Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी - ३

श
श्रीगुरुजी
Mon, 10/31/2016 - 15:46
🗣 314 प्रतिसाद
ताज्या घडामोडी - १ ताज्या घडामोडी - २ मागील धाग्यात ३००+ प्रतिसाद झाल्याने नवीन धागा उघडत आहे.

प्रतिक्रिया द्या
66485 वाचन

💬 प्रतिसाद (314)
स
संदीप डांगे Fri, 12/02/2016 - 10:58 नवीन
हा हा हा! इतर म्हणजे कोण? भाजप चे कार्यकर्ते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 12/02/2016 - 11:03 नवीन
म्हणजे तुम्ही काढलेल्या चुकीच्या निष्कर्षांशी जे सहमत नाहीत ते भाजपचे कार्यकर्ते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मोदक Fri, 12/02/2016 - 10:57 नवीन
तीनही मुख्य उद्देश तोंडावर आपटले आहेत... किती सोयीस्कर निष्कर्ष हो. तुमच्या बुद्धीमत्तेचे कौतुक वाटत आहे. किमान राहुल गांधीला तरी टक्कर द्याल तुम्ही. :=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 12/02/2016 - 11:02 नवीन
आता व्यक्तिगत प्रतीसाद वैगेरे सर्व चालतं वाटतं संपादक मंडळाला? Some are more equal ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
श
श्रीगुरुजी Fri, 12/02/2016 - 11:04 नवीन
मलाही एका धाग्यावर "मिपावरचे केजरीवाल" असे म्हणण्यात आले होते याचं सोयिस्कर विस्मरण झालेलं दिसतंय. तो प्रतिसाद व्यक्तिगत नसावा तुमच्या मते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 12/02/2016 - 11:06 नवीन
केजरीवाल हि शिवी आहे ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 12/02/2016 - 11:08 नवीन
विषय बदलू नका. आधी एखाद्याला केजरीवाल म्हणणे हा व्यक्तिगत प्रतिसाद आहे की नाही ते स्पष्ट करा. तसं नसेल तर एखाद्याला राहुल गांधी म्हणणे हे कसं व्यक्तिगत होईल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मोदक Fri, 12/02/2016 - 11:07 नवीन
>>>मोदक यांनी स्पष्ट माझ्यावर नाव घेऊन आरोप केले आहेत आणि आता निर्लज्जपणाचा खेळ चाललाय... हे वैयक्तीक नाही का..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 12/02/2016 - 11:10 नवीन
कठीण आहे! तुम्हीच आधी नाव घेऊन आरोप करायचे आणि असले प्रश्नही विचारायचे? विसंगती....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Fri, 12/02/2016 - 11:12 नवीन
तुम्ही विसंगती म्हणाल म्हणून विसंगती होत नाही हो. तुमच्या लिखाणातून विसंगती दिसत आहे. ती कळाली का तुम्हाला..??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मोदक Fri, 12/02/2016 - 14:01 नवीन
आता तरी कळाली का..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
L
lakhu risbud Fri, 12/02/2016 - 11:46 नवीन
माई मोड ऑन " हा संदीप नोटबंदीनंतर जास्तच त्रागा करून घेतोय, कुठेतरी जळत असल्याशिवाय धूर येणार नाही, आमच्या यांचे मत." माई मोड ऑफ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
L
lakhu risbud Fri, 12/02/2016 - 11:46 नवीन
माई मोड ऑन " हा संदीप नोटबंदीनंतर जास्तच त्रागा करून घेतोय, कुठेतरी जळत असल्याशिवाय धूर येणार नाही, आमच्या यांचे मत." माई मोड ऑफ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 12/02/2016 - 11:54 नवीन
डूआयडीमागून व्यक्तिगत हल्ले करणाऱ्या भ्याड भक्तभाटांमुळे जास्त त्रागा होतोय, काही उपाय आहे का तुमच्याकडे लखु रिसबुड साहेब?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: lakhu risbud
म
मोदक Fri, 12/02/2016 - 12:42 नवीन
प्रश्न रिसबुड साहेबांना आहे तरीपण मी उत्तर देतो. डुआयडीमुळे जास्त त्रागा होत असेल तर दुर्लक्ष करा आणि ज्या खर्‍या आयडींमुळे (कमी प्रमाणात) त्रागा होत आहे त्यांना योग्य उत्तरे देवून गप्प करा. उत्तरे नसतील तर... तर काही नाही. उत्तरे नसताना काय करायचे ते तुम्हाला व्यवस्थीत माहिती आहेच. ;) (हलके घ्या वो..)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 12/02/2016 - 12:46 नवीन
तुम्हाल काय त्रास होतोय? भक्तभाटांना बोललेलं तुम्हाला का बोचतंय बॉ...? तुम्ही आहात काय भक्तभाट?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Fri, 12/02/2016 - 14:00 नवीन
तुम्हाला त्रास झाला म्हणून उपाय सुचवला. मला त्रास झाला असे कुठल्या चष्म्याने वाचले..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
L
lakhu risbud Fri, 12/02/2016 - 19:36 नवीन
एकदा एक माणूस डॉक्टर कडे जातो,उजव्या हाताचं अंगठ्याशेजारचं बोट सगळया अंगावर .... हातांवर पायावर पोटावर ठेऊन म्हणतो माझे सगळे अंग दुखतंय.डॉक्टर बारकाईने निरीक्षण करून म्हणतात प्रॉब्लेम अंगात/शरीरात नाही त्या बोटात आहे. ते बोट म्हणजे आपण स्वतः आणि अंग म्हणजे भोवताल (सिस्टिम) असे समजतात ती सुज्ञ माणसे. डॉक्टर म्हणजे सद्सतविवेक बुद्धी. आता तुम्ही कोणत्या कॅटेगरीत मोडता ते तुम्ही ठरवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
श
श्रीगुरुजी Fri, 12/02/2016 - 10:35 नवीन
निर्णय चांगलाच आहे. या निष्कर्षासाठी ३१ डिसेंबर पर्यंत थांबण्याची गरज नाही. निर्णय चुकला आहे का याचा निष्कर्ष काही काळानंतरच कळू शकेल. तोपर्यंत जरा धीर धरा. उतावळेपणा सोडा. या निर्णयाविरूद्ध ज्या तर्‍हेने काही विशिष्ट व्यक्तींचा थयथयाट सुरू आहे, त्यावरून यामागचा मुख्य उद्देश सफल होत आहे हे स्पष्ट आहे. चष्मा काढल्यास तुम्हालाही ते दिसून येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
सुज्ञ Fri, 12/02/2016 - 10:37 नवीन
<<तसेही तीनही मुख्य उद्देश तोंडावर आपटले आहेत... असं झ्हाल का ? वा वा वा ! असे झटक्यात अचूक नीष्कर्ष काढणे हे सोपे काम नाही ! आपण अभिनंदनास पात्र आहात !!चला एक सत्कार करून टाकू
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते Fri, 12/02/2016 - 10:42 नवीन
पण योजना राबवणं त्यासाठी आवश्यक तरतूद करणं हे निश्चित चुकलेलं आहे .हे जर कोणी मान्य करणार असेल तर चर्चा करू ग्राउंड रिऍलिटी वर .. आकड्यांवर नाही . मी सांगतो उदाहरणं
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 12/02/2016 - 10:52 नवीन
निर्णयाच्या अंमलबजावणीत त्रुटी आहेत हे कोणीच नाकारत नाही. परंतु त्यांनी तर निष्कर्ष काढलाय की निर्णयाचे मूळ उद्धेशच म्हणजे पर्यायाने निर्णयच फसलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
स
सुज्ञ Fri, 12/02/2016 - 10:52 नवीन
साहेब इतके धागे झ्हाले आणि अनेकांनी तटस्थ पणे विचारले देखील आहे कि कशी तरतूद करायला हवी होती किंवा अजून काय नियोजन पाहिजे ? यावर अनेक ज्ञानी लोक वेगळा धागा देखील काढणार होते परंतु 'नियोजनात चूक झ्हाली' एवढे म्हणण्याखेरीज कोणीही काहीही केले नाही . ग्राउंड रियालिटी वर येऊन आपण आता आपले विचार मांडा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
श
श्रीगुरुजी Fri, 12/02/2016 - 10:55 नवीन
त्यांनी काढला होता की रोख २० लाख रूपये घेऊन जाणार्‍या ट्रकवाल्याचा धागा. अजून काय पाहिजे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुज्ञ
म
मोदक Fri, 12/02/2016 - 12:44 नवीन
मोहिते साहेब.. कळकळीची विनंती.. असा एक धागा प्लीज काढा. मला अंमलबजावणी मधले काहीही माहिती नाही किमान पैसे फॅक्टरीतून निघून बँकेत आणि ATM मध्ये कसे पोचतात ते तरी कळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
व
वरुण मोहिते Fri, 12/02/2016 - 11:14 नवीन
इतका मी हुशार नाही :) बाकी ३००-५०० प्रतिसादावर काय मत देणार . असो ग्राउंड रिऍलिटी माझ्या कंपनीत ३५ लोक कामाला आहेत .ज्या व्यवसायात घरच्या मी नाही हे पहिलेच नमूद करतो . त्यातले १०-१२ भैय्ये आहेत त्यांना ना सुट्टे मिळत होते ना बँकेतून पाठवता येत होते कारण बँकेत गेले की २ तास गेले .हे म्हणतोय ते रबाळे नवी मुंबई चं उदाहरण आहे. भिवंडी मध्ये हॅन्डलूम बिसिनेस बंद आहे जवळ जवळ १७ दिवस माझ्या मित्राची कंपनी आहे ..ट्रान्सपोर्ट वाल्यांचे हाल आहेत . अशी अनेक उदाहरणं आहेत . करायचं होता ना मग पहिले तरतूद करायची . ज्यांना त्रास झाला ती प्रामाणिक लोक आहेत . त्यांना देशभक्तीचे गोडवे सांगायचे . अजूनपर्यंत अप्रामाणिक लोकांना काही त्रास झाला नाहीये .आजही ५०० च्या नोटा द्या बदलून मिळत आहेत कमिशन घेऊन . जगात कुठली बँक नसेल जिने २० दिवसात इतके नियम बदल केले. आजही आपल्याला त्रास होणार नाही आहे कारण हे आपण कार्ड पेमेंट वैग्रे कित्येक वर्षांपासून करत आहोत . पण ज्यांना त्रास होतोय त्यांचं काय ???
  • Log in or register to post comments
स
सुज्ञ Fri, 12/02/2016 - 11:24 नवीन
मालक "कशी करायला हवी तरतूद" या टायटल खाली आपण कुणाला काहि होत असलेले काही त्रास सांगितले परत. वरील प्रतिसादात आपण म्हणत आहात " पण योजना राबवणं त्यासाठी आवश्यक तरतूद करणं हे निश्चित चुकलेलं आहे" तर आम्ही विचारतो कि नक्की कशी तरतूद / नियोजन करायला हवे होते सरकार ने किंवा अजूनही करू शकतो ? यावर आपले विचार सांगा. निव्वळ नियोजन चुकले इतके बोलून थांबू नका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
स
संदीप डांगे Fri, 12/02/2016 - 11:28 नवीन
त्यांनी विचारलाय कि प्रश्न, आता द्या कि उत्तर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुज्ञ
व
विशुमित Fri, 12/02/2016 - 11:30 नवीन
<<<<पण ज्यांना त्रास होतोय त्यांचं काय ???>>>> -- त्यांनी गपगुमान लायनीत उभा राहवं.
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते Fri, 12/02/2016 - 11:31 नवीन
इतका मी हुशार नाहीये रिझर्व बँकेला सल्ले द्यायला .
  • Log in or register to post comments
स
सुज्ञ Fri, 12/02/2016 - 11:34 नवीन
असो .. ओके :)))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
स
संदीप डांगे Fri, 12/02/2016 - 17:12 नवीन
तृणमूल कॉन्ग्रेसच्या नेत्या व पश्चिम बंगालच्या मु़ख्यमंत्री यांनी लष्कराच्या नियमित सरावावरुन राजकारण करुन आपल्या बालीशपणाचा पुन्हा एकदा परिचय दिला. टोल नाक्यांवर येणारी-जाणारी वाहने मोजण्याचे नेहमीच्या कामासाठी कायदेशीर प्रक्रियेतून पोलिसांना सूचना करुन लष्कराने आपले काम सुरु केले. पण हा केंद्राकडून लोकशाहीवर घाला घालण्यात येत आहे असा आक्रोश करुन ममतादिदींनी नौटंकीबाजी करत रात्रभर मुख्यमंत्री कार्यालयात थांबण्याचा निर्णय घेतला. लष्कराने आपली कागदपत्रे प्रसिद्ध करुन ममता बॅनर्जी यांची नौटंकी उघडकीस आणली. पश्चिम बंगालची जनता यातून लवकर काय तो बोध घेवो.
  • Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद Sat, 12/03/2016 - 07:32 नवीन
खरंच काहींच्या काही तमाशा या बाईंचा! कमीतकमी सैन्याने कागदपत्रे पाठवली आहेत याचं भान ठेवलं असतं तरी असा सेल्फगोल करावा लागला नसता! बाकी खालील विडिओ हसूच आले. https://www.youtube.com/watch?v=6CiXDmlc65A
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
श
श्रीगुरुजी Sat, 12/03/2016 - 08:45 नवीन
ही बाई अत्यंत छपरी बाई आहे. ती केजरीवालांप्रमाणेच कायम कांगावा आणि नाटके करत असते. तिला म्हणे पंतप्रधान व्हायचंय म्हणून आता हिंदी शिकते आहे म्हणे. कदाचित मोदी अत्यंत वाईट असतील, ते लोकांना आवडत नसतील . . . परंतु त्यांना पर्याय म्हणून जे स्वतःला पुढे करताहेत (ममता, केजरीवाल, राहुल, मुलायम, मायावती इ. गणंग) त्यांच्याकडे पाहिलं की मोदी या सर्वांपेक्षा शतपटीने चांगले आहेत हे लक्षात येतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
व
वरुण मोहिते Sat, 12/03/2016 - 09:30 नवीन
या बाईंकडे लक्ष देऊच नये . वाजपेयींच्या काळापासून ते आतापर्यंत हे असच वागणं आहे . मोठ्या महत्वाकांक्षा जागृत झाल्या आहेत त्यांच्या . पण बंगाल पुढे कोण विचारणार नाही . बंगाल ला कळेल तो सुदिन .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ग
गॅरी ट्रुमन Sat, 12/03/2016 - 09:55 नवीन
पूर्वी असले कोणीतरी काहीतरी बरळले की राग यायचा. पण आता तसे काही होत नाही तर हे लोक असे काहीतरी बरळू लागले की बरेच वाटते. आपल्या एकाहून एक मर्कटलीलांमुळे विरोधकांनी आपला खरा चेहरा आपण होऊन जनतेपुढे आणला आहे.अशा लोकांमुळे २०१९ मध्ये मोदींना निवडणुक अन्यथा गेली असती त्यापेक्षा अधिक सोपी जाणार ही शक्यता जास्त. त्यामुळे केजरीवाल, ममता, राहुल गांधी इत्यादींनो किप इट अप. आम्ही तुमच्या पाठिशी आहोत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Sat, 12/03/2016 - 10:31 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
स
सुज्ञ Fri, 12/02/2016 - 20:45 नवीन
विधान : योजना राबवणं त्यासाठी आवश्यक तरतूद करणं हे निश्चित चुकलेलं आहे. लोकांना प्रचंड त्रास होत आहे . लोक मरत आहेत वगैरे . साधा प्रश्न : कशी तरतूद करायला हवी होती किंवा अजून काय नियोजन पाहिजे ? उत्तर : आमाला ठावं नाय तर लोकहो असा आणि एवढाच नोटबंदी विरोधाचा प्रवास आहे . फक्त विरोध करत राहणे अवांतर : बोटं दाखवणं खूप सोपं असतं इतकं समजल्यास हा हि नोटबंदी चा एक फायदा म्हणावा काय ?
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Fri, 12/02/2016 - 20:56 नवीन
मीनाक्षी लेखीना विचारायला पाहिजे होतं तुम्ही हे, त्यांचाही नोटबंदीला विरोध होता, हेच मुद्दे होते, त्यांच्या पार्टीने 'बोट दाखवणं सोपं असतं, आपण करायला गेलो की काय करायला पाहिजे' हा विचार नोटबंदीआधी केला असावा. अवांतर: तक्रारकर्त्याने उपाय सांगता आले नाहीत तर तक्रारच करू नये हे नोटबंदीनिमित्त समजले हा फायदा(?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुज्ञ
श
श्रीगुरुजी Sat, 12/03/2016 - 10:27 नवीन
मीनाक्षी लेखीना विचारायला पाहिजे होतं तुम्ही हे, त्यांचाही नोटबंदीला विरोध होता, हेच मुद्दे होते,
२०१४ चा निर्णय काय होता व त्याला लेखींनी का विरोध केला होता याविषयी जरा सविस्तर सांगता का? तसेच २०१४ चा निर्णय २ २०१६ चा निर्णय यातील साम्य देखील सांगता का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
सुज्ञ Fri, 12/02/2016 - 21:26 नवीन
मीनाक्षी लेखी? असो . अवांतरातील : तक्रारकर्त्याने तक्रार जरूर मांडावी आणि त्या तक्रारी दूर करण्यासाठीच उपाय योजले जात आहेत . तक्रारदाऱ्याना वाऱ्यावर सोडलेलं नाही. आपण आता भाजपविरोधी आहेत हा चष्मा मान्य केल्यामुळे सगळेच आपल्याला आपल्या चष्म्यातून दिसेल तसेच आहे या गोड समजुतीवर खुश रहा :)
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Fri, 12/02/2016 - 22:37 नवीन
मी भाजपविरोधी असल्याचं मान्य केलंय ह्या आपल्या गॉड समजुतीत खुश राहा!!! कित्ती घाई... :) लेखी म्याडम म्हैत नै? गुगल करा आणि प्रेस कॉन्फरन्स बघा नोटबंदीवरची, 2014. अजून कोणीही नोटबंदी/भाजप समर्थकांनी त्या मुद्द्याचा प्रतिवाद केलेला नाही, चार वेळा टाकूनही. अवघड जागेचं दुखणं असावं... टाळाटाळ केलीय फक्त. तुम्हाला जमतंय का पहा. तक्रादारांना वाऱ्यावर सोडलं नाही???? असो. वरातीमागून घोडे येत असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुज्ञ
श
श्रीगुरुजी Sat, 12/03/2016 - 08:50 नवीन
त्यावेळच्या नोटाबंदीची आणि आताच्या नोटाबंदीची तुलना करणे म्हणजे सफरचंदे आणि संत्र्यांची तुलना करण्यासारखे आहे. ज्या मोदींनी जीएसटीला विरोध केला होता तेच मोदी आता जीएसटीला पाठिंबा देत आहेत या फुसक्या आरोपात जितका दम आहे तितकाच दम या दोन वेगवेगळ्या नोटाबंदी निर्णयांच्या तुलनेमध्ये आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sat, 12/03/2016 - 09:42 नवीन
नोटाबंदीची आणि आताच्या नोटाबंदीची तुलना करणे म्हणजे सफरचंदे आणि संत्र्यांची तुलना करण्यासारखे आहे
कृपया स्पष्टीकरण द्या अडीच वर्षात सफरचंदाचं संत्र कसं झालं? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 12/03/2016 - 10:08 नवीन
जर २०१४ चा निर्णय सफरचंद असेल तर २०१६ चा निर्णय संत्रे आहे. जर २०१४ चा निर्णय संत्रे असेल तर २०१६ चा निर्णय सफरचंद आहे. तुम्हाला २०१४ मध्ये लेखी यांनी काय म्हटले आहे याची पुरेपूर माहिती दिसते. २०१६ चा निर्णयही ताजा आहे. दोन्ही निर्णयांची तुलना केल्यास ती तुलना चुकीची आहे हे लक्षात येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
सुज्ञ Fri, 12/02/2016 - 21:38 नवीन
कधी येतोय धागा ? असे झ्हाले असते उत्तम व अत्त्युत्कृष्ट नोटबंदी चे नियोजन . या टायटल खाली ? हो जर धागा लिहीत असाल तर एकच फक्त काळजी घ्या. हा निर्णय या आधी कुणालाही समजू नये अशा दृष्टीने नियोजन हवे हो . नाहीतर लिहाल " सर्व मशीन मध्ये २००० च्या नोटा आधीच भरायला हव्या होत्या आणि ब्रांच मॅनेजर ना तसे कळवायला हवे होते वगैरे "
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Fri, 12/02/2016 - 22:29 नवीन
जस्ट विचार करा की मी 2000 व 500 च्या नवीन नोटा भरल्यात एटीएम मध्ये 30 सप्टेंबर ला, आणि मिळू लागल्या आहेत. ह्यामुळे मी 8 नोव्हेंबर ला 1000, 500 अचानक बंद करणार हे कसे कळेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुज्ञ
ग
गामा पैलवान Fri, 12/02/2016 - 22:39 नवीन
संदीप डांगे, माझ्या मते जुन्या आणि नव्या नोटांचं मिश्रण न केलेलं बरं पडेल. जुन्या व नव्या एकाच वेळेस भरल्या गेल्या तर बँकेची डोकेदुखी आणि म्हणूनंच चुकांचं प्रमाण बरंच वाढेल. गोंधळ नियंत्रणात ठेवण्यासाठी जुन्या नोटा रद्द केल्यानंतर मगंच नव्या चलनात आणाव्यात. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 12/02/2016 - 22:49 नवीन
कोणत्या प्रकारच्या चुका? बँकांना नव्या जुन्याचं काय करायचं, त्यांना तर 8 तारखेला कळेल कि जुन्या जाणारेत ते. 500 नको तर फक्त 2 हजाराची नोट कालिब्रेट करू. पुढे लागणारा महिनाभराचा वेळ व लोकांची डोकेदुखी थांबेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
स
सुज्ञ Fri, 12/02/2016 - 23:03 नवीन
कि २००० ची नोट व्हाट्सप वर इतकी गुप्तता बाळगून पण फिरत आहे .. नोटबंदी आधी १० दिवस त्यात चिप आहे वगैरे बातम्या .. त्यावेळेस सर्वाना खरंच खोटी वाटलेली हो डांगे .. चिप ची बातमी खोटीच वाटत होती पण असली नोट येणार हे ही वाटत न्हवते .. पण तशीच नोट आली . चीप वगैरे व्हाट्सअप कलाकारांची कमाल .. पण पण . .. आता ही बातमी त्या नोट छपाई कंत्राटदाराने व्हाट्सअँप वर पसरवली का आरबीआय गव्हर्नर नी ( जुना केजरीवाली रोग :कोण गुजराती आहेत शोधा आणि त्यांचे मोदींशी कनेक्शन बांधा . त्याआधी गुजराती मारवाडी वगैरे भामटेच असतात आणि त्यांचा धंदा लोकांना फ़सवूनच होतो हा ठाकरीय न्यूनगंड मनाशी बाळगा .. तर ते एक असो . ::) याचा शोध घ्या पण मग आता इतकी गुप्तता बाळगून जर व्हाट्सपप वर त्या नोटेचे स्पेसिमेन आले तर तुम्हीच जस्ट विचार करा .. ३० सप्टेंबर ला २००० आणि ५०० च्या नवीन नोटा ( २ महिने आधी ??? ) भरल्या असत्या तर काय झ्हाले असते ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा