Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी - भाग ३०

श
श्रीगुरुजी
Wed, 04/25/2018 - 11:14
🗣 281 प्रतिसाद
स्वयंघोषित भोंदू गुरू आसारामबापूवर बलात्काराचा गुन्हा सिद्ध होऊन त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. आसारामबापू ऑगस्ट २०१३ पासून तुरूंगात आहे. सध्या तो ७८ वर्षांचा आहे. या शिक्षेमुळे तुरूंगातच त्याची अखेर होणार हे नक्की. भारतात असे अनेक भोंदूबाबा आहेत. यांच्यामुळे हिंदू धर्माची बदनामी होत आहे. या सर्वांना पकडून अशीच शिक्षा मिळणे आवश्यक आहे. काही काळापूर्वी राम रहीम सिंग या भोंदूबाबाला सुद्धा शिक्षा झाली होती. परंतु अनेकजण अजून मोकळेच आहेत. http://indianexpress.com/article/india/asaram-bapu-rape-case-verdict-live-updates-jodhpur-judgment-court-order-5150695/

प्रतिक्रिया द्या
61097 वाचन

💬 प्रतिसाद (281)
A
arunjoshi123 Fri, 04/27/2018 - 07:18 नवीन
उदा. ज्ञानेश्वर, तुकाराम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
M
mayu4u Fri, 04/27/2018 - 07:42 नवीन
घाईत वाचलं नाहीत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Fri, 04/27/2018 - 08:36 नवीन
ते सध्याचेच नाहीत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mayu4u
M
manguu@mail.com गुरुवार, 04/26/2018 - 10:59 नवीन
पुरोहित ते कोदलानी यांच्या सुटकेवर भाऊ तोरस्करानी भरपूर लिहिले होते. आता आसारामाच्या शिक्षेवर काही लिहिले नाही का ?
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 04/26/2018 - 11:04 नवीन
हे भाऊ तोरसकर मिपाचे reference point आहेत का? बराच वेळा त्यांचे नाव ऐकत असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 04/26/2018 - 11:15 नवीन
त्यांचे लेख संतुलीत असतात असं येथील असंतुलितांना वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
M
mayu4u Fri, 04/27/2018 - 07:45 नवीन
त्यांच्या ब्लॉग वरची हि ओळ वाचा:
वैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.
ते अत्यंत एककल्ली लिहितात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
ब
बिटाकाका गुरुवार, 04/26/2018 - 11:12 नवीन
तसं नव्हं, ते उबरला मुस्लिम ड्रायवर आहे म्हणून कॅब कॅन्सल केली तर तुम्ही लगीच शिक्का मारला. पण नंतर कोन्तर हनुमानाचं चित्र आहे म्हणून भीती वाटते अशी तक्रार केल्याची बातमी टाकली तर तुम्ही कायबी बोलला न्हाव. चालायचंच, कुणाला कशावर बोलावं वाटतं तर कुणाला कशावर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ज
जेम्स वांड गुरुवार, 04/26/2018 - 11:18 नवीन
तपशील हुकला, मुसलमान ड्रायव्हर - ओला हनुमान चित्र - उबर xxx दोन्ही वर आमचे वैयक्तिक मत - हनुमानाचे चित्र आहे म्हणून उबर कॅन्सल करणारी पोरगी अन ड्रायव्हर मुसलमान आहे म्हणून ओला कॅन्सल करणारे पोरगे दोघेही अस्सल हाहाकारी गाढवे होत. निवेदन समाप्त
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका गुरुवार, 04/26/2018 - 11:30 नवीन
ओह्ह्ह असं झालं होय...पण मत माझंपण तुमच्यासारखंच आहे. तर सांगायचा मुद्दा हा होता कि जिनके अपने घर शिशेंके होते है वो.......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ज
जेम्स वांड गुरुवार, 04/26/2018 - 11:46 नवीन
बर्बाद गुलिस्ताँ करने को बस एक ही उल्लू काफ़ी था हर शाख़ पे उल्लू बैठा है अंजाम-ए-गुलिस्ताँ क्या होगा
-शौक बहराईची
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
A
arunjoshi123 Fri, 04/27/2018 - 08:39 नवीन
बाबा राम रहीम आणि आसाराम एकाच माळेचे मणि नाहीत. ==================== हाय कोर्टात किंवा सुप्रिम कोर्टात आसाराम निर्दोष सुटतील अशी आशा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ब
बिटाकाका Fri, 04/27/2018 - 09:36 नवीन
मी वर एका प्रतिसादात हे विचारले होते, काही उत्तर मिळाले नाही. http://www.misalpav.com/comment/993190#comment-993190
सुप्रीम कोर्टात हे महाशय सुटले तर त्यांना निर्दोष मानायचं कि नाही? म्हणजे जसजसं वरच्या कोर्टात जाल तसतसं जेष्ठ न्यायमूर्ती असतात आणि म्हणून योग्य न्याय मिळू शकतो अशी माझी धारणा होती. ती चुकीची आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
क
कपिलमुनी गुरुवार, 04/26/2018 - 11:42 नवीन
धाग्याचे नाव गिरे तो भी टांग उपर असे ठेवण्यात यावे :)
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 04/26/2018 - 11:52 नवीन
अगदी अगदी मुनीवर्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ब
बिटाकाका गुरुवार, 04/26/2018 - 12:05 नवीन
गुरुजींचा विषय संपला असेल तर लगे हाथ ते चित्रफीत टाकण्याचा उद्देश काय हे पण विचारून घेऊ म्हणजे मग परिपूर्णपणे धाग्याचे नाव गिरे भी तो ठेवता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. गुरुवार, 04/26/2018 - 12:08 नवीन
संपवायचाय का विषय? सांगा मग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका गुरुवार, 04/26/2018 - 12:13 नवीन
मला नाही संपवायचा, तसे काही कारण नाही. फोटो चित्रफिती टाकणे हा बालिशपणा आहे हे मी वर माझे मत सांगितलेच. पण फोटो टाकणाऱ्याला ट्रोल ठरवून झाले कि चित्रफितीवाल्याला विचारात येईल ना कि काय म्हणायचे काय आहे? काय आहे कि त्याआधी विचारले तर मग फोटोवाल्याबद्दल काय वाटते वगैरे विचारलं जाऊ शकतं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. गुरुवार, 04/26/2018 - 12:24 नवीन
फोटो चित्रफिती टाकणे हा बालिशपणा आहे हे मी वर माझे मत सांगितलेच. पण फोटो टाकणाऱ्याला ट्रोल ठरवून झाले
नुसते फोटो टाकणे बालिशपणा आहे ना, मग मॉर्फड फोटो टाकणार्‍याला काय करायचे? त्याच्याबद्दल तुम्ही काहीच बोलेनात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका गुरुवार, 04/26/2018 - 12:28 नवीन
हाहाहाहा!! आता एक काम करू एक दुसऱ्यापेक्षा कसा जास्त बालिश आहे हे सिद्ध करण्यासाठी बालिशपणाच्या लेवल ठरवू, कसे? अहो बालिशपणा म्हणजे बालिशपणा! खरे फोटो टाकले काय आणि मॉर्फ टाकले काय, मूळ मुद्द्यातच काही दम नाही ना! त्याच्याबद्दल तुम्ही काहीच बोलेनात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ज
जेम्स वांड गुरुवार, 04/26/2018 - 12:40 नवीन
खरे फोटो अन मॉर्फ फोटो ह्यांच्यात फरक कसा नाही? उद्या कोणी काहीही आक्षेपार्ह फोटोत कोणाचेही चेहरे मॉर्फ करून वाटेल ते क्लेम मांडेल त्याला अन ओरिजिनल फोटो टाकण्याला एकाच तागडीत तोलाल का? मी तरी नाही टाकलेले ओरिजिनल फोटो/विडिओ टाकण्यामागचे कार्यकारणभाव इत्यादी स्वतंत्र विषय होय, पण त्यांना उत्तर म्हणून मॉर्फ फोटो ही डबल व्हॅमी होय, म्हणजे समोरच्याने अंगरखा काढला म्हणून आपण पूर्ण नागवं होणे वगैरे वगैरे, आपल्याच्याने एकाच चुकीचे समर्थन होत नाही डबल व्हॅमीचं समर्थन करण्याइतका मी तरी कोण्या एका राजकीय/सामाजिक/धार्मिक विचारसरणीचा मिंधा नक्कीच नाही बुआ. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका गुरुवार, 04/26/2018 - 13:27 नवीन
हाहाहा! अहो वांडसाहेब, फोटो कशाचे आहेत यावर बरंच काही अवलंबून आहे हो :), मुद्दा नं १. मुद्दा नं २, ना मी त्या फोटोना समर्थन दिलाय ना ते टाकण्यामागच्या मताला. पण ते असो. मी त्यांच्या आयडीचे नाव घेऊन बालिशपणाची लेवल सांगणे अपेक्षित असेल तर, माफ करा मला आन फाट्यावर मारा. त्या दोघांनीही काही "गुन्हा" केलेला नाहीये कि ज्याची तीव्रता ठरवावी. एकाने काहीही कारण नसताना फक्त मोदी कसे एका बलात्कारी बाबाला मानतात हे सिद्ध करण्यासाठी एक चित्रफीत टाकली आणि दुसर्याने मग काँग्रेसला काय म्हणाल हे सिद्ध करण्यासाठी फोटो टाकले. ह्या दोन्हीही कृती बालिशपणाच्या आहेत एवढेच माझे मत आहे. प्रत्येकाने आपापली बालिशपणाची व्याख्या वापरून लेवल ठरवावी. हाय काय अन नाय काय! ------------------------------------------ श्रीगुरुजींनी ट्रोलिंग केलं आहे का तर हो, माझ्यामते जे केलं गेलं ते ट्रोलिंगच होतं. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे. मी कितीही एखाद्या पक्षाचा समर्थक असतो तरी इतक्या बेसिक मॉर्फ्ड इमेजेसचा वापर स्वतःचा मुद्दा सिद्ध करायला केला नसता (खरतर असला मुद्दाच आणला नसता). ------------------------------------------ तर मुद्दा असा होता कि, आता "एकाच" चुकीचा विरोध करून झाला असेल तर दुसऱ्या चुकीचा विरोधही करावा. नाहीतर दुसऱ्या मोठ्या चुकीचा विरोध करण्यात पहिली (कदाचित तितकीच मोठी) चूक राहून जाईल. कसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
अ
अभ्या.. गुरुवार, 04/26/2018 - 12:41 नवीन
आता कसे परफेक्ट बोललात काका. सांगा बरं कोण बालिश सगळ्यात? कुणाची लेव्हल कीती ते पण साम्गायचं बरं का. बिनधास्त सांगायचं हं. त्यात काय एवढं. आपलेच तर आहेत सगळे. बर मूळ मुद्द्यात दम नाही हा साक्षात्कार कधी आणि कसा झाला म्हणे तुम्हाला? का टांगा उपर करायची ही आणखी एक मेथड?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका गुरुवार, 04/26/2018 - 13:30 नवीन
बर मूळ मुद्द्यात दम नाही हा साक्षात्कार कधी आणि कसा झाला म्हणे तुम्हाला? का टांगा उपर करायची ही आणखी एक मेथड?
मी काही समजलो नाही, नीट सांगाल इस्कटून? टांगा उपर करणे म्हणजे काय? आणखी एक मेथड? मग आधीच्या कुठल्या? कि असंच काहीतरी बोलायचं आहे म्हणून?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
थ
थॉर माणूस गुरुवार, 04/26/2018 - 19:20 नवीन
असं कसं बरं? कुणी कुणी लोकांचे बांबू घेऊन कित्येक दिवस फिरतायत इथे मिसळपाववर. मागे कुणाचा तरी ट्रक महिनो महिने चालवलेला, मग हे असे कष्ट घेऊन बनवलेले फोटोशॉप लगेच का बरे सोडून द्यायचे? त्याला काहीतरी मान द्यायलाच हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
म
माहितगार गुरुवार, 04/26/2018 - 13:30 नवीन
बाकी काही म्हणा श्रीगुरुजींचे दोन गुण साठी १०० मार्क , १ ) पॉलीटीकली करेक्ट भूमिका पुर्वी संघ आ भाजपात काँग्रेसच्या मानाने क्षमता कमी होती अजूनही मागे आहेत पण श्रीगुरुजी मागे नाहीत हे नक्कीच २) विरोधी पक्षाला आपण निवडलेल्या मैदानाच्या भागात / खिंडीत खेळवून मेन गोलपोस्ट / किल्ला सुरक्षीत राखणे
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 04/26/2018 - 14:04 नवीन
या प्रकाराला म्हणतात "आपलं ठेवायचं झाकून दुसर्या च बघायचं वाकून वाकून." लोक मुद्दे मांडून मोकळे होतात. नळावरची भांडणे करण्यात कोणाला इंटरेस्ट आणि वेळ ही नसतो. चर्चेतील शेवटचा प्रतिसाद गुरुजी चा असला म्हणजे त्यांनी मैदान मारले असा अर्थ होत नाही. हे अनेकांच्या लक्षात आले असेलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार गुरुवार, 04/26/2018 - 14:34 नवीन
...चर्चेतील शेवटचा प्रतिसाद गुरुजी चा
शेवटच्या प्रतिसादांच माहित नाही , मी चर्चा तेवढा काळ फालो करत नाही, ते खेळण्याचा टर्फच असा निवडतात की विरोधक गोल करायचा गोलपोस्ट विसरुन तिसर्‍याच मुद्द्यावर झुंजतात , आणि गुरुजींचा मुख्य किल्ला शाबुत असतो ,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
श
श्रीगुरुजी गुरुवार, 04/26/2018 - 14:36 नवीन
तुमच्या कल्पनाशक्तीच्या उड्डाणाला कोटी कोटी प्रणाम!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार गुरुवार, 04/26/2018 - 14:46 नवीन
हे पहा सगळे आता माझ्या कल्पना शक्ती बद्दल विचार करु लागतॉल ! आहे की नाही कौशल्य :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
माहितगार गुरुवार, 04/26/2018 - 14:35 नवीन
...चर्चेतील शेवटचा प्रतिसाद गुरुजी चा
शेवटच्या प्रतिसादांच माहित नाही , मी चर्चा तेवढा काळ फालो करत नाही, ते खेळण्याचा टर्फच असा निवडतात की विरोधक गोल करायचा गोलपोस्ट विसरुन तिसर्‍याच मुद्द्यावर झुंजतात , आणि गुरुजींचा मुख्य किल्ला शाबुत असतो ,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
श
श्रीगुरुजी गुरुवार, 04/26/2018 - 14:11 नवीन
आता हे काय नवीन?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
व
विशुमित गुरुवार, 04/26/2018 - 14:31 नवीन
मिपावर एखादे उद्दिष्ट पुरे केले म्हणून हार तुरे शाल नारळ द्यायचा रिवाज हल्ली कोणी करताना दिसत नाही. त्यातला हा प्रकार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 04/26/2018 - 14:34 नवीन
असं होय? मग हरकत नाही. सत्काराबद्दल विनम्र धन्यवाद!! सत्कारमूर्ती जेपी दिसत नाहीत अलिकडे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
स
स्वधर्म गुरुवार, 04/26/2018 - 15:34 नवीन
बाकीचं माहिती नाही, पण गुरूजींना मी दोन साधे प्रश्न विचारले होते, त्याचं काहीच उत्तर न देता ते इतरच प्रतिक्रियांचा सवाल जवाब करत अाहेत. गुरूजी सोडून बिटाकाकांनी उत्तर दिले, त्यामुळे तेच गुरूजी अाहेत काय, अशी शंका अाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
अ
अभ्या.. गुरुवार, 04/26/2018 - 15:48 नवीन
आरारारा, एकतर फोटोशॉप केलेल्या खोट्या इमेज टाकून बिनधास्त ट्रोलिंग करायचे, दुसऱ्या आयडीने निरपेक्ष आहे असे मिरवत चुचकारायचे, सगळे खोटे दिसत असताना लोकांकडे बोटे दाखवायची. विरोधकांना पोलिटिकल परफेकट शब्दात उचकावून बॅन व्हायला लावायचे. अरारा, सगळे कशासाठी तर एका पक्षाच्या प्रचारासाठी. अजून किती अधोगती....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
व
विशुमित गुरुवार, 04/26/2018 - 15:53 नवीन
आता मिपा मालक आणि सं.मं त्यांना कायमचा नारळ द्यावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ज
जेम्स वांड गुरुवार, 04/26/2018 - 16:40 नवीन
स्वप्न फार पाहता पाटील तुम्ही!.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
श
श्रीगुरुजी गुरुवार, 04/26/2018 - 16:58 नवीन
इथे उत्तराची वाट पहातोय. तिकडे विचारल्यानंतर परत तिकडे फिरकला नाहीत म्हणून इथे विचारतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
व
विशुमित गुरुवार, 04/26/2018 - 17:52 नवीन
मला मिपा सं.मं. च्या न्यायव्यवस्थेवर पुर्ण विश्वास आहे. ते योग्य निर्णय घेतील अशी आशा करतो. देर हो सकता है लेकिन अंधेर नही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
श
श्रीगुरुजी गुरुवार, 04/26/2018 - 16:50 नवीन
अजून किती अधोगती.... "मी म्हणतो म्हणून", "मी हे करतो", "मी ते करतो" . . . ब्ला ब्ला . . . असा 'मी' 'मी' जप करून एकतर्फी पक्षपाती आरोप करणे या अधोगतीपेक्षा आमची तथाकथित अधोगती खूप बरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Fri, 04/27/2018 - 12:19 नवीन
अरारारारा, स्वतःच विचारलात का खोटे म्हणून, एकदाच सांगितले तर जप वाटायला का आपल्याला? भलतंच हं. जप कशाला म्हनतात ते इतरांनी तुम्हाला सांगायला हवं का? आणि अधोगती कुठली, इन्सेन्टीव्ह मिळतील आता तुम्हाला. प्रगतीच आहे. आधी नुसते भांडायचात. आता खोटे पुरावे पण द्यायला लागलात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 04/27/2018 - 13:47 नवीन
एकदाच सांगितलं! LLRC! त्या तथाकथित "एकदाच" सांगण्यामध्ये "मी" "मी" ची जपमाळ किती वेळा ओढलीये ते मोजता आलं तर पहा. आणि "प्रगतीचं" म्हणाल तर सिलेक्टिव्ह आक्शेप, सिलेक्टिव्ह ट्रोलिंगचे आरोप, "मी" "मी" ची जपमाळ आणि पराकोटीचा त्रागा व आकांडतांडव ही "प्रगती" नक्कीच अभिनंदनीय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ब
बिटाकाका गुरुवार, 04/26/2018 - 18:21 नवीन
स्वधर्म - मी बिटाकाका आहे, श्रीगुरुजी श्रीगुरुजी आहेत. यात काही सिद्ध करण्यासारखं असेल तर बोला. खरंतर त्याची अजिबात आवश्यकता नाही पण सौजन्य म्हणून. ------------------ अभ्या, तुम्ही दुसऱ्या आयडीने निरपेक्ष लेखन वगैरे उल्लेख माझ्या आयडीसाठी केला आहे का? असेल तर स्पष्ट बोला, मग मी उत्तर देईन. ----------------- एखाद्या पक्षाच्या समर्थनार्थ झालेली अधोगती लक्षात येते पण एखाद्या पक्षाच्या विरोधासाठी झालेली लक्षात येत नाही हे अतिशय विस्मयकारक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
श
श्रीगुरुजी गुरुवार, 04/26/2018 - 18:36 नवीन
एखाद्या पक्षाच्या समर्थनार्थ झालेली अधोगती लक्षात येते पण एखाद्या पक्षाच्या विरोधासाठी झालेली लक्षात येत नाही हे अतिशय विस्मयकारक आहे. + १ एखाद्याने टाकलेले फोटो केवळ "मी म्हणतो म्हणून" त्याला तात्काळ ट्रोल ठरवून झोडपता येते. परंतु दुस-याने टाकलेल्या संदर्भहीन चित्रफितींकडे सोयिस्कर काणाडोळा करता येतो हे अजिबात विस्मयकारक नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
अ
अभ्या.. Fri, 04/27/2018 - 12:22 नवीन
अभ्या, तुम्ही दुसऱ्या आयडीने निरपेक्ष लेखन वगैरे उल्लेख माझ्या आयडीसाठी केला आहे का? असेल तर स्पष्ट बोला, मग मी उत्तर देईन.
स्पष्टपणा फक्त लोकांनी दाखवायचा अन तुम्ही गोल गोल घुमवायचे काय? बालिशपणा कुणी किती केला जरा ह्याचे स्पष्ट उत्तर अजून नाही दिले आपण. काही प्रॉब्लेम?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Fri, 04/27/2018 - 12:37 नवीन
तुम्हाला मुद्दे आणि आरोप यातला फरक नक्की कळत असेल. बालिशपणाचं उत्तर वर दिलं आहे, वर नसेल पटत फाट्यावर मारा म्हणूनही सांगितलं आहे, ते तुम्हाला गोलगोल वाटत असल्यास तो तुमचा प्रॉब्लेम आहे माझा नाही. मी श्रीगुरुजींचा डुप्लिकेट आयडी आहे असा आरोप आपण करत आहात काय असे स्पष्ट विचारात आहे. मुद्दे संपले आहेत का तुमच्या जवळचे? मी स्पष्टपणा दाखवावा अशी अपेक्षा ठेवता तर मी न सांगता तुम्ही ठेवा कि स्पष्टपणा. का मी चिखलात लोळतोय म्हणून तुम्ही पण डबल लोळायला पाहिजे असे आपल्याला वाटते? ------------------------------------------------------ इतक्या अवांतर त्राग्याची तुमच्याकडून अपेक्षाच नव्हती. श्रीगुरुजींचे मुद्दे तुम्हाला पटोत न पटोत, तुमचा त्यांचा काय स्कोअर असो नसो, पण म्हणून तुम्ही उघडउघड्पणे मी त्यांचा डुप्लिकेट आयडी आहे असा आरोप करणार? आणि वरून दुसऱ्यांची अधोगती...भारीय की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Fri, 04/27/2018 - 13:03 नवीन
हेहेहेहेहे. फाट्यावर कसे मारले गेला आहात तेही कळेना तुम्हाला. श्रीगुर्जी व मी घेतोच हो बघुन. तुम्ही का पेटलात एवढे? आणि त्यांच्या अधोगतीचे तुम्हाला का लागले इतके? तुम्हाला कुठे म्हणलेय अधोगती? आणि डुआयडीचे स्वत:हून ओढवून घेतलेय तुम्ही. दाखवा पाहू तुम्हाला मी कुठे डुआयडी म्हणलेय ते. चिखलात एका आयडीने लोळायचे, ते कसा घाणेरडा चिखल आहे असे दाखवले की दुसर्‍याने त्याचा समर्थनार्थ डबल लोळायचे हे चुकीचे आहे असेच वाटते मला. . आणि त्रागा बिगा नाही हो, काय जळणारे आमचे म्हणून त्रागा करायचा? मला तर वाटते इतके दिवस बिनदिक्कत चालू असलेल्या गोष्टींना सडेतोड उत्तरे मिळताहेत म्हनून काही जणांचा त्रागा आणि डुआयडींची वावर वाढला असावा. बाकी कै नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Fri, 04/27/2018 - 13:30 नवीन
हाहाहा, पेटलीये माझी विडी!! --------------------------- स्वधर्म यांच्या डुप्लिकेट आयडीच्या प्रतिसादावर तुमचा प्रतिसाद आहे म्हणून तुम्ही डू आयडी म्हणालात का एवढा साधा प्रश्न होता आणि साधं उत्तर होतं "नाही". तुमचा "लोळ" प्रतिसाद बाकी सगळं सांगून देतो. त्यामुळे चिल्ल माडी! --------------------------- मुद्दे आटोपले कि डू आयडी, समर्थन वगैरे फालतू मुद्दे बाहेर यायला लागतात हे एक निरीक्षण आहे थोड्या कालावधीतील. कायेकी आपल्याला दोन्ही अधोगती तेवढ्याच लागतात, त्यामुळे मी पण चिल्ल माडी! --------------------------- बाकी शुभेच्छा तर आहेतच, चालुद्या निवांत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Fri, 04/27/2018 - 13:38 नवीन
बिनधास्त, चिल माडरी. आलेत आता गुर्जी. तुम्ही घ्या विश्रांती. या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा