee-jerk reaction is required,” he said.
Also Read: Sometimes a Knee-Jerk Reaction is Needed: Parrikar on Uri Attack
Hours after the attack on Sunday morning by four terrorists that killed 18 Indian soldiers, Prime Minister Narendra Modi had tweeted that those behind the act “would not go unpunished”.
Geeta (centre), wife of Ravi Paul, an army soldier who was killed in Sunday’s attack at an Indian Army base in Kashmir’s Uri, reacts upon seeing the body of her husband in Sarwa village in Samba district, south of Jammu. (Photo: Reuters)
Geeta (centre), wife of Ravi Paul, an army soldier who was killed in Sunday’s attack at an Indian Army base in Kashmir’s Uri, reacts upon seeing the body of her husband in Sarwa village in Samba district, south of Jammu. (Photo: Reuters)
India has blamed the Pakistan-based Jaish-e-Mohammed terrorist outfit for the attack in Uri.
A statement issued by the Ministry of External Affairs listed the items recovered from the terrorists, including GPS tracker with coordinates that indicate the point and time of infiltration across the LoC and the subsequent route to the terror attack site; grenades with Pakistani markings; communication matrix sheets; communication equipment; and other items made in Pakistan, including food, medicines and clothes.
Foreign Secretary S Jaishankar had summoned Pakistani High Commissioner Abdul Basit on Wednesday and conveyed India’s demand for action by Pakistan to crack down on the terror infrastructure in its territory.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Fri, 09/23/2016 - 10:32
नवीन
बोलबोलेरो,
हा प्रकार काय आहे ते माहीत नाही. बहुधा भारतीय उच्चस्तरावर कमालीची गुप्तता राखली गेलीये.
पाकिस्तानी सैन्य तातडीच्या इशाऱ्यावर (= हाय अॅलर्ट) आहे. काहीतरी शिजतंय खरं. आपला स्वत:चा स्थाननिर्देश (=जीपीएस) प्रणालीचा उपग्रह असल्याने भारत यशस्वीरीत्या गुप्तता पाळू शकला. यापूर्वी परदेशी उपग्रहामार्गे विदा येत असे. त्या मार्गावर नजर ठेवून पाकिस्तानी हेरखात्यास माहिती पुरवली जाई (अशी शंका आहे). आता हा पर्याय बंद झाल्याने पाकी बावचळले असावेत.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
ब
बोलबोलेरो
Fri, 09/23/2016 - 10:58
नवीन
असा एकूण बातमीचा स्वरूप आहे. परंतु, लढाऊ विमानाची धावपळ व प्रवासी विमानोड्डाणावर बंदी वगळता, पाकिस्तानचा काहीच प्रतिसाद नाही.
चंदन नंदीसह , अजूनही काही आयडी वरून या बातमीचे अनुषंगाने सांकेतिक ट्विट्स पाहायला मिळाले. काही कळत नाही.
- Log in or register to post comments
अ
अमितदादा
Tue, 09/27/2016 - 19:43
नवीन
A new era in medical science...
Eggs from a mother with damaged mitochondria and a donor with healthy mitochondria are collected. The majority of the genetic material is removed from both eggs. The mother's genetic material is inserted into the donor egg, which can be fertilised by sperm. (News summary)
First 'three person baby' born using new method
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Tue, 09/27/2016 - 21:33
नवीन
ह्याचा फायदा काय होईल म्हणे नेमका अमितदादा?
- Log in or register to post comments
अ
अमितदादा
Wed, 09/28/2016 - 07:09
नवीन
ह्या संशोधनाचा मुख्य हेतू आई-वडील मध्ये असणारे genetic problem मुलामध्ये येवू न देणे आहे. उदारणार्थ वरील केस मध्ये आईच्या च्या सेल मध्ये असणार्या Mitochondria (आपल्या सेल च इंजिन) मध्ये दोष होता, त्यामुळ Mitochondria हा डोनर च्या सेल मधून घेतला जेणेकरून जन्मणार्या मुलात हा defect नसेल.
माझा ह्या विषयाशी सबंध विद्यापीठात काही कोर्सेस घेतल्यामुळे आहे आणि मला यातील फक्त जुजबी माहिती, मात्र भरपूर उत्सुकता आहे. या विषयातील तज्ञ च याचे फायदे तोटे , किंवा भविष्यातील उपयुक्तातात सांगू शकतील. मला मात्र ह्या संशोधकांना आज ना उद्या नोबेल मिळेल असे वाटतंय कारण हा क्रांतिकारी शोध आहे (जर ते मुल काही वर्ष without any problem वाढलं तर).
अवांतर> Mitochondria बद्दल जालावर वाचा रोचक माहिती हाती लागेल.
- Log in or register to post comments
प
पुंबा
Fri, 10/28/2016 - 07:27
नवीन
ग्रेट.. धन्स हे सांगितल्याबद्दल.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 10/04/2016 - 12:08
नवीन
जयललिताच्या आजाराबद्दल सामाजिक माध्यमातून बर्याच अफवा पसरत आहेत. जयललिता गेल्या काही आठवड्यांपासून गंभीर आजारी असून रूग्णालयात दाखल आहे. काही काळ ती सिंगापूरला उपचारासाठी गेली होती. ९२ वर्षीय करूणानिधी आजाराची माहिती जाहीर करावी अशी मागणी करीत आहे. एकंदरीत बर्याच शक्यता आहेत.
समजा हा आजार दीर्घकाल टिकून जयललिता रूग्णालयातच राहिली तरीसुद्धा ती मुख्यमंत्रीपद सोडून काळजीवाहू मुख्यमंत्र्याची नेमणूक करणार नाही. १९८७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एम जी रामचंद्रन जवळपास वर्षभर अमेरिकेत उपचारासाठी गेले होते परंतु मुख्यमंत्रीपद सोडले नव्हते. आताही तसेच होईल.
जयललिताच्या अद्रमुक पक्षात ती स्वतः सोडली तर इतर एकही जण जगाला माहिती नाही. आपल्या पक्षात तिने जाणूनबुजून प्रतिस्पर्धी निर्माण होऊन दिलेला नाही. त्यामुळे यदाकदाचित या आजारात तिचे काही बरेवाईट झाले तर पुढील मुख्यमंत्री कोण होणार हा मोठा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत करूणानिधी अद्रमुकचे १५-२० आमदार फोडून स्वतः मुख्यमंत्री बनण्याची दाट शक्यता आहे. सध्या एकूण २३४ पैकी द्रमुककडे अंदाजे १०० व काँग्रेसकडे ७-८ आमदार आहेत. अद्रमुककडे १२० च्या आसपास आमदार आहेत. त्यामुळे द्रमुकला बहुमतासाठी जेमतेम १३-१४ आमदार हवे आहेत. जर अशी फोडाफोडी व अश्व खरेदी-विक्री सुरू झाली तर केंद्र सरकार तामिळनाडू विधानसभा बरखास्त/स्थगित करण्याचा निर्णय घेऊ शकते. १९८७ मध्ये एमजीआर च्या देहावसनानंतर अद्रमुकमध्ये सुंदोपसुंदी माजल्यामुळे तत्कालीन केंद्र सरकारने विधानसभा बरखास्त करून १ वर्षाने मध्यावधी निवडणुक घेतली होती. यावेळीही तसेच होऊ शकते.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
गुरुवार, 10/06/2016 - 23:42
नवीन
लोकहो,
वेस्ट ब्यांकेत नवीन वसाहत रचण्याच्या इस्रायलच्या बेताचा अमेरिकेकडून (कधी नव्हे तो) निषेध : http://www.nytimes.com/2016/10/06/world/middleeast/obama-israel-west-bank-settlements.html
अमेरिकेस याची भारी किंमत मोजावी लागेल.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 10/14/2016 - 19:47
नवीन
http://www.loksatta.com/desh-videsh-news/shiv-sena-pitches-for-2nd-term-for-pranab-mukherjee-at-rashtrapati-bhavan-1318641/
प्रणव मुखर्जी यांची राष्ट्रपतीपदी फेरनिवड करण्यात यावी, असे शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत पुढील आठवड्यात प्रणव मुखर्जी यांची भेट घेणार आहेत. प्रणव मुखर्जी हे आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट राष्ट्रपती असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
__________________________________________________________________________________
शिवसेनेने भाजपला अडचणीत आणण्यासाठीच हे पिल्लू पुढे आणले आहे हे उघड आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणुक जुलै २०१८ मध्ये आहे. भाजप निश्चितच स्वतःच्या पसंतीचा उमेदवार राष्ट्रपतीपदासाठी उभा करणार हे निश्चित आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत संसदेचे सर्व खासदार व सर्व राज्यांचे दोन्ही सभागृहातील आमदार मतदान करतात. भाजपकडे लोकसभेत स्पष्ट बहुमत आहे. राज्यसभेत बहुमत नसले तरी मित्रपक्षांच्या सहाय्याने भाजप बहुमताच्या आकड्यापासून फार लांब नाही. बरीच मोठी राज्ये भाजपच्या ताब्यात असल्याने आमदारांची बरीच मते भाजपकडे आहेत. २०१७ मधील उ.प्र., उत्तराखंड व पंजाब विधानसभा निवडणुकीनंतर रालोआची पंजाबमधील आमदार संख्या निश्चितच बर्याच प्रमाणात कमी होईल, परंतु त्याची भरपाई खूप जास्त प्रमाणात उ.प्र. व उत्तराखंड मधून होईल. एकंदरीत भाजपकडे राष्ट्रपतीपदासाठी बरीचशी कुमक आताच तयार आहे.
भाजप अडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा अशा जुन्या नेत्यांपैकी कोणाला तरी राष्ट्रपतीपदासाठी उभे करेल असे वाटते. अर्थात पूर्णपणे अनेपेक्षित उमेदवार निवडण्याचे धक्कातंत्र अवलंबण्याचे तंत्र मोदी-शहा वापरू शकतात व ते कोणतातरी वेगळाच उमेदवार पुढे आणू शकतात. महाराष्ट्र, हरयाना व झारखंड मधील मुख्यमंत्री निवडताना त्यांनी असेच धक्कातंत्र वापरले होते.
शिवसेनेने खोडा घातला तर शिवसेनेच्या महाराष्ट्रातील अंदाजे ७० आमदारांची व संसदेतील अंदाजे २२-२३ खासदारांची मते भाजपला गमवावी लागतील. हे ओळखून शिवसेनेने आताच फासे टाकले आहेत व राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे निमित्त करून भाजपला ब्लॅकमेल करता येईल असा उधोजींचा बेत दिसतो.
दुर्दैवाने उधोजींना नुसतीच पोकळ प्रक्षोभक भाषणे करणे एवढेच जमत असलाने व राजकारणातील खेळ्या खेळण्याचे नीटसे जमत असल्याने त्यांनी आपले हुकमाचे पत्ते खूपच आधी उघड केले आहेत. आता मोदी-शहा सावध होउन योग्य ती योजना आखून शिवसेनेला नेहमीप्रमाणे तोंडघशी पाडतील कारण निवडणुकीला अजून ९ महिने अवकाश आहे. उधोजींनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर आपले पत्ते उघड केले असते तर कदाचित भाजपची अडचण होऊ शकली असती. दुर्दैवाने उधोजींनी पुन्हा एकदा खूपच घाई करून आपले हुकमाचे पान टाकून दिल्याने आता त्यांच्या हातात हुकमाचे पान शिल्लक नाही व पुन्हा एकदा मोदी-शहा याचा पुरेपूर फायदा उठविणार हे नक्की.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sat, 10/15/2016 - 08:53
नवीन
दंड भरून अघोषित धन उघड करायच्या योजनेत भाग्यनगरातल्या एका व्यक्तीने तब्बल दहाहजार कोटी ( म्हणजे १ वर ११ शून्ये बरंका) रुपये इतकी संपत्ती उघड केली आहे. अधिक माहिती : http://maharashtratimes.indiatimes.com/nation/hyderabad-individual-declared-rs-10000-cr-in-black-money-scheme/articleshow/54826360.cms
ही व्यक्ती उद्योगपती असणं शक्य नाही असं चंद्राबाबू नायडू म्हणतात. माझ्या मते हा जगमोहन रेड्डी असावा. तो बराच पैसेवाला आहे. सोनिया गांधीने त्याला जाम खुन्नस दिली असल्याने नवीन पाठराखा शोधंत हिंडंत असावासं दिसतंय. मोदींच्या रूपाने आधार मिळाला खरा, पण जबर किंमत मोजावी लागलीये. अर्थात जिवापेक्षा जास्त किंमत कशाचीच नाही. वडील राजशेखर रेड्डींच्या अपघाती मृत्यूच्या पार्श्वभूमीवर हे सत्य अधिकंच ठळकपणे जाणवलेलं असावं. पैसा काय परत कसाही मिळवता येईल.
-गा.पै.
- Log in or register to post comments
C
chitraa
Sat, 10/15/2016 - 09:01
नवीन
निवडणुक आय्गाने सचिव प्रकर्णात आपला नोटिस्काढलि.
तसेच करुनही आसाम की त्कडल्याकुठल्या भाजपाला मात्र नोटिस नाही
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 10/18/2016 - 20:36
नवीन
बनावट पदवी प्रकरणी स्मृती इराणींना कोर्टाचा दिलासा, समन्स बजावण्याची याचिका रद्द
http://www.loksatta.com/desh-videsh-news/delhi-court-dismisses-plea-to-summon-union-minister-smriti-irani-in-degree-case-1320833/
स्मृती इराणींची पदवी बनावट असल्याच्या खटल्यातून इराणींना दिलासा मिळालेला आहे. आआप सारख्या पापाराझ्झींचा भरणा असलेल्या टॅब्लॉईड पक्षाने व इतर काही जणांनी मागील वर्षात खोटे आरोप करून बदनामी करण्याची मोहीम सुरू केली होती. नरेंद्र मोदींच्या पदव्या बनावट आहेत, स्मृती इराणींची पदवी बनावट आहे, विनोद तावडेंची पदवी बनावट आहे अशी सातत्याने बदनामी सुरू होती. त्या मोहिमेला आता न्यायालयानेच फटका दिला आहे. हाच आआप पक्ष आपल्या पक्षातील बनावट पदवीधारक जितेंद्र तोमर याची भलामण करीत होता.
- Log in or register to post comments
C
chitraa
Wed, 10/19/2016 - 01:58
नवीन
न्यायालयाने दिल्ली विद्यापीठाला इराणी यांच्या पदवीबाबतचे सर्व कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
पिक्चर अभी बाकी है !
- Log in or register to post comments
अ
अमितदादा
Wed, 10/19/2016 - 20:04
नवीन
गोव्यामध्ये मध्ये नुकतीच BRICS परिषद पार पाडली, ह्यातून भारताच्या हाती नक्की काय लागलं याची चिकित्सा झाली पाहिजे. मुळात ब्रिक्स हि संघटना जगातील अर्धी लोकसंख्या आणि 25% GDP असणाऱ्या राष्ट्रांचा समूह आहे, परंतु आतापर्यंत तरी यातून ठोस असा निर्णय किंवा दिशा दिलेली दिसून आलेली नाही, याच कारण प्रत्येक देशाचे न जुळणारे डावपेच आणि ध्येयधोरणे. मोठा असा निर्णय म्हणून पाहायला गेलं तर New development bank ची स्थापना हेच दिसून येत त्यातही त्याचा प्रमुख भारतीय असणं एवढच ती काय समाधानाची गोष्ट. मात्र चीन ने आशियाई इन्फ्रा इन्व्हेस्टमेंट बँकेची स्थापना केल्यामुळे ब्रिक्स बँक झाकोळली गेली आहे.
गोव्यात झालेल्या परिषदेत भारताला भरीव अस काही मिळालं नाही, चीन आणि रशिया ने पाकिस्तान चा उल्लेख करायचा टाळलं तसेच UN ने जागतिक दहशतवादी ठरवलेल्या लष्कर ए तोयब्बा तसेच जैश च सुद्धा उल्लेख नव्हता. त्यातल्या त्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे सीरिया मधील एका दहशतवादी संघटनेचा मात्र उल्लेख होता ज्याचा भारताला धोका नाहीये. खरं तर ह्या परिषदेमध्ये व्यापार, पायाभूत सुविधा, गरिबी ह्या मुद्यांना सुद्धा दहशतवाद बरोबर महत्व द्यायला हवं होतं पण असं झालं नाही. अर्थात काहीच झालं नाही असं नाही परंतु ह्यावेळाची परिषद पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद वरती केंद्रित झाली त्यातून भरीव अस काहीच हाती लागलं नाही.
आधीच सार्क हि संघटना भारत आणि पाकिस्तान च्या वादाची बळी ठरलीय आता ब्रिक्स हि संघटना भारत आणि चीन वादाची बळी ठरताना दिसतेय. आता भारत BIMSTEC हि संघटना पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. पाहूया पुढं काय होतंय ते.
BRICS Summit: China bulldozed India's security concerns as Russia looked the other way
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
गुरुवार, 10/20/2016 - 23:06
नवीन
अमितदादा,
माझं मत थोडं वेगळं आहे. ब्रिक्स हा राष्ट्रसंघाप्रमाणे अधिकृत गोट नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक पेढीस पर्याय म्हणून ब्रिक्स विकासपेढी स्थापली जाणं हे मोठंच यश मानायला हवं. चीनने स्वत:ची पेढी स्थापल्याने फारसा फरक पडणार नाही. चिनी पेढी नाणेनिधी व जगत्पेढीस पर्याय नाहीये.
पाकिस्तानचा उल्लेख टाळला गेला हे एका अर्थी बरंच झालं. भारत पाकिस्तानास बघून घेण्यास स्वत: समर्थ आहे असा अर्थ सूचित होतो. पाकिस्तानचे राजनैतिक कोंडी करण्यासाठी ब्रिक्स हे व्यासपीठ फारसं प्रभावी नाही. हा गोट म्हणजे जागतिक मतबांधणी करण्याचे साधन म्हणून बघायला पाहिजे. नेमकं अशाच अर्थाचं राजकारण रशियाने केलं आहे. कसं ते पाहूया.
अल नुसरा या सीरियाच्या आतंकवादी संघटनेचं नाव घेण्यामागचं कारण माझ्या परीने उलगडून सांगतो. क्लिंटन बाईंचे अल नुसराशी गाढ संबंध आहेत हे जगजाहीर आहे. हे नाव घेण्यामागे रशियास (म्हणजे पुतीन यांना) अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी क्लिंटन बाई नको आहेत असं सूचित करायचं आहे. या सूचनेस उर्वरित ब्रिक्स राष्ट्रांचं मूक अनुमोदन आहे. हा यामागचा गर्भितार्थ आहे.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
अ
अमितदादा
Fri, 10/21/2016 - 19:59
नवीन
हे जरी असलं तरी ह्यातून रशिया चे ध्येय साध्य झाले, पाकिस्तान ला दहशतवादावरून एकटं पाढण्याचं जे भारताचं ध्येय आहे त्यात ब्रिक्स ने खोडा घातला. अर्थात भारत आंतराष्ट्रीय पातळीवर हे काम उत्तमरीत्या करत आहे पण ब्रिक्स मध्ये भारताच्या ह्या भूमिकेशी चीन आणि रशिया ने अधिकृत रित्या सहमती दर्शवली नाही ह्या परिषदेत हा माझा मुद्दा होता.
असो तुमच्या मताचा आदर आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 10/21/2016 - 12:06
नवीन
जयललिताच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे म्हणे. तिची गुंगी/झोप येणारी औषधे थांबविली असून आता ती बसायला लागली आहे अशी माहिती तिच्यावर उपचार करणार्या डॉक्टरांनी दिली आहे.
(AIADMK supporters conduct special prayers for the speedy recovery Tamil Nadu Chief Minister Jayalalithaa, at the Apollo Hospitals in Chennai on Thursday.)
http://www.thehindu.com/news/national/tamil-nadu/jayalalithaa-taken-off-sedation-able-to-sit-up/article9246518.ece?utm_source=MostCommented&utm_medium=Homepage&utm_campaign=WidgetPromo
या बातमीखालील काही निवडक प्रतिक्रिया (वरील चित्र पाहून व खालील प्रतिक्रिया वाचून महाराष्ट्र खूपच प्रगल्भ व परीपक्व आहे असं जाणवलं) -
- Wow.....! I will celebrate Diwali the moment Amma is discharged from the hospital.
- It is a good sign. Mass prayers have their effect. Faith moves mountains.
- Lord Arunachala has answered our prayers
- The prayers displayed in the picture accompanying your news, have proven effective.
- There is no parallel to collective praying which indeed brought about tremendous improvement in Amma's health. I too join millions in praying for her speedy recovery and reoccupy the CM's chair soon to continue her able leadership!
- we look forward to her return to power. Astrology has proved itself right.
- Great news our state needs her for another 2 term
___________________________________________________________________________
आणि कायअप्पावर फिरणारा हा एक विनोद -
In a Tamilnadu school -
Teacher: Why were you absent for 3 days?
Student: Lakshmi died.
Teacher: Who is Lakshmi?
Student: My Appa's wife.
Teacher: Why don't you say your amma died?
Student: If I say amma died, police will arrest me.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 10/23/2016 - 14:36
नवीन
'ए दिल है मुश्किल' या चित्रपटावरील बंदीचा वाद आता सुटला आहे. यात एक पाकडा असल्याने हा चित्रपट चित्रपटगृहात दाखवू दिला जाणार नाही अशी धमकी मनसेने दिली होती. हा चित्रपट दाखवू नये अशी चित्रपटगृहमालकांना मनसेकडून तंबी देखील मिळाली होती. पाकिस्तान सातत्याने भारतात दहशतवादी हल्ले करत असल्याने पाकड्यांना भारतीय चित्रपटात घेऊ नये अशी भावना जनतेत निर्माण होत होती. मनसेने या जनभावनेचा अचूक फायदा उचलून चित्रपटाविरूद्ध मोहीम सुरू केली.
सर्वसाधारणपणे शिवसेना अशा मोहीमा सुरू करते व काँग्रेससारखे पाकिस्तानप्रेमी पक्ष त्याला विरोध करतात असेच आतापर्यंत दिसून आले आहे. यावेळी शिवसेना काही भूमिका घ्यायच्या आतच मनसेने हा मुद्दा उचलल्याने सेनेची पंचाईत झाली व सेनेने या मुद्द्यावर मौन पाळले. दुसरीकडे पाकड्यांविरूद्ध तीव्र जनभावना असल्याने काँग्रेससारख्या पाकिस्तानप्रेमी पक्षांना या भूमिकेला उघड विरोध करता आला नाही व त्यांनी देखील मौन पाळले.
महाराष्ट्रात भाजपचे सरकार असल्याने सरकारला चित्रपटगृहांना संरक्षण द्यावेच लागले असते. फडणविसांनी देखील चित्रपटगृहांना संरक्षण देण्याचे मान्य केले. दुसरीकडे सुरवातीला 'कलेला व कलाकारांना देश, धर्म इ. च्या सीमा नसतात', 'कलाक्षेत्राला राजकारणापासून वेगळे ठेवा' इ. नेहमीचीच फार्सिकल विधाने काही चित्रपट निर्मात्यांकडून यायला लागली. परंत चित्रपटाविरूद्ध जनभावना तीव्र असल्याचे लक्षात आल्यावर करण जोहरने संभावितपणाचा आव आणून साळसूदपणे एक चित्रफीत प्रसिद्ध करून आपणही देशभक्त आहोत, आपल्यासाठी देश सर्वप्रथम आहे इ. बाष्कळ बडबड केली. त्याच्या चित्रफितीतील एक वाक्य अत्यंत संतापजनक होते. 'आपण गतवर्षी हा चित्रपट सुरू केला त्यावेळी आजच्या तुलनेत पूर्ण वेगळी परिस्थिती होती, त्यामुळे एका पाकड्याला मी चित्रपटात घेतलं..' असा संतापजनक दावा त्याने केला. पाकिस्तान गेली २५ वर्षे भारतात दहशतवादी हल्ले करीत आहे. पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारतात आजवर शेकडो अतिरेकी हल्ले करून हजारो निष्पाप नागरिकांचे, पोलिसांचे व सैनिकांचे प्राण घेतले आहेत. पाकड्यांची भारतात दहशतवादी हल्ला केला नाही असे गेल्या २५ वर्षात एकही वर्ष नव्हते. अशावेळी गतवर्षी परिस्थिती आजच्यापेक्षा पूर्ण भिन्न होती असे समर्थन अत्यंत संतापजनक होते.
परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी शेवटी फडणविसांनी करण जोहर व राज ठाकर्यांबरोबर बैठक घेऊन तोडगा काढला. चित्रपटाच्या सुरवातीला उरी हल्ल्यातील मृत सैनिकांना श्रद्धांजली वाहण्याचा फलक दाखविण्याचे जोहरने कबूल केले. त्याचबरोबर सैनिक कल्याण निधीला ५ कोटींची देणगी देण्याचेही कबूल केले व भविष्यात एकाही पाकड्याला चित्रपटात घेणार नसल्याचे कबूल केले.
फडणविसांनी एकाअर्थी बैठक बोलावून राज ठाकर्यांना एक सन्मानजनक सुटकेचा मार्ग दिला. समजा मनसेने ऐकले नसते तर शेवटी पोलिसांना सर्व चित्रपटगृहांना संरक्षण द्यावेच लागले असते. परंतु त्यातून दगडफेक, चित्रपटगृहांचे नुकसान, तोडफोड, लाठीमार इ. होऊन शेवटी चित्रपट दाखविला गेलाच असता व तसे होऊन शेवटी आपलाच विजय झाला या भ्रमातून जोहर व इतर निर्मात्यांनी भविष्यात पाकड्यांना घेणे थांबविले नसते.
भविष्यात एकाही पाकड्या नटाला, नटीला, गायकाला, तंत्रज्ञाला चित्रपटात घेणार नाही असे जोहर व निर्मात्यांच्या संघटनेने जाहीर केले आहे. ते आपला शब्द कितपत पाळतील याविषयी माझ्या मनात दाट शंका आहे. मनसेशी तडजोड केल्याने शिवसेनेचा तिळपापड झाला आहे तर फडणविसांनी मनसेसारख्या अनधिकृत स्टेकहोल्डरच्या मागण्यांपुढे मान तुकवून मनसेचे ब्लॅकमेल सहन केले अशी टीका कॉंग्रेस, राष्ट्रवादी इ. पाकिस्तानप्रेमी पक्षांनी केली आहे. जनतेचे प्रतिनिधी नसलेल्या अकाल तख्त, अखिल आसाम विद्यार्थी संघटना, मिझोराममधील लाल डेंगा, काश्मिरमधील फुटिरतावादी हुरीयतचे नेते इ. शी बोलणी करून समझोता करताना आपण जनतेचे प्रतिनिधी नसलेल्या अनधिकृत स्टेकहोल्डरच्या मागण्यांपुढे मान तुकवून त्यांना शरण गेलो होतो असे काँग्रेसला वाटत नाही. परंतु त्यांच्या मते मनसेशी बोलणी करणे म्हणजे अनधिकृत स्टेकहोल्डरच्या मागण्यांपुढे मान तुकवून त्यांना शरण जाणे. असो. काँगेसचा ढोंगीपणा उघड होण्याची ही पहिली वेळ नाही व शेवटचीही नसणार.
पाकिस्तान हा देश आपला शत्रू आहे व सर्व पाकिस्तानी आपले शत्रू आहेत. पाकिस्तान भारताला नष्ट करण्याचा गेली ७० वर्षे प्रयत्न करीत आहे. शत्रूबद्दल मनात कायम संतापाची व तिरस्काराचीच भावना असली पाहिजे. त्याशिवाय शत्रूचा पराभव करता येणार नाही. ही भावना बोथट झाली तर आपला प्रतिकारही बोथट होतो व त्यामुळे शत्रूचा पराभव होणे अवघड होते. त्यामुळे भारताने पाकशी कोणतेही संबंध न ठेवता सतत पाकचा प्रतिकारच केला पाहिजे.
सीमेवर आपले सैनिक शस्त्रांच्या सहाय्याने पाकशी लढत आहेत. केंद्र सरकार राजकीय पातळीवर पाकशी लढत आहे. सामान्य जनतेने पाकड्यांवर पूर्ण बहिष्कार टाकून व पाकड्यांना कोणत्याही प्रकारची मदत न करता या लढाईत आपला वाटा उचलला पाहिजे. पाकड्या कलाकारांना दिलेल्या मानधनातून पाक सरकारकडे कराच्या रूपाने त्यातील काही भाग जातो व पाक सरकार त्याच पैशातून दहशतवादी भारतात पाठवून भारतात हल्ले करते. म्हणजे आपण तिकिटांच्या पैशातून जे पैसे निर्मात्याला देतो तेच पैसे शेवटी आपल्याचविरूद्ध वापरले जातात.
त्यामुळे ज्या ज्या चित्रपटात पाकडे नटनट्या, गायक इ. आहेत ते चित्रपट कधीही पहायचे नाहीत असा मी खूप पूर्वीच निश्चय केला होता व आजतगायत तो निश्चय पाळलेला आहे. इतरांनी सुद्धा या चित्रपटांवर बहिष्कार टाकून निर्मात्यांचे आर्थिक नुकसान करून त्यांना धडा शिकवावा अशी मनोमन इच्छा आहे.
- Log in or register to post comments
C
chitraa
Sun, 10/23/2016 - 16:02
नवीन
भाजपा सर्कार बोलले होते .... लोकानी बघायचे तर बघा अन्यथा नाही , त्यानी स्वतः ठरवावे.
राज ठाकरे हे राज्य / केंद्र सरकारचे अधिकृत अधिकारी / प्रतिनिधी आहेत का ?
पाकिस्तानी कलाकाराला त्या १०० रु तिकिटातील एक रुपया जात असेल , तो पैसा - पाक कर - दहशतवादी , हीच लांबड लिंक उरलेल्या ९९ रुपयाला - भारत शासन कर - भारतीय सैन्य अशीही लावता येईल ना ?
६५ वर्षे दहशत सुरुच आहे , हे गुजरात्मध्ये माहीत नाही का ? गुजरात पाक आयात निर्यात सुरुच आहे ना ?
अडाणीच्या पॉवर प्रोजेक्टला जर त्यानी पाकला वीज विकली तर हाच नियम लावणार का ?
निर्णय घ्यायला राज्य सर्कार एकटे समर्थ नव्हते का ? दुसरा राजकीय पक्ष जो सरकारातही नाही व विरोधी पक्षातही नाही , तो का मदतीला घेतला म्हणे ?
......
उत्तरे द्यायची तयारी नसेल तर नुसते हहपुवा लिहिलेत तरी चालेल.
- Log in or register to post comments
C
chitraa
Sun, 10/23/2016 - 16:58
नवीन
अनधिकृत स्टेकहोल्डरच्या मागण्यांपुढे मान तुकवून त्यांना शरण जाणे. असो. काँगेसचा ढोंगीपणा उघड होण्याची ही पहिली वेळ नाही व शेवटचीही नसणार.
गुर्जी, काँग्रेसच्या काळात माय नेम ईज खान, जोधा अकबर , बच्चनचा कोणतातरी सिनेमा .. अशा अनेक सिनेमाना विरोध झाला होता. पण सरकारने सिनेमावाल्याना संरक्षण दिले होते. कुणापुढेही मांडवली केली नव्हती.
सैन्याला दिलेला वाटा हा एक टिप ऑफ आइसबर्ग असण्याची शक्यता आहे. मांडवलदार / मुम/ मनसे/ बीजेपी असे अनेक इतर वाटेही असू शकतील.
बरं, एखादा निर्माता गरीब आहे, त्याचे बजेट कमी आहे, तो पाच कोटी देऊ शकत नाही, त्याचे काय करायचे ?
- Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे
Sun, 10/23/2016 - 16:32
नवीन
'साडीच्या' बदल्यात 'शाल' देउन तिरस्कार व्यक्त करायचा. असेच ना?
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Sun, 10/23/2016 - 17:04
नवीन
खुद्द मुख्यमंत्री असली मांडवली करतो हे अत्यंत दुर्दैवी आहे. सैन्यानेच आम्हाला असली मदत नको म्हणून यांना नकार दिला तर आवडेल.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Sun, 10/23/2016 - 18:06
नवीन
गुर्जी प्लीज, टक्याच्या धाग्याची लिंक द्या न हो, आगाऊ मागणीच नोंदवतो आहे, त्याचं काय आहे मी मोगाचे प्रश्न डांगेंचा उद्वेग अन ढेरेंनी विचारलेले प्रश्न तिघांनाही प्लस वन देतोय. नंतर तुमची गैरसोय व्हायला नको. =))
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 10/23/2016 - 19:51
नवीन
http://www.misalpav.com/comment/889469#comment-889469
- Log in or register to post comments
C
chitraa
Sun, 10/23/2016 - 18:47
नवीन
अमेरिकेतील सूर्याजी पिसाळावर हिरीरीने चर्चा करणार्यांसाठी खमंग बातमी.
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/varun-under-attack-over-defence-deals/articleshow/54967081.cms
संरक्षण दलाची माहिती उघड केल्याचा वरुण गांधींवर आरोप
- Log in or register to post comments
स
सुज्ञ
Tue, 10/25/2016 - 08:23
नवीन
comment
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 10/25/2016 - 12:24
नवीन
पाकिस्तानात पुन्हा एकदा अतिरेक्यांनी हल्ला करून ६० जणांना मारले आहे. आपण जे पेरले त्याची इतकी भयंकर विषारी फळे आपल्याला मिळतील हे पाकिस्तानला अतिरेकी जन्माला घालताना अजिबात वाटले नसेल. एवढे होऊनसुद्धा पाकिस्तान सुधारण्याची सुतराम चिन्हे नाहीत. अर्थात आता पाकिस्तानमध्ये दहशतवादी गट इतके प्रबळ झाले आहेत की पाकिस्तान सरकार ठरवून सुद्धा त्यांना आवरू शकणार नाही. हा देश असाच नष्ट व्हावा हीच मनोमन इच्छा आहे.
http://indiatoday.intoday.in/story/all-you-need-to-know-about-4-hour-quetta-gunbattle/1/794985.html
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 10/25/2016 - 12:28
नवीन
हिंदुत्वाताची पुन्हा एकदा नव्याने व्याख्या करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सात न्यायमुर्तींच्या बेंचने हा निकाल दिला. सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी याचिका दाखल करून हिंदुत्वाची पुन्हा एकदा व्याख्या करण्याचे अपिल केले होते. न्यायालयाने २१ वर्षांपूर्वी दिलेल्या निकालाची समीक्षा करण्याचे अपिल केले होते. सेटलवाड यांच्याशिवाय शमसूल इस्लाम आणि दिलीप मंडल यांनी ‘राजकारणापासून धर्माला वेगळे करण्याची’ मागणी केली होती.
मुख्य न्यायमुर्तींसमवेत न्यायमूर्ती मदन लोकूर, एस. ए. शोब्दे, ए. के. गोयल, यू. यू. लळीत, डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव यांचा या बेंचमध्ये समावेश होता. ‘हिंदुत्व ही जगण्याची शैली असून हिंदू हा कुठला धर्म नसल्याचे १९९५ मध्ये न्यायालयाने म्हटले होते.
डिसेंबर १९९५ मध्ये न्यायमूर्ती जे. एस. वर्मा यांनी हिंदुत्वावर मत मागून लोकप्रतिनिधी कायद्यान्वये उल्लंघन करत नसल्याचे म्हटले होते. न्यायालयाने बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी आणि आर. वाय. प्रभूसारख्या नेत्यांनी केलेल्या अपिलावर आपले मत व्यक्त केले होते. हिंदुत्वाला केवळ हिंदू धर्माच्या मान्यतेच्या आधारवरच समजू नये. ही भारतीय लोकांची जीवन जगण्याची पद्धत आहे, असे म्हटले होते. या निर्णयांतर्गत न्यायालयाने मनोहर जोशी यांची निवडणूक योग्य ठरवली होती. प्रचारादरम्यान मनोहर जोशी यांनी महाराष्ट्र सर्वात प्रथम हिंदू राज्य बनेल असे म्हटले होते.
http://www.loksatta.com/desh-videsh-news/supreme-courts-denies-to-review-hinduism-definition-1325402/
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Wed, 10/26/2016 - 09:59
नवीन
श्रीगुरुजी,
तुम्ही म्हणता की पाकिस्तान हा देश असाच नष्ट व्हायला हवा आहे. मात्र इथे एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी की बळी गेलेले लोकं पाकिस्तानी नसून बलुची आहेत. अशा हल्ल्याच्या वेळेस आपण बलुची बांधवांच्या बाजूने उभं राहायला हवं.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Wed, 10/26/2016 - 13:08
नवीन
लोकहो,
मिपावरील स्त्रीनामे घेतलेले पुरुष गायब होण्यामागील रहस्य जाणून घ्या : https://goo.gl/TCIQhR
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 10/26/2016 - 20:06
नवीन
मजेशीर वृत्त
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 10/26/2016 - 20:11
नवीन
डॉ. शरद पवारसाहेबांचे अभिनंदन! लालू, जयललिता यांच्या पाठोपाठ आता पवारसाहेबही डॉक्टर होणार. इतरांच्या तुलनेत फारच उशीरा त्यांना हा सन्मान मिळतोय. 'देर आये लेकिन दुरूस्त आये' असेच म्हणावे लागेल.
http://www.loksatta.com/maharashtra-news/sharad-pawar-get-d-litt-honorary-degree-1325716/
- Log in or register to post comments
स
सही रे सई
गुरुवार, 10/27/2016 - 18:05
नवीन
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- ›
- »