Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी - भाग ३१

श
श्रीगुरुजी
Sat, 04/28/2018 - 05:03
🗣 266 प्रतिसाद
http://indianexpress.com/article/opinion/columns/robust-job-growth-not-fake-news-narendra-modi-economy-demonetisation-gst-inflation-5154381/ देशाच्या आर्थिक स्थितीचे विश्लेषण वरील लेखात आहे.

प्रतिक्रिया द्या
57748 वाचन

💬 प्रतिसाद (266)
श
श्रीगुरुजी Mon, 04/30/2018 - 18:07 नवीन
भारतात ज्युरी पद्धत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
श
शलभ Tue, 05/01/2018 - 00:41 नवीन
तुमच्याच प्रतिसादातिल खालील वाक्य आठवले.
अत्यंत निर्ढावल्याचे व डांबरटपणाचे लक्षण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 04/30/2018 - 15:32 नवीन
कितीही खोटे आरोप करून गवगवा केला तरी न्यायालयात पितळ उघडे पडतेच. तुमच्या आदर्शाची आतापर्यंत ४ माफीपत्रे लिहून झालीत. अजून २९ शिल्लक आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ब
बिटाकाका Mon, 04/30/2018 - 17:58 नवीन
कोणते आदर्श??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 04/30/2018 - 18:05 नवीन
यांच्या प्रतिसादांच्या गुणवत्तेवरून यांचे आदर्श कोण ते समजले नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
क
कपिलमुनी Mon, 04/30/2018 - 18:24 नवीन
जसे फेकू फोटो टाकणारे यांचे आदर्श !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 04/30/2018 - 18:44 नवीन
आदर्शाची अवहेलना व अध:पतन झोंबलेलं दिसतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Mon, 04/30/2018 - 18:57 नवीन
तुमच्या सारखे खोटे बोलून गिरे तो टांग उपर असे नाही. बाकी आमचे आदर्श असतील पण त्यांची लाल म्हणायची सक्ती आणि भक्ती नाही हे सुदैव ! तुम्ही खोटारडेपणा करुन माफी मागत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 04/30/2018 - 19:02 नवीन
खोट्या आरोपांचा भडीमार करून प्रकरण अंगाशी आलं की कोरा चेहरा ठेवून माफी मागणा-यांचे अंधभक्त इथेही तेच करीत आहेत. चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Mon, 04/30/2018 - 19:57 नवीन
तुमच्या खोट्या फोटो बद्दल बोला आधी ! ते खरे असल्याचे पुरावे द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 04/30/2018 - 19:59 नवीन
परत तेच. ज्युरी पद्धत न वापरता खोटे असल्याचे पुरावे द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Mon, 04/30/2018 - 20:22 नवीन
स्वतः खरे असल्याचा एकतरी पुरावा आणू शकत नाही , मागच्या वेळी सुध्दा हे सिद्ध झाले होते. मला आणि सगळ्या मिपाला कळलं की तुम्ही ट्रोल आहात आणि खोटेपणा करताय . तुम्हाला कुठली पद्धतीने खरेबाहेबते सिद्ध करा आणि दाखवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 04/30/2018 - 20:40 नवीन
यालाच म्हणतात केजरीवाल approach. एखाद्यावर बेफाम आरोप करायचे आणि त्यालाच ते आरोप खोटे आहेत हे सिद्ध करायला सांगायचे. प्रकरण अगदीच गळ्याशी आलं तर माफीपत्र लिहून मोकळं व्हायचं. अर्थात केजरीवालांसारख्या भंपक व्यक्तीच्या अंधभक्ताकडून वेगळे काय दिसणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Mon, 04/30/2018 - 22:17 नवीन
तुमची चूक सगळ्या मिपाला कळली आहे , दिवसेंदिवस विनोदी होत चालला आहात . फोटो बघून शेंबडे पोरसुद्धा सांगेल ते खोटे आहेत . तुम्ही खरेपणाचा पुरावा देऊ शकत नाही . आता तोंडघशी पडला आहात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 05/01/2018 - 07:40 नवीन
फोटो बघून शेंबडे पोरसुद्धा सांगेल ते खोटे आहेत . तुम्ही सुद्धा सांगाल. असो. चालू देत केजरीवाल approach.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Tue, 05/01/2018 - 08:54 नवीन
फेक फोटो टाकून बदनामी करायचा फेकू अप्रोच तुमचा आहे ! खोटारडेपणा सिद्ध झालाय . खाली चित्रगुप्त यांनी तुमचे पितळ उघडे पाडलं आहे. ज्यांना यातले कळते अशा दोन मिपा आयडी नी तुमचे फोटो खोटे म्हणाले आहेत. भाजपला पाठिंबा देणारे सुद्धा त्या फोटोला खोटे म्हणत आहेत. आता कुठपर्यंत हे खोटे रेटता हे बघायचे आहे. यातून भक्त लोक कुठल्या थराला जातात हे समजणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 05/01/2018 - 11:07 नवीन
हा प्रतिसाद वाचून तुमचं मागील प्रतिसादातील खालील वाक्य तंतोतंत खरं असल्याचं सिद्ध झालं. "फोटो बघून शेंबडे पोरसुद्धा सांगेल ते खोटे आहेत ."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
श
श्रीगुरुजी Tue, 05/01/2018 - 11:08 नवीन
असो. केजरीवाल approach सुरू ठेवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
क
कपिलमुनी Tue, 05/01/2018 - 11:35 नवीन
तुमचा फेकू अप्रोच सुरू असेल तोवर त्याला विरोध चालू ठेवणारच ! त्याला केजरीवाल म्हणा किंवा रागां म्हणा. असले फोटोशॉप करून समाजमन कलुषित करणारे आहेत .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 05/01/2018 - 13:50 नवीन
केजरीवाल approach फार पूर्वीपासूनच सुरू होता आणि अजूनही सुरू आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Tue, 05/01/2018 - 14:50 नवीन
अभ्या , चित्रगुप्त व इतर सर्व सदस्यांनी तुमची चोरी पकडली आहे , तिथे थातूरमातूर प्रतिसाद देऊन तुम्हाला वाटते की शेवटचा प्रतिसाद दिला म्हणजे तुमचे म्हणणे खरे नसते. उगा केजरीवालचे नाव घेऊन गोलपोस्ट बदलू नका. एकाचा एप्रोच तुम्हाला बायसड वाटेल पण इतरांना द्यायला तुम्हाला उत्तर नाही म्हणून फक्त इथेच लिहिताय .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 05/01/2018 - 16:16 नवीन
एकाचा एप्रोच तुम्हाला बायसड वाटेल नकळत सत्य बाहेर आलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Tue, 05/01/2018 - 19:51 नवीन
बाकीच्या लोकांनी तुमच्या फोटोना खोटे म्हणले त्याबद्दल लिहिलेले वगळले वाटते ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 05/01/2018 - 20:26 नवीन
केजरीवाल, आशुतोष, राघव चढ्ढा, संजय सिंह, कुमार विश्वास इ. मंडळी एकत्रित दुस-यावर आरोप करायची हे आठवलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Wed, 05/02/2018 - 08:38 नवीन
http://www.misalpav.com/comment/993261#comment-993261 श्रीगुरुजींनी ट्रोलिंग केलं आहे का तर हो, माझ्यामते जे केलं गेलं ते ट्रोलिंगच होतं. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे. इथे बिटाकाकानी सुद्धा तुम्हाला ओळखला आहे . आता त्यांना काय म्हणणार ? केजरीवाल, आशुतोष, राघव चढ्ढा, संजय सिंह, कुमार विश्वास ?? आसारामला सपोर्ट वगैरे मुद्दा नव्हता पण सपोर्ट करायला मोर्फ केलेले धडधडीत खोटे फोटो वापरणे हा होता . आणि इथे समस्त मिपाकर एकत्र आले याचा आनंद होतोय . विरोध वैचारीक असावा , त्यसाठी पुरावे सुद्धा द्यावेत पण खोटे मोर्फ पुरावे टाकणार्‍याला इथे समर्थन मिळत नाही याचा आनंद आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 05/02/2018 - 08:50 नवीन
अजून किती वेळ इतरांच्या मागे लपणार? आपण बायस्ड आहेत असं स्वत:च कबूल केलंय. ट्रोलिंगही अखंड सुरू आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Wed, 05/02/2018 - 09:29 नवीन
तुम्ही टाकलेले फोटो मॉर्फ आहेत हे कबूल करा मुद्द्दा तुम्हि टाकलेले फोटो एवढाच आहे त्याची चर्चा करा. बाकि कोण बायस्ड आहे ते कशाला चघळत आहात ? चिमटीत सापडल्यावर दुसर्‍यांचा ट्रोलिंग वात्ते का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 05/02/2018 - 10:55 नवीन
अजूनही ट्रोलिंग सुरूच! पक्के 'आम आदमी' शोभता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Wed, 05/02/2018 - 11:16 नवीन
फोटोबद्दल खोटेपणा स्वतः करायचा आणि ट्रोल दुसर्यांना म्हणायचे . पक्के फेकू भक्त शोभता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 05/02/2018 - 11:35 नवीन
ट्रोलमुनी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ब
बिटाकाका Wed, 05/02/2018 - 12:08 नवीन
हा २०० व प्रतिसाद काही कामाला येतोय का बघू! फारच बेक्कार दिसतंय हो, एवढं गुऱ्हाळ घालून पण दोघांनाही दम लागला नाही अजून? मोबाईल वर तर प्रतिसाद पण दिसत नाहीये हा! बास करा कि राव! काहीतरी चांगले मुद्दे घेऊन वादविवाद चर्चा करा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विशुमित Wed, 05/02/2018 - 12:31 नवीन
महत्वाची सूचना बरेचदा असे लक्षात आले आहे की काही मिपा सदस्यं हे एका पक्ष विशेष बाबत कायम लिहीतात. ते तसे लिहून थांबत नाहीत तर त्यांच्या विरोधी विचारसरणीच्या लोकांच्या प्रतिक्रियांवर योग्य उत्तर न देता. अवांतर किंवा त्यांना त्रास देणे असे वागतात. अश्या सर्व सदस्यांनी ही जाहीर आणि सामायिक सूचना आहे की त्यांनी हे असे करने थांबवावे अन्यथा कुठल्याही पुर्वसुचनेशिवाय त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. मिपा हे कुठल्याही एका पक्षाचे मुखपत्र नाही किंवा कुठल्याही एका ठराविक विचारसरणीचे समर्थक नाही. येथे मराठी भाषेवर प्रेम करणार्‍या लोकांना एकत्रित येता यावे आणि त्यांना व्यक्त होता यावे यासाठी हा प्रयत्न आहे. आपणासर्वांकडून याबाबत दक्षता घेतली जावी अशी अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
M
mayu4u गुरुवार, 05/03/2018 - 06:44 नवीन
... खोडसाळ विधानं करणाऱ्यांवर पण कार्यवाही व्हायला हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
थ
थॉर माणूस Mon, 04/30/2018 - 20:28 नवीन
हा हा हा... कहर आहात राव गुर्जी... हे म्हणजे आधी मी पास झालो म्हणून मित्रांना सांगायचे आणि मित्रांनी मग अजून त्याच वर्गात का बसतोस? असं विचारलं की तुम्ही मी नापास झाल्याचे पुरावे द्या म्हणायचं असं झालं. असो, स्वतःची चुक (अगदी ट्रिवीअल होती खरंतर, चुकून टाकले म्हटला असतात सहज सोडलं असतं लोकांनी) मान्य करायचा साधा दिलदारपणा तुमच्याकडे नाही हे या धाग्याने सिद्ध केलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
A
arunjoshi123 Mon, 04/30/2018 - 14:56 नवीन
दोन फोटो... त्यांचा उपयोग काय? तर दोघांचा फोटोअनालिसिस करायचा. मंजे लुमेन पर स्क्वे. मी. त्यावरून कळणार उजेड कशात जास्त आहे आणि नक्की किती जास्त आहे व्हवलाल्यात का काई एमाराय कनेक्ट?
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Mon, 04/30/2018 - 15:21 नवीन
एखाद्या एरियात किती ल्युमेन उजेड आहे, हे बघायला ते ल्युमेनवाले मशीन त्या एरियात नेऊन मोजावे लागेल ना? का नुस्त्या फोटोवरुन ल्युमेन कळते? ( हे म्हणजे वजनाच्या मशीनवर फोटॉ ठेऊन माणसाचे वजन बघण्यागत होईल ना भाऊ ? बायोलोजीवाल्यांचे फिजिक्स कच्चे असते, पण इतकेही कच्चे नका मानू .. की ही रिसेंट डेवलपमेंट आहे ? )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
M
manguu@mail.com Mon, 04/30/2018 - 15:45 नवीन
लखनऊ: गोरखपूरमधील बीआरडी ऑक्सिजन कांडप्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने डॉ. कफील खान यांना मोठा दिलासा दिला आहे. कफील खान यांच्या विरोधात निष्काळजीपणाचा कोणताच पुरावा आढळला नसल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. गेल्यावर्षी बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यानं ३० हून अधिक मुलं ठार झाली होती. याप्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेऊन डॉ. कफिल खान यांना अटक करण्यात आली होती. गेल्या आठ महिन्यांपासून ते कैदेत होते. मात्र त्यांच्याविरोधात कोणतेही पुरावे न आढळल्याने खान यांना जामीन देण्यात आला होता. शनिवारी गोरखपूर तुरुंगातून त्यांची मुक्तता करण्यात आली. यावेळी कुटुंबीयांनी आणि रुग्णांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 'खान हे वैद्यकीय सेवा करणारे आहेत. ते सरकारी नोकर असून त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही,' असं न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करताना नमूद केलं आहे. https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/gorakhpur-tragedy-hc-says-no-evidence-of-medical-negligence-by-dr-kafeel-khan/articleshow/63970782.cms Image removed.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Mon, 04/30/2018 - 17:05 नवीन
काफिल खान जेल च्या बाहेर आला तर ह्यांची खुशी ओसंडुन वहाते आहे !! फक्त जामिन मिळाला आहे !! ह्यांनी क्लीन चीट देऊन सुद्धा टाकली !!
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Mon, 04/30/2018 - 18:04 नवीन
ते खान असोत नाही तर कोणीही असोत, त्यांच्याविरुद्ध विचहंटिंग केली जात नाही हे पाहायला हवे. न्यायालयाने अत्यंत योग्य निर्णय दिला आहे आणि याचा आनंद असायलाच हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
च
चित्रगुप्त Tue, 05/01/2018 - 02:44 नवीन
कोन्ते खरे कोन्ते खोटे त्मीच ठरवा. Image removed. .Image removed. Image removed..Image removed.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 05/01/2018 - 08:51 नवीन
धन्यवाद चित्रगुप्त !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
क
कपिलमुनी Tue, 05/01/2018 - 19:54 नवीन
यावर गुरूजी काही बोलनात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ब
बिटाकाका Tue, 05/01/2018 - 07:36 नवीन
मला एक कळत नाहीये सर्व आयडींना झालेय काय?? एवढे वैयक्तिक का होतोय आपण? संपादक मंडळींना सतत कामाला लावायचा विचार आहे काय? आपण वेगवेगळ्या विचारसरणीला पाठिंबा देत असू, वेगवेगळ्या पक्षांना पाठिंबा देत असू पण याबाहेर आपण सर्वसामान्य माणसे आहोत. याची जाणीव ठेवून फक्त मुद्द्यांवर बोलायचा पण केला तर काही बिघडणार आहे का? --------------------- प्रत्येकाला समोरचा आपल्या विरोधी विचारसरणीच्या पक्षाचा पेड ट्रोल वाटत असला तरी जमिनीवर सगळ्यांना माहीत असते आपण या कंमेंट्स आपल्या घरी सोफ्यावर तंगड्या पसरून किंवा हाफीसात मिळालेल्या मोकळ्या वेळात टाकत असतो. तेव्हा जरा सबुरीने घेऊया, कसे??
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 05/01/2018 - 08:10 नवीन
ञोग्य बोललास रे बिट्या.घडानोडीचा धागा अखेर धागामोड होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 05/01/2018 - 07:52 नवीन
सद्या काही राजकिय पक्षांनी आणि सर्वोच्च न्यायालयातिल वरीष्ठ वकीलांनी सर्वोच्च न्यायालय व विशेषतः त्याच्या मुख्य न्यायाधिशांवर जी चिखलफेक चालवली आहे ती "न भूतो" प्रकारची आहे. त्याबाबत, सर्वोच्च न्यायालयातिल वरीष्ठ वकील असलेल्या व जागतिक स्तरावर वकिली करणासाठी प्रसिद्ध असलेल्या हरीश साळवे यांनी एका राष्ट्रीय वाहिनीवरच्या मुलाखतीत प्रकट केलेले परखड मत, जितके थक्क करणारे आहे तितकेच सद्या चाललेल्या भारतिय न्यायव्यवस्थेच्या राजकियीकरण्याच्या प्रयत्नांबद्दल किळस आणणारे आहे. नेहमी शांतपणे बोलणार्‍या साळवे यांच्या मुलाखतीत, या परिस्थितीबद्दलची किळस व संताप बर्‍याचदा स्पष्टपणे व्यक्त होताना दिसत आहे. ते या प्रकाराला न्यायव्यवस्थेला लागलेली बुरशी आहे असे म्हणतात आणि त्याबाबत जबाबदार असणार्‍यांना कैदेत पाठवावे असेही म्हणतात ! मुख्य म्हणजे साळवे, राम जेठलानी, पालखीवाला, इत्यादी मान्यवर वरीष्ठ विधितज्ज्ञांचे या परिस्थितीबद्दल एकमत असल्याचेही कळते. एका मान्यवर भारतिय घटनातज्ज्ञ आणि आंतरराष्ट्रिय कायदेतज्ज्ञाचे हे सद्य परिस्थितीवरचे मत जाणून घेण्यासाठी ही सर्व मुलाखत मुळातूनच पाहणे आवश्यक आहे... (चित्रफीत युट्युबवरून साभार)
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Tue, 05/01/2018 - 08:19 नवीन
भाजप ने परत सॉलिसिटर जनरल बनवायची ऑफर दिली असेल म्हणून ते असे बोलत असतील. ;).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 05/01/2018 - 08:22 नवीन
साळवे, राम जेठलानी, पालखीवाला, इत्यादी सहसा एकमत न होणार्‍या मान्यवर वरीष्ठ विधितज्ज्ञांचे एकमत झाले आहे... तेव्हा सॉलिसिटर जनरल बनवायची ऑफर त्या सगळ्यांना एकत्रितपणे दिली जाणार असेल तर मग ती एक अभूतपूर्व घटना होईल, नाही का !!! =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Tue, 05/01/2018 - 08:53 नवीन
अंध विरोधकांनी तो मुद्दा वापरायच्या आत मी वरून घेतला;);). --------------------- जोक्स अपार्ट, पण खरंच फिक्सर असा उघड उघड आरोप कंटेम्प्ट कायद्यात बसत नाही का? कि विरोधकांना याचे भांडवल करता येऊ नये म्हणून दुर्लक्ष करण्यात येत आहे? खरच उद्या साळवे म्हणतात तसं प्रत्येकाने प्रत्येक निर्णयावर आक्षेप घ्यायला सुरुवात केली तर मग कसे? फक्त आरोपी सुटल्यावरच आरोप करणार की दोषी ठरवल्यावर पण आरोप करणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ब
बिटाकाका Tue, 05/01/2018 - 08:54 नवीन
*वापरून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 05/01/2018 - 09:21 नवीन
पण खरंच फिक्सर असा उघड उघड आरोप कंटेम्प्ट कायद्यात बसत नाही का? हा सरळ सरळ कैदेत टाकण्याइतका गंभीर आरोप आहे. कारण, यामुळे सर्वोच्च न्यायलयाच्या सर्व न्यायप्रक्रियेवर आणि सर्व न्यायाधिशांच्या विश्वासार्हतेवर आधात केला गेला आहे. पण, तो आरोप करणार्‍यांकडे मोठे राजकिय उपद्रव मुल्य (political nuisance value) असल्याने उच्च न्यायालय जरा मवाळपणे वागते आहे असे वाटते. कदाचित् ... (अ) जर कोर्टाने त्वरीत कारवाई केली तर त्याविरुद्ध आकांडतांडव करून गोंधळाची परिस्थिती निर्माण करण्याची संधी मिळेल व त्याचा केंद्रातल्या सद्य सरकारवर ठप्पा ठेवून (केंद्र व न्यायालयाचे साटेलोटे आहे, इत्यादी) कर्नाटक निवडणूकीत त्याचा फायदा उपटता येईल, त्यामुळे ही कारवाई आताच हेतूपुर्रसर केली गेली आहे हे म्हणण्यास बराच वाव आहे. कदाचित् हा, राजकिय फायद्यासाठी न्यायालयाला प्यादे बनवण्याचा, कावा ओळखून उच्च न्यायालय सबुरीचे धोरण अबलंबत असावे, किंवा (आ) कोर्ट शंभर गुन्हे पूर्ण होण्याची वाट पहात असावे... (या आरोपांच्या कारस्थानांमागचा कावा स्पष्टपणे लोकांपुढे आल्यावर कारवाई झाल्यास आरोप करणार्‍यांना लोकांची सहानभूती मिळविणे कठीण होईल.) नक्की काय आहे हे महिन्याभरात समोर येईलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा