Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी - भाग ३१

श
श्रीगुरुजी
Sat, 04/28/2018 - 05:03
🗣 266 प्रतिसाद
http://indianexpress.com/article/opinion/columns/robust-job-growth-not-fake-news-narendra-modi-economy-demonetisation-gst-inflation-5154381/ देशाच्या आर्थिक स्थितीचे विश्लेषण वरील लेखात आहे.

प्रतिक्रिया द्या
57748 वाचन

💬 प्रतिसाद (266)
ब
बिटाकाका Tue, 05/01/2018 - 09:32 नवीन
जोशींच्या न्यायव्यवस्थेच्या धाग्यावर बरीच चांगली आणि माहितीपूर्ण मते वाचायला मिळाली. बघुयात पुढे काय होते. पण हा सगळा थिल्लरपणा २०१९ नंतरच थांबेल असे मनात कुठेतरी वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
श
श्रीगुरुजी Tue, 05/01/2018 - 11:12 नवीन
२०१९ मध्ये मोदी परत पंतप्रधान झाले नाहीत तर कदाचित थांबेल. अन्यथा दुप्पट जोमाने सुरूच राहील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
M
manguu@mail.com Tue, 05/01/2018 - 12:42 नवीन
२०१४ ला मोदी पंप्र झालेत की अजून थांबले नाही का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
क
कपिलमुनी Tue, 05/01/2018 - 11:44 नवीन
Image removed. यावर विकिलिक्स चे अधिकृत ट्विट Narenda Modi's #BJP has been pushing this fake #Modi endorsement http://fekle.in/wp-content/uploads/2014/01/assange-modi.jpg … - but #Assange has never said anything about #Modi 11:43 PM - Mar 16, 2014
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 05/01/2018 - 13:46 नवीन
केजरीवाल approach सुरू राहू दे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Tue, 05/01/2018 - 14:58 नवीन
यात खोटे काय ते सिद्ध करा आणि मग रडा ! तारीख वार सकट ट्विट दिले आहे. उगा ट्रोलिंग करू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 05/01/2018 - 16:15 नवीन
उगा ट्रोलिंग करू नका. मी नाही बाई त्यातली आणि कडी . . . या वाक्प्रचाराची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Tue, 05/01/2018 - 19:50 नवीन
मी खोटे फोटो टाकत नाही , त्यामुळे मी ट्रोल नाही तुम्ही स्वतः कडे बघा ! स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याचा कुसळ दिसतं अशी पण म्हण आहे मराठीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 05/01/2018 - 20:23 नवीन
उलटा चोर कोतवालको डांटे|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
श
श्रीगुरुजी Tue, 05/01/2018 - 20:28 नवीन
हे 'उलटा ट्रोल दुसरोंको डांटे' असं हवं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
A
arunjoshi123 Tue, 05/01/2018 - 20:46 नवीन
का तुमच्या गाढवपणाचे नमुने वारंवार सादर करता? सदर ट्वीट भाजपने केले आहे का? मग का उगाच मिपाकरांची दिशाभूल करत आहात? ========================= १. हे ट्वीट जानेवारी २०१४ चे आहे. आता तुम्ही टाकायचं लॉजिक काय? २. हे ट्वीट प्रिती गांधी नावाच्या बाईचे आहे. तिचे ट्विटर प्रोफाइल म्हणते कि ती भाजपची राष्ट्रीय कार्यकारणीची सदस्या आहे. (२०१४ ला होती असा अर्थ निघू शकतो.) असली कोणतीही बया कधीही या कार्यकारणीची सदस्या नाही, नव्हती. महिला मोर्चाची पण नाही. http://www.bjp.org/images/jpg_2014_1/hindi_mc_office_bearers.pdf ३. तिचा ट्विटर आय डि व्हेरिफाइड आहे म्हणजे तिची कार्यकारिणीची सदस्यता व्हेरिफाइड आहे असा गाढवासारखा अर्थ अनेकांनी काढला आहे. या गाढवांत विकिलिक्स एक आहे. ४. गुगल सर्च मधे कोणतीही तारखांची रेंज घातली तरी एकाही बिजेपीच्या साईटवर तिचं नाव येत नाही. ४. तरिही सर्वच्या सर्व ट्वीट्स वैयक्तिक आहेत असं तिनं स्पष्ट लिहिलं आहे. =========================== अनेक उत्साही लोकांनी (किंवा केंब्रिज अनालिटिकाने) असे फेक मथळे फेकले आहेत. त्याला बर्‍याच पक्षांचे बरेच नेते बळी पडले आहेत. त्याची शेकडोनी उदाहरणे आहेत. याचा अर्थ प्रत्येक पक्षाचा अधिकृत अजेंडा खोटी माहिती पसरावणे आहे असा होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
A
arunjoshi123 Tue, 05/01/2018 - 21:13 नवीन
https://timesofindia.indiatimes.com/home/sunday-times/deep-focus/The-real-housewives-of-Twitter/articleshow/21754675.cms ही बया स्थानिक नगरसेवकाला मदत करणारी उत्साही भाजपची सपोर्टर आहे. आणि ही तिची प्रगती २०१५ ची आहे. २०१४ ची राष्ट्रीय कार्यकारीनीची सदस्या २०१५ मधे महाराष्ट्र भाजप कम्यूनिकेशन सेलची को-कन्व्हिनर आहे!!! वा वा! काय प्रगती आहे. एकदम उलटी. मिडियाला किती अक्कल आहे हे जाणूनच ठाम मत बनवावीत. ====================================== https://www.youtube.com/watch?v=3uIEMs2D6DI इथे या बयेचं स्पष्टीकरण देखील आहे. विकिलिक्स आणि असान्ज हे सिनॉनिमस आहेत हे सोयिस्कर असलं तरी "धडधडीत खोटं" या सदरात तरी येत नाही ना? ======================================== https://www.firstpost.com/politics/never-said-narendra-modi-is-incorruptible-wikileaks-1437801.html इथे विकिलिक्सच्या मूखातून ऐकायला मिळेल. वरच्या व्हिडिओत बयेने विकिलिक्सच्या कोणत्या म्हणण्याचा काय अर्थ काढला हे स्पष्ट केलं आहे. काँग्रेसच्या नेत्याने विकिलिक्सला म्हटले आहेत मोदींबद्दल हे आदरवाचक उद्गार! विकिलिक्स पण स्वतः म्हणतंय कि त्यांची तशी प्रतिमा आहे (खरं माहित नाही.) मग आता पुरे. ============================= कपिलमुनी, केव्हाचे मुद्दे केव्हाही काढणे ही घाण सवय आहेच. तुम्ही स्वतः का हातभार लावताय सोशल मिडियावरच्या खोटारडेपणाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Tue, 05/01/2018 - 21:44 नवीन
Reacting to the tweets, BJP spokesperson Mukhtar Abbas Naqvi told news agency ANI that no endorsement from Wikileaks was needed for their PM candidate. "We don't need a certificate from Wikileaks or Assange on Modiji." https://www.firstpost.com/politics/never-said-narendra-modi-is-incorruptible-wikileaks-1437801.html =========================== २००६ - US ambassador and Mumbai consular general Michael S Owen met Congress leader Yuraj Digvijay Sinhji. "Modi's reputation for being completely incorruptible is accurate, and if he were to become a national leader he would crack down on corruption throughout the BJP," he supposedly told Owen. --------- ...even Muslims are now supporting him to some extent because he is viewed as someone who is completely incorruptible and can deliver the goods," the cable quotes him as saying. २०१४ - भक्तांनी किंवा केंब्रिज अनालिटिकाने एक ट्वीट बनवले. "America is scared of Narendra Modi as America knows Modi is incorruptible." २०१४ (जान.) - एक उत्साही "स्वघोषीत" भाजप राष्ट्रीय कार्यकारीणीची सदस्या" तसेच भाजप महिला मोर्चाची सदस्या तसेच भाजपच्या कम्यूनिकेशन सेलची निमंय्रिका तसेच नगरसेवकाची मदतनिस तसेच राष्ट्रीय प्रवक्ती (वेगवेगळ्या डाव्यांची वेगवेगळी पदे, कोणतंही गोड मानून घ्या.) हिने हा रिट्वीत केला. २०१५ - ह्या ट्वीटची शहनिशा जबरदस्त चालली. २०१५ - BJP spokesperson Mukhtar Abbas Naqvi told news agency ANI that no endorsement from Wikileaks was needed for their PM candidate. "We don't need a certificate from Wikileaks or Assange on Modiji." त्यावर वरील उत्तर मिळाले. २०१८ - कपिलमुनींना खाज सुटली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
श
श्रीगुरुजी Wed, 05/02/2018 - 04:54 नवीन
कपिलमुनी, केव्हाचे मुद्दे केव्हाही काढणे ही घाण सवय आहेच. त्यांच्या ट्रोलिंगची तुम्हाला कल्पना नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 05/01/2018 - 18:41 नवीन
कोणताच विधायक कार्यक्रम देऊ न शकणारे राज ठाकरे व त्यांचा पक्ष- मनसे. बहुतांशी राज्यस्तरीय पक्ष व त्यांचे राजकारण त्या त्या राज्यापुरते सीमीत असते किंवा असावे अशी अपेक्षा असते. मनसे अपवाद आहे. मागे राज ठाकरे ओबामा-मनमोहन भेटीवरही भाषणात बोलले होते. २०१४ च्या तडाख्यानंतर हे सुधारतील अशी अपेक्षा होती. पण फोल ठरली. https://www.loksatta.com/mumbai-news/raj-thackeray-addressing-people-at-vasai-during-his-maharashtra-rally-1672150/ अमराठी लोकांवर बेताल बडबड करायची... व लोक पेटतात का ते पहायचे. ७०च्या दशकात ह्यांच्या काकांचा हा प्रयोग काही महिने चालला.. आता तो चालेल असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 05/01/2018 - 18:53 नवीन
बालिश बहु अति बडबडला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
M
manguu@mail.com Tue, 05/01/2018 - 19:38 नवीन
त्यांची बडबड पाहून ते भाजपातलेच एक रत्न वाटतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
M
manguu@mail.com Wed, 05/02/2018 - 04:03 नवीन
भाजपाच्या नेत्यांना झालंय तरी काय असा प्रश्न सगळ्या देशालाच पडला आहे. याचे महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे या नेत्यांची एकामागोमाग एक समोर येणारी वक्तव्ये. बिपल्ब देब, विजय रुपाणी यांच्यापाठोपाठ आता केंद्रीय मंत्री आणि भाजपाच्या नेत्या उमा भारती यांनीही वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मी दलितांच्या घरी जेवण करत नाही, मी काही प्रभू रामचंद्र नाही की त्यांच्या घरी जेवल्याने ते पवित्र होतील असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटणार यात काहीही शंका नाही. मध्यप्रदेशातील छत्तरपूर या ठिकाणी असलेल्या ददरी गावात लोकांशी संवाद साधत असताना उमा भारती यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. https://www.loksatta.com/desh-videsh-news/uma-bharti-says-she-never-eat-in-dalit-house-1672347/
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Wed, 05/02/2018 - 07:49 नवीन
गाढवांना आणि पुरोगाम्यांना नको तिथे वादग्रस्तता पाहायची सवय लागली आहे. कृपया अनपढ लोकांनी चालवलेला लोकसत्ता वाचत जाऊ नकात. https://khabar.ndtv.com/news/india/uma-bharti-says-dalits-should-come-home-and-have-meal-1845799
उमा भारती बोलीं, 'जब दलित हमारे घर आकर साथ बैठकर भोजन करेंगे तब हम पवित्र हो जाएंगे' उमा भारती ने दलितों के घर जाकर भोजन करने की बजाय अपने घरों पर उन्हें आमंत्रित करने का सुझाव दिया है.
आपण दलितांच्या घरी जाऊन जेवलो तर त्यांचा सन्मान वाढणार नसून ते आपल्याघरी येऊन जेवले तर आपलं पावित्र्य परत येईल असं त्या म्हणाल्यात. यात अजिबात काही वादग्रस्त नाही. --------------- डावे चेकाळलेत. पुरोगामी चेकाळलेत. त्यांची बुद्धी बधीर झालेली आहे. त्यांचा मेंदू कुजला आहे. (शब्द सौजन्य - यनावाला).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Wed, 05/02/2018 - 09:16 नवीन
म्हणजे पवित्र तुम्हाला व्हायचे आहे आणि त्यासाठी त्यानी तुमच्या घरी येऊन जेवावे ? हे म्हणजे डॉक्टर सिरियस पेशंटला होम व्हिजिट करतात , तसे दलितानी ह्यांच्या घरी होम व्हिजिट करून जेवून त्याना पवित्र करायचे की काय !!!! पवित्र तुम्हाला व्हायचे ना ? तुम्ही जा त्यांच्याकडे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Wed, 05/02/2018 - 09:22 नवीन
मंगू साहेब, (संपादित) वाचून वाचून तुमच्या डोक्यातलं सर्कीट इथे उलटं चालत आहे. ------------------------- दलितांना पवित्र करणारे सवर्ण कोण? उलट दलितच सर्वणांना पवित्र करण्याची पात्रता ठेऊन आहेत. असा तो आशय आहे. -------------------------- ते असो. शिकलेल्या लोकांचे पेपर वाचत चला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
व
विशुमित Wed, 05/02/2018 - 09:30 नवीन
<<शिकलेल्या लोकांचे पेपर वाचत चला.>> ==>> बंधू नावं सांग की "त्या " पेपरांची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Wed, 05/02/2018 - 10:07 नवीन
प्रोफेशनल जर्नल्स वाचत चला. त्यात राजकारण, धर्मकारण हा अँगलच नसतो. पण त्याची माहीती असते. उदा. इंफ्रा इंडिया. -------------------- लोकसभा टीवी, राज्यसभा टिवी, अल जजिरा, विऑन हे चॅनेल पहा. (तिथल्या जाहिराती इग्नोर करा.) न चेकाळलेले पत्रकार न आक्रस्ताळलेल्या तज्ञांसोबत अत्यंत शांतपणे चर्चा करतात. --------------------- तुम्ही स्वतः द हिंदू आणि द हिंदू बिझनेसलाईन आणि बिझनेस स्टँडर्ड हे पेपर वाचा. हे दाहक सरकारविरोधी, मोदीविरोधी, संघविरोधी, अस्तिकताविरोधी, इ इ आहेत. पण खोटारडे अजिबात नाहीत. शिवाय तोडमरोड करणारे नाहीत. अशाच प्रकारचे उजव्या बाजूची माध्यमं वाचू नकात. डावी माध्यमं वाचूनच बरेच उजवीकडे सरकाल. --------------------- बाकी प्रतिष्ठीत म्हणवली जाणारी माध्यमं निव्वळ खोटारडी आहेत. Communal peace is not the responsibility of the Hindus, says Ram Madhava of BJP असं इंडीया टूडे म्हणतो नि लिबरल डावेही प्रचंड सोशल मिडिया गदारोळ होऊन अरे हा तरी बरा होता पासून हा ही असलाच या लेवला जातात. मूळात ते विधान Communal peace is not the responsibility of the Hindus alone असं असतं. ------------------------------------- वृत्तपत्राला बायस असणं वेगळं. पण पेपरच खोटारडा असणं वाईट. म्हणून लोकसत्ता तशास तसा चेपत जाऊ नये. त्यांना अनेक मूर्ख वाचक लाभलेत, त्यांना एंजॉय करू द्या. पण इथे किस पाडला जातो, तेव्हा अजून १-२ स्रोतांमधून माहिती चेक केलेली बरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Wed, 05/02/2018 - 12:34 नवीन
Value Addition
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
M
manguu@mail.com Wed, 05/02/2018 - 09:50 नवीन
मीही त्याच आशयाने बोललो आहे. जरा नीट वाचा . दलितानी सवर्णांच्या घरी होम व्हिजिट करून सवर्णाना पवित्र करावे का ? असे मी विचारले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Wed, 05/02/2018 - 10:13 नवीन
तुमची मूळ पोस्ट वाचा. त्यात वादग्रस्त (मंजे जातीयवादी?) मसाला आहे हा जो अविष्कार तुम्हाला झाला होता तो कशामुळे? ------------------ तुमची मूळ पोस्ट नीच वाचल्याने गैरसमज होताहेत. ==========================================
दलितानी सवर्णांच्या घरी होम व्हिजिट करून सवर्णाना पवित्र करावे का ? असे मी विचारले आहे.
विचारलं आहे हो, पण ते चूक आहे असं पण सांगीतलंत ना लगेच. शेवटी सवर्णांनीच दलितांना पवित्र करावे असा आठमूठा स्टँड घेताय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
प
प्रसाद_१९८२ Wed, 05/02/2018 - 10:26 नवीन
दलितानी सवर्णांच्या घरी होम व्हिजिट करून सवर्णाना पवित्र करावे का ? असे मी विचारले आहे.
मग यात गैर काय आहे ? त्यानिमित्ताने त्या बिचार्‍या लोकांचा पोटा-पाण्याचा प्रश्न मिटेल. उद्यापासून त्या उमाभारती जिथे कुठे राहत असतील तिथे त्यांच्या घरी दलितांनी जेवणाकरता रांगा लावाव्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ब
बिटाकाका Wed, 05/02/2018 - 07:57 नवीन
मंगूसाहेब, त्यांच्या खऱ्या वक्तव्यावर आपले काय म्हणणे आहे? "आपण त्यांच्या घरी जाऊन जेवलो तर ते पवित्र व्हायला आपण काय देव आहोत का, त्याना आपल्या घरी बोलवा" या वक्तव्यात काय चुकीचे वाटते तुम्हाला? ---------------------------------- पेड न्यूज असेल काय? अत्यंत सरळ वक्तव्याचा असा अर्थ काढण्याने फायदा होईल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
A
arunjoshi123 Wed, 05/02/2018 - 08:01 नवीन
पुरोगाम्यांनी चालवलेल्या मिडियाची गत इतकी घाण का झाली आहे? लोकसत्ताच्याच लिंकेत दिलेला व्हिडियो पाहिला तर सरळ कळतं उमा भारतीला काय म्हणायचं आहे.
मात्र काही वेळाने आपण काय बोलून बसलो याची उपरती उमा भारती यांना झाली. या गावात समरसता भोजन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे याची माहिती मला नव्हती.
आपण काय बोलून बसलो याची किंचितही उपरती उमाला झालेली नाही स्पष्ट दिसतं. ती काहीही गैर बोलली नाही. समरसता भोजन वेगळं आणि दलितांच्या घरी जाऊन जेवण करणं वेगळं. ================== (संपादित) भाजपच्या नेत्यांना बदनाम करायचा असा प्रयत्न का करत आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Wed, 05/02/2018 - 04:05 नवीन
महाभारत काळापासून इंटरनेट होते असा अजब दावा करणाऱ्या बिप्लब देव यांनी पुन्हा एकदा धक्कादायक वक्तव्य केले आहे. माझ्या सरकारकडे कोणीही बोट दाखवू नये, कोणीही नख लावण्याचाही प्रयत्न करू नये असे झाले तर एकेकाची नखे उपटून काढेन अशी धमकीच बिप्लब देव यांनी दिली. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातला एक व्हिडिओच पोस्ट केला आहे. या व्हिडिओत जनतेशी संवाद साधत असतानाच बिप्लब देव यांनी हा धमकीवजा इशारा दिल्याचे स्पष्ट होते आहे. नखं संभाळा ! https://www.loksatta.com/desh-videsh-news/fingernails-will-be-cut-says-tripura-cm-biplab-deb-on-those-questioning-his-governance-1672446/
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 05/02/2018 - 07:37 नवीन
भाजपाच्या ह्या नेत्याना कर्नाटकात काँग्रेस जिंकावी असे वाटू लागले आहे की काय? अशी दाट शंका आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
A
arunjoshi123 Wed, 05/02/2018 - 08:25 नवीन
१. महाभारत सत्य आहे असं मानणारा बराच मोठा वर्ग आहे. त्यातही त्यातल्या असंभव गोष्टींसहित ते सत्य आहे मानणारा वर्ग देखील भारतात खूप मोठा आहे. त्यामुळं याला वैज्ञानिक दावा इ म्हणण्यात येऊ नये. हा मूर्खपणा सार्वत्रिक आहे. स्वर्गात मधाचा पाऊस पडतो असं बिप्लबच्या वयाचे असताना नेहरू म्हणायचे. माणसाचा पुनर्जन्म होतो हा हेका सावरकरांनी शेवटपर्यंत सोडला नाही. शिवाय दिव्यदृष्टीपेक्षा इंटरनेट थोडं प्रॅक्तीकल वाटतं. एका बी ए माणसाकडून असले दिव्य निष्कर्ष निघणारच. २. मेकॅनिकल ऐवजी सिविल इंजिनिअर्स नी प्रशासकीय सेवेत असावं हे म्हणणं अतिशय योग्य आहे. हे या माणसाला कळतं म्हणजे हा प्रचंड अनुभवी नि हुशार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 05/02/2018 - 09:03 नवीन
"One should not opt for civil services after studying mechanical engineering. Civil engineers have the experience and knowledge to help build administration and society. Civil engineering gives that kind of knowledge.I did not say that mechanical engineers must not go for civil services. I said that civil engineers should join civil services as they have experience about administration" बिप्लब देब. https://www.dailyo.in/politics/biplab-deb-modi-meet-tripura-cm-bjp-cow-politics-diana-hayden-no-jobs-india/story/1/23795.html हा माणूस काहीही निष्कर्ष काढतो... मुख्यमंत्र्याने विचार करूनच बोलले पाहिजे. काहीही बडबडतो म्हणूनच मोदीनी दिल्लीला बोलावून घेतले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Wed, 05/02/2018 - 09:11 नवीन
प्रिय माईसाहेब, त्यांचे इंजिनिअरींग बद्दलचे वचन अगदी सुयोग्य आहेत. नागरी अभियांत्रिकी हा शब्द फुकट नाही वापरत. सिविल इंजिनिअर आय ए एस असेलेला मेकॅनिकल पेक्षा १०० पट इष्ट. ===================================== बाय द वे, मोदींनी त्यांना का बोलावले आहे हा डाव्या माध्यमांचा निष्कर्ष आहे. पुन्हा सल्ला - शिकलेल्या लोकांचे पेपर वाचत चला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 05/02/2018 - 09:32 नवीन
ते मिलिटरी/नेव्ही सर्विसमध्ये काम करीत नाहीत म्हणून सिविल सर्विस. He said that if civil engineers enter civil services, they can help with construction projects, whereas mechanical engineers will not be able to do so. अत्यंत भंकस व पोकळ विधान आहे हे. असो. वाटेल ते करून ते योग्यच बोलले असा दावा असेल तर प्रश्न मिटला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 05/02/2018 - 09:35 नवीन
महाभारताच्यावेळी इंटर्नेट होते.. सिविल सर्विस सिविल अभियंत्यांसाठी जास्त योग्य.. अशीच विधाने राहूल गांधीने केली असती तर भक्तांच्या विनोदांनी वोट्स-अ‍ॅप्/फेसबूकचा सर्वर भरून घेला असता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
A
arunjoshi123 Wed, 05/02/2018 - 10:57 नवीन
माईसाहेब, तुम्हाला विनादाच्या दर्जाची जाण नाही. इस्पितळांतले एमाराय मशिन्स जोडले तर जगातील सर्व ज्ञान सर्वांना होईल असे म्हणणार्‍या पुरोगामी गांधीची तुलना बिप्लबशी होऊ शकत नाही. १. महाभारत कालीन घटनांना वैज्ञानिक मानणे हा सार्वत्रिक भारतीय आजार आहे. २. कोणी आय ए एस करणं अधिक उत्तम हे एक मत आहे. आणि हे पहा https://www.youtube.com/watch?v=iD5gUFsRQDk काय तुलना आहे का? ================== मूळात त्रिपूरा हे राज्य आहे हेच लोकांना माहीत नसायचं. मग तिथला मुख्यमंत्री कोण हा दूरचा भाग. त्याचं एखादं वक्तव्य हे तर असंभव. पण हा राजा येऊ घातलेला शहाण्यांचा पंतप्रधान आहे!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
क
कपिलमुनी Wed, 05/02/2018 - 09:46 नवीन
योग्य बोललात माई !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
M
manguu@mail.com Wed, 05/02/2018 - 10:00 नवीन
अगदी भंकसच विधान आहे. सिव्हिल सर्विसला माणूस ग्रॅजुएट लागतो. BA , BCom , BSc , MBBS .... इ इ इ इ काहीही चालते. तिथे मेकॅनिकलपेक्षा सिव्हिल जास्त चांगला असे म्हणणे हास्यास्पद आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
M
manguu@mail.com Wed, 05/02/2018 - 10:02 नवीन
सिव्हिल सर्विसेस आणि सिव्हिल इंजि. यात दोन्हीतल्या सिव्हिलमध्ये क्रॉस सर्किट झाल्यागत वाटते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
A
arunjoshi123 Wed, 05/02/2018 - 11:03 नवीन
स्वतःला वाचता येत नसेल तर इतरांची दिशाभूल करू नये. ---------------------- "नागरी विकास आणि बांधकाम प्रकल्प यांचेकरिता मेकॅनिकल पेक्षा सिविल इंजिनिअर हे असलेले लोक प्रशासकीय अधिकारी झालेले बरे" असं ते विधान आहे. या विधानात दोनदा येणारा सिविल शब्द बरोबर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
म
मार्मिक गोडसे Wed, 05/02/2018 - 10:04 नवीन
भक्तांना आता आपल्या लाडक्या नेत्यांचे ढिले झालेले स्क्रू घट्ट करण्याचेच काम उरले आहे. बिच्चारे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Wed, 05/02/2018 - 10:12 नवीन
पण भक्तांची पंचाईत ही आहे की स्क्रू सैल होऊन पार भोकातून गळूनच पडलेत , ते आधी शोधायचे दिव्य काम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
A
arunjoshi123 Wed, 05/02/2018 - 11:14 नवीन
हे काम त्यामानाने सोपे आहे. स्क्र्रू शोधणे, पाना शोधणे, स्क्रू ड्रायवर शोधणे, डोक्यात ते घट्ट बसवणे हे संभव आहे. पक्षाचा जो विस्तार आहे त्यामानानं सुरुवातीला सत्ता मिळाली की प्रत्येकाने या पक्षात विवादित बयानं दिली आहेत वा डाव्या माध्यमांनी तसा अर्थ काढला आहे. पण अनेक जण हळूहळू निवाले आहेत. पुढेही असंच चालू राहिल. ========================= पण अगदी सर्वोच्च पातळीला नेत्याचे डोकेच नसताना डोके नसणारांनी डोके असणारांसमोर डोके असल्याचा आभास उत्पन्न करणे किती अवघड काम आहे???!!!! https://www.youtube.com/watch?v=iD5gUFsRQDk मोदीला मत न देऊन ह्या गाढवाला पंतप्रधान करणारे कोणत्या पातळीचे गाढव? ओ भाऊ, ते पद देशाच्या पंतप्रधानाचं आहे .... लै मोठ्ठं पद आहे ते. आणि मोदीला मत न देणं म्हणजे सरळ या गाढवाला त्या खुर्चीवर बसवणं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
श
श्रीगुरुजी Wed, 05/02/2018 - 11:24 नवीन
स्क्रू ढिले झाले असले तर घट्ट करता येतील, पण तुमच्या लाडक्या नेत्याच्या बाबतीत ते सुद्धा अशक्य आहे. विश्वे . . . विश्व . . . विश्वराया! बिंगो!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Wed, 05/02/2018 - 12:55 नवीन
पण तुमच्या लाडक्या नेत्याच्या बाबतीत ते सुद्धा अशक्य आहे. आमचे असे कोणतेही लाडके नेते नाही. तुम्हाला कुठे तसं आढळल्यास दाखवून देणे. उगाच मन की बात ठोकू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
A
arunjoshi123 Wed, 05/02/2018 - 13:02 नवीन
आमचे असे कोणतेही लाडके नेते नाही.
२०१४ मध्ये आपण नरेंद्र मोदींना मतदान केलंत तेव्हा आपण बर्‍याच मुक्त मनाचे आहात हे मान्य आहेच. पण आज मोदीला मत नाही म्हणजे राहुलला आहे हे स्पष्ट समीकरण आहे. मोदी तुमचे लाडके नाहीत इतकंच पुरे. राहुल तुमचा लाकडा हा त्याचा ऑटोमॅटिक अर्थ आहे. मत तुम्ही मतदान सातव्या नि आठव्या आघाडीला करा नैतर नोटाला करा. ----------------------- ताटातला भात मी अजिबात खाणार नाही असं म्हणण्यात अर्थ नाही. दुसरं काहीतरी खालच ना? कितीवेळ उपाशी बसणार आहात? ---------------------------- कि मोदी तुमचे नावडत्यांत सर्वात आवडते नेते आहेत? दुसर्‍या कुणाचं नावही घ्यायला तयार नाहीत म्हणून विचारलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Wed, 05/02/2018 - 14:53 नवीन
युक्तिवाद करताना लॉजिक पार गंडलय तुमचे. स्क्रू ढिले झाले असले तर घट्ट करता येतील, पण तुमच्या लाडक्या नेत्याच्या बाबतीत ते सुद्धा अशक्य आहे. नोटाला मत दिल्यास कसं काय बुवा कोणत्या लाडक्या नेत्याला मत दिलं असं तुम्ही सिध्द करणार. उगाच कोणालातरी वाचवण्याच्या प्रयत्नात स्वतःच गटांगळ्या खाऊ लागलात. डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन हैl तुम्ही एकदा असा अयशस्वी प्रयत्न करून बघितला होता, परंतू उगाच हट्टीपणा चालू आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Wed, 05/02/2018 - 10:42 नवीन
तिथे मेकॅनिकलपेक्षा सिव्हिल जास्त चांगला असे म्हणणे हास्यास्पद आहे.
का रे भाऊ? कॉमर्स सेक्रेटरी हा बी ए इतिहास पेक्षा एम बी ए इंटरनॅशनल ट्रेड बराच ना? कॉमर्स वाढण्यासाठी इतिहास पेक्षा ट्रेड वाल्यांनी आय ए एस केलेलं बरं म्हटलं तर काय चूकलं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Wed, 05/02/2018 - 10:50 नवीन
सिव्हिल सर्विसेसवाला फक्त 'सेतु बांधा रे ! ' इतके एकच काम करत असतो की काय ? https://www.quora.com/What-are-the-powers-and-responsibilites-of-an-IAS-officer उदाहरण म्हणून IAS घेतले आहे , इतरांचे शोधून पहावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा