ताज्या घडामोडी - भाग ३०
स्वयंघोषित भोंदू गुरू आसारामबापूवर बलात्काराचा गुन्हा सिद्ध होऊन त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. आसारामबापू ऑगस्ट २०१३ पासून तुरूंगात आहे. सध्या तो ७८ वर्षांचा आहे. या शिक्षेमुळे तुरूंगातच त्याची अखेर होणार हे नक्की. भारतात असे अनेक भोंदूबाबा आहेत. यांच्यामुळे हिंदू धर्माची बदनामी होत आहे. या सर्वांना पकडून अशीच शिक्षा मिळणे आवश्यक आहे. काही काळापूर्वी राम रहीम सिंग या भोंदूबाबाला सुद्धा शिक्षा झाली होती. परंतु अनेकजण अजून मोकळेच आहेत.
http://indianexpress.com/article/india/asaram-bapu-rape-case-verdict-live-updates-jodhpur-judgment-court-order-5150695/
मला प्रश्न् इचारु नये.
मोगा खान बाकी या भंडारे आणि पेडणेकरांच्या साठमारीत मूळ मुद्दा बाजूलाच राहिला आहे. तुम्ही पण जरा त्या स्वामिनाथन अय्यर साहेबांचा लेख वाचून पहा म्हणजे वस्तुस्थिती काय ते लक्षात येईल.