Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी - भाग ३१

श
श्रीगुरुजी
Sat, 04/28/2018 - 05:03
🗣 266 प्रतिसाद
http://indianexpress.com/article/opinion/columns/robust-job-growth-not-fake-news-narendra-modi-economy-demonetisation-gst-inflation-5154381/ देशाच्या आर्थिक स्थितीचे विश्लेषण वरील लेखात आहे.

प्रतिक्रिया द्या
57748 वाचन

💬 प्रतिसाद (266)
A
arunjoshi123 गुरुवार, 05/03/2018 - 12:31 नवीन
इंजिन ओन्ली संस्कृतीवाद्यांस डब्यांचे महत्त्व ते काय कळणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
A
arunjoshi123 गुरुवार, 05/03/2018 - 12:28 नवीन
नेते कधीही कोणत्याही सभागृहात झोपत नाहीत. झोप सिद्ध करण्याकरिता व्हिडिओ टाकावा लागतो. नेत्यांचे पापणी लवल्याचे अनेक फोटो झोपेचे म्हणून दाखवले आहेत. --------------- पुरोगामीकंठमणिंचा एक व्हिडिओ फेमस आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 05/03/2018 - 11:46 नवीन
पंतप्रधानांच्या मागील व्यक्ती ही त्यांच्या पक्षातील नसणार, कारण ती व्यक्ती डावीकडे डोके झुकवून 'वाम' कुक्षी घेत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
A
arunjoshi123 गुरुवार, 05/03/2018 - 12:29 नवीन
मागील संस्कृती खालील संस्कृतीपालकांस बोधण्यास क्लिष्टच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
M
manguu@mail.com गुरुवार, 05/03/2018 - 12:01 नवीन
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदेश दौऱ्यावर होते. तिथून आल्यावर मोदी व त्यांचे मंत्री कर्नाटकमधील प्रचारात व्यस्त आहेत. त्यामुळे कावेरी पाणीवाटप योजनेचा आराखडाच तयार करता आलेला नाही, अशी माहिती केंद्र सरकारच्या वतीने महाधिवक्ता (अॅटर्नी जनरल) के के वेणूगोपाल यांनी गुरुवारी सुप्रीम कोर्टात दिली. कावेरी नदीतील पाणीवाटपावरुन कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यांमध्ये वाद असून हे प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. फेब्रुवारीत सुप्रीम कोर्टाने नद्यांवर राज्यांचा एकाधिकार नाही, असे स्पष्ट करत तामिळनाडूच्या वाट्यात कपात केली होती. हा निर्णय पुढील १५ वर्षांसाठी असेल. मात्र, केंद्र सरकारने या पाणीवाटपाची एक योजना आखावी, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते. https://www.loksatta.com/desh-videsh-news/pm-travelling-due-to-elections-not-free-to-prepare-draft-scheme-on-cauvery-centre-in-supreme-court-1673233/
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 05/03/2018 - 12:17 नवीन
मंगू, अरे कोणता पंतप्रधान निवडणूकीआधी असे निर्णय घेईल? तो प्रश्न गेले २०० वर्षे चालू आहे. आमच्याकडे पाणी आहेच कुठे तामिळनाडूला द्यायला ? असे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दारामय्या म्हणतात. https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/where-is-the-water-to-release-siddaramaiah-reacts-to-scs-cauvery-order/articleshow/64012991.cms
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
A
arunjoshi123 गुरुवार, 05/03/2018 - 12:21 नवीन
कावेरी नदीतील पाणीवाटपावरुन कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यांमध्ये वाद असून हे प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे.
भारतीय पत्रकारितेचा शिरोमणि, मराठीचं भूषण, अनेक ज्ञान्यांचा ज्ञानस्रोत श्री श्री श्री अभिलोकअभिसत्ता यांचे मते कावेरीजलवितरणवाद हा सह्याद्रीच्या पर्वतराजींना घड्या पडून समाजसेवाभावीब्रह्मापुत्रीकावेरी पृथ्वीतलावर अवतरू पाहत होती त्यापूर्वीचा आहे. आणि ट्रेंचेश कुबेरांनी वेळीच दर्शवून दिलंय कि त्यापूर्वीपासून भारतस्यप्रधान्यमंत्रिणानरेंद्रमोदीमहाभागस्य विमान विदेशी हवेतच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 05/03/2018 - 12:36 नवीन
खरे तर बातमीत वेणूगोपाळ "परदेश दौरे' असे म्हणालेच नाही आहेत. लोकसत्ताने तो 'मसाला' टाकला आहे असे ह्यांचे मत. http://www.thehindu.com/news/national/karnataka-campaign-delays-drafting-of-cauvery-scheme-centre-informs-sc/article23757987.ece Because of the Karnataka elections, the Prime Minister and Ministers are all in Karnataka. Have the case a day after the Karnataka elections... they are all travelling, परदेश दौरा.. हे खास लोकसत्ताकडून..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 गुरुवार, 05/03/2018 - 14:15 नवीन
माईसाहेब हा आयडी अत्यंत विखारी मोदीविरोधक आहे असं ३-४ महिन्यांपूर्वी ऐकलं होतं. हा केवळ अपप्रचार होता असं जाणवत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
प
प्रसाद_१९८२ गुरुवार, 05/03/2018 - 13:16 नवीन
वर्तमान पत्र मराठीतील झी न्युज आहे. कश्याही खोट्या-नाट्या बातम्या देण्यात लोकसत्ताचा हात, सध्यातरी कुठलेही मराठी वर्तमान पत्र धरु शकत नाही. वर ह्या बातम्या, त्या बातच्या खरेखोटेपणाची कोणतेही शहानिशा न करता इतरत्र पसरवणार्‍यांच्या बुद्धीची देखिल तितकीच किव वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 गुरुवार, 05/03/2018 - 12:11 नवीन
भारतीय राजकारणाचा दर्जा उंचावला आहे. लोकांना भ्रष्टाचार इ इ चे आरोप करण्याऐवजी झोपाझोपीचे आरोप करावे लागतहेत म्हणजे कमाल आहे.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 गुरुवार, 05/03/2018 - 12:32 नवीन
झोपाझोपीचे आणि ते ही बिनाबायकांचे!!! ------------------------------------------- अतिच सात्विक चाललीय चर्चा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 05/03/2018 - 12:42 नवीन
स्क्रीन शॉट घेवून ठेवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 05/03/2018 - 13:03 नवीन
महात्मा गांधींच्या 'त्या'खाजगी गोष्टी समजल्यापासून अरूण बेचैन झाला असावा रे मार्मिका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
A
arunjoshi123 गुरुवार, 05/03/2018 - 14:12 नवीन
प्रिय मार्मिकजी, कशाला स्क्रीन शॉट घेताय? राजकीय वादावादी करणारांची भांडणे सहसा खालील विषयांवर असतात. १. तत्त्वज्ञान देशास घातक असणे. २. एखादा निर्णय अत्यंत चूकीचा असणे. ३. वादग्रस्त विधान करणे. ४. देशाची अवस्था (आर्थिक, इ) चांगली नसणे. ५. भ्रष्टाचार ६. लफडी (बायकांसोबत झोपणे) - बलात्कार ते अनैतिकता ७. गैर प्रकारे निवडणूक लढवणे ८. खोटे आरोप करणे ९. फाईलींवर झोपणे १०. अकार्यक्षमता ११. देश तोडणे यापेक्षा सौम्य काही आरोप असतील. त्यातला साध्या झोपेचा विषय हा वादाचा मुख्य विषय झालाय मिपावर!!!!!!!!!!!!! ही एक अत्यंत सामान्य प्रतिक्रिया आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
ड
डँबिस००७ गुरुवार, 05/03/2018 - 12:14 नवीन
Aadhaar doesn't pose any privacy issue: Bill Gates WASHINGTON: India's Aadhaar technology does not pose any privacy issue and the Bill and Melinda Gates Foundation has funded the World Bank to take this approach to other countries as it is worth emulating, Microsoft founder Bill Gates has said. The 62-year-old multi-billionaire entrepreneur and philanthropist said Nandan Nilekani, Infosys founder who is considered as the chief architect of Aadhaar, was consulting and helping the World Bank on the project. Asked if India's Aadhaar technology is worth emulating by other countries, he replied, "Yes". "The benefits of that (basic ID -- Aadhaar) are very high," he told . More than a billion people in India have enrolled in Aadhaar, the world's largest biometric ID system. "Yes, countries should adopt that approach because the quality of governance has a lot to do with how quickly countries are able to grow their economy and empower their people," Gates said in response to a question. https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/aadhaar-doesnt-pose-any-privacy-issue-gates/articleshow/64012833.cms चला आता तरी देशातील कोर्टाला आधार बद्दल खात्री होईल, एकदंरीत, अटलजी नीं सुरु केलेली " आधार "सारखी सेक्युरीटीची प्रणाली भारता साठी अत्यावश्यक आहे पण देशातल्या काही लोकांना ह्या आ धार कार्ड मुळे निराधार झाल्या सारख व्हायला लागलेल आहे. त्यामुळे आधारला विरोध करत आहेत. !!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा