ताज्या घडामोडी: भाग ८
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद आल्याने प्रतिसाद एका पानात रहावे यासाठी नवीन धागा सुरु करीत आहे.
धाग्याची सुरूवात http://indianexpress.com/article/india/gujarat-congress-three-mlas-join-bjp-rajya-sabha-elections-shankersinh-vaghela/ या बातमीने करीत आहे. गुजरातमध्ये वाघेलांपाठोपाठ अजून ३ कॉग्रेस आमदारांनी (बळवंतसिंह राजपूत, तेजश्री पटेल, पी आय पटेल) राजीनामा देऊन भाजप प्रवेश केला आहे. डिसेंबर २०१७ मधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये काँग्रेसला धक्के बसायला सुरूवात झाली. विशेष म्हणजे या ३ आमदारांपैकी २ पटेल आहेत. मागील दीडदोन वर्षे पटेलांना राखीव जागा द्यावात यासाठी गुजरात पेटविण्याचे प्रयत्न झाले. त्याचा काहीसा फटका भाजपला बसला होता. या पार्श्वभूमीवर २ पटेल आमदारांनी भाजपत जाणे ही भाजपसाठी आनंदाची बातमी आहे.
💬 प्रतिसाद
(215)
श
श्रीगुरुजी
Wed, 08/09/2017 - 12:02
नवीन
गुजरात मॉडेल बद्दल खालील संकेतस्थळावर बरीच माहिती आहे.
https://www.quora.com/What-exactly-is-the-Narendra-Modi-Development-Model-of-Gujarat-We-keep-seeing-Mr-Narendra-Modi-and-the-BJ-Party-boast-about-Gujarats-Development-Model-in-their-election-propaganda-How-clearly-is-that-model-defined-or-is-such-a-model-in-place
- Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२
Wed, 08/09/2017 - 12:07
नवीन
तुमच्या सदस्यनामा प्रमाणेच, तुम्ही विचारलेले प्रश्न देखिल अगदीच 'चिर्कुट' आहेत.
- Log in or register to post comments
व
वरुण मोहिते
Wed, 08/09/2017 - 12:35
नवीन
आणि अशी भाषा !!!
- Log in or register to post comments
च
चिर्कुट
Wed, 08/09/2017 - 12:58
नवीन
@प्रसाद_१९८२ - शक्य असल्यास विषयाशी संबंधीत उत्तरे द्यावीत अन्यथा आपले मुखकमल उचकटलेच पाहीजे असे काही नाही. व्यक्तिगत टिप्पणीला त्याच किंवा त्याच्यापेक्षा जास्त तीव्रतेचे उत्तर मिळेल.
@श्रीगुरुजी - धन्यवाद. लिंक पाहातो.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 08/10/2017 - 16:32
नवीन
चिर्कुट साहेब
(आणि इतरही ज्यांना वस्तुस्थिती जाणून घ्यायची आहे)
कोणताही पूर्वग्रह न ठेवता खाली दिलेले दोन दुवे वाचून पहा.
गुजरात राज्य वीज मंडळ तोट्यातून नफ्यात कसे आले आणि सर्वाना २४ तास वीज कशी मिळते
http://www.businesstoday.in/magazine/case-study/gujarats-power-sector-turnaround-story/story/21750.html
https://www.wsj.com/articles/SB10000872396390444226904577560702435343314
विदर्भापेक्षा सर्वच दृष्टींनी वाईट परिस्थिती असताना जलसंधारण आणि इतर अनेक कामांमुळे सौराष्ट्राची शेतीची प्रगती का आणि कशी झाली आणि विदर्भाची प्रगती मात्र सरकारी मदत आणि बऱ्याच सवलती असून का झाली नाही याचा एक तौलनिक अभ्यास आहे
http://www.indiawaterportal.org/sites/indiawaterportal.org/files/generating_agrarian_dynamism_saurashtras_lessons_for_vidarbha_economic_and_political_weekly_2014.pdf
पहा वाचून आणि पटलं तर. मग अजूनही बरंच काही दाखवता येतील.
मी गेली काही वर्षे गुजरात मध्ये प्रत्यक्ष जाऊन( मेडिकल कॅम्पसाठी)पाहिलेल्या गोष्टी आहेत या.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 08/10/2017 - 16:42
नवीन
http://www.ndtv.com/elections-news/ndtv-opinion-poll-five-states-where-women-feel-unsafe-553956
- Log in or register to post comments
व
विशुमित
Wed, 08/09/2017 - 17:36
नवीन
<<<२१ अपेक्षित प्रश्नसंचाप्रमाणे प्रश्नोत्तरे हवी असतील तर इतके बेसीक समजावून सांगायला माझ्याकडे वेळ नाही असे समजा. किंवा गुजरात मॉडेल फेल गेले असे समजा - काय फरक पडतो..?>>>
==>> एवढे फ्रस्टरेट होऊ नका, आम्ही नाही तुमच्या मागे लागणार स्पष्टीकरणासाठी.
गुजरात मॉडेल फेल च होते. त्याच्या मृगजळाला जनता भुलली. जसे जसे लोक त्याच्या जवळ जातील त्यांचा भ्रमाचा भोपळा फुटेल.
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
Wed, 08/09/2017 - 18:20
नवीन
एक वेळ मानून चालू कि गुजरात बाहेरचे लोक फसले, भुलले, पण गुजरात मधले लोक पण भुलले असे म्हणायचे आहे का? आणि तीन वर्षात त्या मृगजळाच्या किती जवळ पोहोचले असतील म्हणे लोक? म्हणजे या वर्षाखेरीस पर्यंत पुरेसे जवळ पोहोचतील ना? नाही, नाहीतर परत गुजरात मध्ये मृगजळवालेच यायचे! शिवाय केंद्रातला भ्रमाचा भोपळा फोडायला पण दोनच वर्षे वेळ आहे बरं!
- Log in or register to post comments
व
वरुण मोहिते
Tue, 08/08/2017 - 09:00
नवीन
वेळोवेळी उघडे पडले आहेत भाजप समर्थक . अमित शहा सारख्या फालतू माणसाबद्दल तर बोलावेसे पण वाटत नाही . ५-१० वर्षे ऐश मग पक्ष परत त्याच ठिकाणी भाजप .
- Log in or register to post comments
म
मोदक
Tue, 08/08/2017 - 10:27
नवीन
ब्वॉर.
वाढदिवसाच्या ट्रकभर शुभेच्छा..!
- Log in or register to post comments
थ
थिटे मास्तर
Tue, 08/08/2017 - 10:46
नवीन
अमित शहा सारख्या फालतू माणसाबद्दल तर बोलावेसे पण वाटत नाही
क्काय क्काय फालतु पणा केलाय ह्या माणसाने ते बघायला, ऐकायला, वाचायला आवडेल.
५-१० वर्षे ऐश मग पक्ष परत त्याच ठिकाणी भाजप .
कुठली ऐश ? पक्षा साठी राब राब राबण ह्याला ऐश म्हणतात ?
मोहिते तुमचे प्रतिसाद संतुलीत असायचे, आता ते जिलसी कडे झुकतायत. बर तुमच्या थयथयाटाने किंवा आमच्या समर्थनाने षष्प फरक पडणार नाहिये. जंता नाम का प्रानी बौत श्याना हो चला है.
वाढदिवसाच्या शुभेच्छा.
- Log in or register to post comments
व
वरुण मोहिते
Tue, 08/08/2017 - 18:06
नवीन
हे भाजप समर्थकांना सांगा . बाकी प्रतिसाद पोचला .
- Log in or register to post comments
म
मोदक
Tue, 08/08/2017 - 18:17
नवीन
:))
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
Tue, 08/08/2017 - 14:36
नवीन
फालतू नसलेल्या नेत्यांची पण नावे सांगून टाका लगेच!
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Tue, 08/08/2017 - 14:03
नवीन
पक्ष कसा वागेल आणि इथले पक्षसमर्थक कसे वागतील हे अत्यंत भिन्न मुद्दे आहेत. इथले पक्षसमर्थक कसे वागतील ही बिनमहत्त्वाची नि गौण बाब आहे. ताज्या घडामोडींत त्यावर फार चर्चा आवश्यक नाही.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5