Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चालू घडामोडी - जानेवारी २०१९

व
वामन देशमुख
Tue, 01/01/2019 - 15:48
🗣 616 प्रतिसाद
सर्व मिपा करांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! राम मंदिरासाठी अध्यादेश नाही ! घटनात्मक मार्गाचाच वापर करणार ; पंतप्रधान मोदींनी मांडली भूमिका “राम मंदिराच्या मुद्यावरून मागील काही दिवसांपासून वातावरण चांगले तापले आहे. आरएसएसनेही राम मंदिराचे लवकरात लवकर निर्माण करण्यासाठी अध्यादेश काढण्याची मागणी केली होती. शिवसेनाही यासाठी मागील अनेक दिवसांपासून आग्रही होती. पण भाजप नेमकी याबाबत काय भूमिका घेणार हे स्पष्ट नव्हते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिरासाठी अध्यादेश काढणार नसून, घटनात्मक मार्गानेच राम मंदिराची उभारणी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एका वृत्तवाहिनीने मोदींनी अशी भूमिका मांडल्याचा दावा केला आहे.” मोदींच्या भूमिकेचे स्वागतच आहे, तथापि, राममंदिरासाठी न्यायालयाचा मार्ग धरणे हे घटनात्मक आहे, आणि त्यासाठी अध्यादेश काढणे, हे घटनात्मक नाही, असे आहे का? संघाने राममंदिरासाठी अध्यादेशाची मागणी करणे आणि सरकारने मात्र न्यायालयीन मार्गाचा आग्रह धरणे ही मे २०१९ च्या लोकसभेची तयारी म्हणावी का? नोटः यासाठी अध्यादेश काढावा असं माझं मत नाही, न्यायालयात जे काही चाललंय ते चालू द्यावं.
वर्गीकरण
राजकारण
चर्चा

प्रतिक्रिया द्या
225912 वाचन

💬 प्रतिसाद (616)
ट
ट्रम्प Mon, 01/14/2019 - 18:35 नवीन
कट्टर देशप्रेमी , पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा देणाऱ्यांच्या पंगतीलाही न बसणारा , खाल्ल्या अन्नाला जागुन जनतेच्या पैशावर जे एन यू मध्ये शिक्षण घेत असताना राजकारणाकड़े ढुंकूँन ही न बघणारा , आर्थिक बिकट अवस्थे मुळे विमानप्रवास टाळून पैसेंजर रेल्वे ने फिरणारा अशा या आदर्श व्यक्तिवर त्या पाताळ यंत्री भाजप ने शेवटी गुन्हा दाखल केला . kanhaiya kumar विरोधात १२०० पानांचे आरोपपत्र, ट्रंकभर पुरावे दाखल http://maharashtratimes.indiatimes.com/india-news/delhi-police-file-1200-page-
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Mon, 01/14/2019 - 18:37 नवीन
ट्रंप तात्या , सही बोले आप !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ट
ट्रम्प Mon, 01/14/2019 - 18:36 नवीन
कट्टर देशप्रेमी , पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा देणाऱ्यांच्या पंगतीलाही न बसणारा , खाल्ल्या अन्नाला जागुन जनतेच्या पैशावर जे एन यू मध्ये शिक्षण घेत असताना राजकारणाकड़े ढुंकूँन ही न बघणारा , आर्थिक बिकट अवस्थे मुळे विमानप्रवास टाळून पैसेंजर रेल्वे ने फिरणारा अशा या आदर्श व्यक्तिवर त्या पाताळ यंत्री भाजप ने शेवटी गुन्हा दाखल केला . kanhaiya kumar विरोधात १२०० पानांचे आरोपपत्र, ट्रंकभर पुरावे दाखल http://maharashtratimes.indiatimes.com/india-news/delhi-police-file-1200-page-
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Tue, 01/15/2019 - 06:18 नवीन
*बीजेपी सांसद साक्षी महाराज ने ‘श्मशान घाट’ की जमीन चुराई! जारी हुआ गैर जमानती गिरफ्तारी वारंट* उन्नाव से बीजेपी सांसद साक्षी महाराज जाने जाते हैं सिर्फ और सिर्फ अपने ज़हरीले बोल के कारण, लेकिन अब उनका नाम ‘धोखाधड़ी’ से भी जुड़ गया है। उनके खिलाफ धोखाधड़ी के एक मामले में कोर्ट ने गिरफ्तारी वारंट जारी किया है। *साक्षी महाराज ने धोखाधड़ी करके श्मशान घाट की जमीन का बैनामा अपने नाम करा लिया था।* अब मुकदमे में एमपी-एमएलए कोर्ट ने बीजेपी सांसद और अन्य पांच आरोपियों के खिलाफ गैर जमानती वारंट जारी किया है। बीजेपी नेताओं की कलई समय बीतने के साथ खुलने लगी है। इसी सन्दर्भ में एमपी-एमएलए कोर्ट के न्यायधीश पवन कुमार तिवारी ने सभी आरोपियों को गिरफ्तार करके कोर्ट में पेश करने का आदेश दिया है। https://www.hindinewsonline.co.in/arresting-warant-against-bjp-mp-shakshi-maharaj/
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Tue, 01/15/2019 - 07:45 नवीन
भ्र्ष्टाचार करणारे कोणीही असो त्यांना शिक्षा झालीच पाहिजे ! साक्षी महाराज ला तर लगेच उचलला पाहिजे , बड़बड़ करून लै तरास देत व्हता मोदींना !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Tue, 01/15/2019 - 06:24 नवीन
पाच लाखाचे उत्पन्न करमुक्त ? भाजपाचे अभिनन्दन
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Tue, 01/15/2019 - 06:39 नवीन
‘सोनू निगमलाही बाळासाहेबांना ठार मारायचं होतं. तसे अनेकदा प्रयत्नही झाले, हवं तर तुम्ही याबाबत त्यांनाच विचारा आज बाळासाहेब नाहीत तर ते खरं सांगतीलही. सोनू निगम आणि ठाकरे घराण्याचं नात काय? हे मला सांगायला लावू नका, अन्यथा हे सर्व मी जाहीर सभेत सांगेन’, अशी धमकीच निलेश राणे यांनी दिली आहे.
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Tue, 01/15/2019 - 07:39 नवीन
ब्लैककॅट , आपण काँग्रेस बद्दल चर्चा केली तर बर होईल , अचानक का ठाकरेवर घसरलात !! सैनिकांच्या हाताला लागलात तर ते चड्डी पिवळी होईपर्यंत पळायला लावतील !!! कृपया हलके घेणे !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Tue, 01/15/2019 - 08:01 नवीन
https://www.loksatta.com/maharashtra-news/balasaheb-thackeray-planned-to-kill-sonu-nigam-alleges-nilesh-rane-1823069/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Tue, 01/15/2019 - 08:07 नवीन
https://www.loksatta.com/maharashtra-news/balasaheb-thackeray-planned-to-kill-sonu-nigam-alleges-nilesh-rane-1823069/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 01/15/2019 - 10:25 नवीन
हम्म. वाचतेय. आनंद दिघे ह्यांच्या अपघाती मृत्यु नंतर असेच बोलले जात होते. सोनु निगमला शिवसैनिक का ठार मारू पाहत होते हे एखादा तत्कालीन स्पॉट-बॉयपण सांगू शकेल. असो. माजी शिवसैनिक नारायण राणे ह्यांना 'आतील' बातम्या माहित असणारच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
ट
ट्रम्प Tue, 01/15/2019 - 13:26 नवीन
काय नाते होते ? कोणीतरी सांगा राव !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Tue, 01/15/2019 - 09:58 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Tue, 01/15/2019 - 10:09 नवीन
राजू पेंटर सध्या फॉर्ममधे आहे. -- व्यंगचित्राचा धंदा जोरात सुरु आहे असे दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
ड
डँबिस००७ Tue, 01/15/2019 - 15:48 नवीन
कोल्लम बायपास हा १९७२ साली प्रपोज केलेला प्रकल्प होता. १९९३ पर्यंत ह्या बायपासचे ३ किमीचा रस्ता बनवलेला व त्यानंतर १९९९ पर्यंत १.५ चा रस्ता बनवला. ह्या काळात केरळ मध्ये फक्त काँग्रेस किंवा कम्युनिस्ट सरकारच होते. जनतेच्या भल्याचे कु ठलेही काम ह्या सरकारने कधीही केलेले नाही. ४७ वर्षांपर्यंत एखादा प्रकल्प पडुन असु शकतो ह्याव रुन काँग्रेस व कम्युनिस्ट लोकांची मानसिकता दिसुन येते. २०१५ साली (२७ मे २०१५ ) ह्या प्रकल्पाचा तिसरा टप्पा हाती घेण्यात आला व २०१९ जाने १५ तारखेला ८.५ किमी रस्ता बनवुन हा प्रकल्प पुर्ण केला व पंत प्रधान मोदीजींच्या हस्ते केरळ जनतेला अर्पण करण्यात आला. नेहेमी प्रमाणे ही बातमी कोणत्याही मिडियाने दिलेली नाही ! https://www.thenewsminute.com/article/relief-t-puram-nh-commuters-last-pm-modi-inaugurate-kollam-bypass-jan-15-94978
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Wed, 01/16/2019 - 09:03 नवीन
पनवेल भिमाशनकर मार्गही अजून तयार नाही , त्याचे उद्घाटन पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्रप्रसादह्यांनी केले होते , असे ऐकून आहे, मोदी ना सांगा. ( हा मार्ग झाला की नेरलच्या फ्लॅटची किंमत डबल होईल )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
ड
डँबिस००७ Wed, 01/16/2019 - 09:26 नवीन
तुमच्या लाडक्यांनी का नै केला ? आता ७० वर्षे थांबलाच आहात तर अजुन ५० वर्ष थांबा ! बाकी तुमच्या फ्लॅट ची कींमत वाढावी म्हणुन रस्ता बनवला पाहीजे ईतकी लायकी नाहीय !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Wed, 01/16/2019 - 09:52 नवीन
तो रस्ता होत आला आहे. अजून एक अर्धा डझन फ्लॅट घेतल्यावर रस्ता होईल तर बरे होईल, असो .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Tue, 01/15/2019 - 16:00 नवीन
हेल्थ चेकअप के लिए अचानक अमेरिका गए अरुण जेटली https://abpnews.abplive.in/india-news/finance-minister-arun-jaitley-health-updates-bjp-leader-flies-to-us-1050225
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Wed, 01/16/2019 - 08:55 नवीन
मुंबई. डोम्बिवली में भाजपा के पदाधिकारी की दुकान से भारी मात्रा में हथियार बरामद हुए हैं। इनमें तलवारें और बंदूकें शामिल है। कल्याण क्राइम ब्रांच ने गुप्त सूचना के आधार पर रेड की थी। आर्म्स एक्ट में केस दर्ज कर देर रात उन्हें गिरफ्तार कर लिया गया है। कुलकर्णी के घर से कुल 180 हथियार जब्त किए गए हैं। https://www.bhaskar.com/maharashtra/mumbai/news/bjp-official-arrested-for-storing-weapons-illegally-in-gift-shop-at-dombivali-01478161.html
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Wed, 01/16/2019 - 09:18 नवीन
दसाँल्ट कडुन ४ थ्या जनरेशन अत्याधुनिक तकनीक वाल्या राफेल ची फ्राँन्स सरकारला विक्री किंमत ६७० करोड याऊलट दसाँल्ट कडुन भारत सरकारला चौथ्या जनरेशनची २०१५ च्या टेक्नोलाजीची राफेल विक्री किंमत १६०० करोड https://www.boltahindustan.in/bh-news/france-government-made-a-cheaper-deal-with-dassaul/
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Wed, 01/16/2019 - 10:03 नवीन
फ्रान्सच्या राजदूताचे स्पष्टीकरण वाचा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
ड
डँबिस००७ Wed, 01/16/2019 - 10:13 नवीन
BoltaHindustan.in is Hindi Digital News Platform, founded in 2016 by alumni of JMI & IIMC with sole aim to serve unbiased news. JNU , JMI & IIML मग त्यांना हिंदुंची एँलर्जी असणारच !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
ड
डँबिस००७ Wed, 01/16/2019 - 10:20 नवीन
BoltaHindustan.in ह्यांच्या १०० बातम्यांमध्ये १०० पैकी ९९ नव्हे तर १०० बातम्या भाजपा विरुद्ध च्या खोट्या बातम्या !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
ट
ट्रम्प Wed, 01/16/2019 - 18:41 नवीन
म्हणूनच ब्लैककैट ते वाचतात !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Wed, 01/16/2019 - 10:34 नवीन
अरुण जेटली न्यूयॉर्कला रवाना झाले आहेत. न्यूयॉर्कमध्ये अरुण जेटलींवर सर्जरी करण्यात येणार आहे. द वायरने दिलेल्या वृत्तानुसार, जेटलींना मांडीतील पेशींचा कर्करोग झाला आहे. हा एक प्रकारचा ट्यूमर असून जलदगतीने शरिरातील इतर भागांमध्ये पसरतो. मिळालेल्या माहितीनुसार, उपचारामुळे अरुण जेटली अर्थसंकल्प अधिवेशनासाठी उपस्थित राहू शकणार नाहीत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेटलींवर सर्जरी करण्याचा निर्णय थोडा कठीण आहे कारण गतवर्षी त्यांचं मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आलं होतं. सर्जरीमुळे मूत्रपिंडावर ताण येऊ शकतो. यामुळे सध्या सर्जरी करणं त्यांच्या शरिरासाठी हानिकारक ठरु शकतं. अधिकृतपणे अरुण जेटली यांनी आपण दोन आठवड्यांची सुट्टी घेऊन न्यूयॉर्कला जात असल्याचं सांगितलं आहे
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Wed, 01/16/2019 - 11:14 नवीन
२३ वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजपा आता फक्त सत्ता मिळवण्यासाठीचा मंच बनल्याचे त्यांनी पक्ष सोडताना म्हटले आहे. त्यांनी भाजपाचे अध्यक्ष अमित शाह आणि प्रदेशाध्यक्ष तपीर गाओ यांना याप्रकरणी पत्र लिहिले आहे. सध्याची भाजपा दिवंगत अटलबिहारी वाजपेयींच्या सिद्धांताचे पालन करत नसल्याने मला खूप वाईट वाटत आहे. पक्ष हा सध्या सत्ता मिळवण्याचा मंच झाला आहे. विकेंद्रीकरण आणि लोकशाही प्रक्रियेतून निर्णय घेण्याचा तिरस्कार करणाऱ्यांच्या हाती सध्या पक्ष आहे. ज्या मुल्यांवर पक्षाची स्थापना झाली होती. त्या मुल्यांना आता पक्षात स्थान नाही, अशी खंत त्यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Wed, 01/16/2019 - 11:56 नवीन
ते पूर्वी काँग्रेसवासी होते, हे पण जोडायला हवे होते. ==== जहाज बुडायला लागले की उंदरे ही त्यातून पटापट उड्या मारायला सुरवात करतात. बुडतात की आधार मिळतोय हा गौण भाग आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
L
lakhu risbud Fri, 01/18/2019 - 09:23 नवीन
असंच काही नाही. काकांनी काँग्रेस शी युती केलीच की ! का मग तुमच्या थीअरम नुसार ही दोन्ही बुडती जहाजे आहेत हे मान्य करायचे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Fri, 01/18/2019 - 10:16 नवीन
युती करणे/तोडणे अणि पक्ष प्रवेश करणे/ सोडणे या भिन्न बाबी आहेत. आधी त्या समजून घ्या म्हणजे थेयरी समजून येईल. === एक निरिक्षण- माझ्या प्रतिक्रियेखाली बरेच मिपाकर शरद पवारांचा विनाकारण संदर्भ लावताना दिसतात. ते जाणूनबूजून करतात की अजून काय हेतु आहे हे समजत नाही. कदाचीत मी बारामती तालुक्यातील आहे म्हणून असेल का?? मिपाकर बन्धुना सांगू इच्छ्तो की मी मिपावर पवारांचा (रा.का चा) अधिकृत प्रवक्ता नाही आहे, कृपया याची नोंद घ्यावी. === बाकी प्रतिसादाबद्दल धन्यावाद..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: lakhu risbud
ट
ट्रम्प Fri, 01/18/2019 - 10:42 नवीन
इसारलात तुम्ही ? काकांच नाव घ्यवून दादाचीं भाषा तुम्ही लै सारखी वापारता त्यामुळे रा कॉ च्या संदर्भात मिपाकर तुम्हालाच धरत्यात !! माणसांन कस पाण्यासारख निर्मळ असाव , वाहत राहव !! यका ठिकाणी थांबल की वास यतोच .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Fri, 01/18/2019 - 12:08 नवीन
काकांच नाव घ्यवून दादाचीं भाषा तुम्ही लै सारखी वापारता ==)) कधी?? कुठ?? माझ लिखान हा माझा पैटर्न आहे. रुचला नाही तर सांगत चला. सुधारणा करु. === )) रा कॉ च्या संदर्भात मिपाकर तुम्हालाच धरत्यात !! ==)) काय संबंध??मागे श्रीगुरुजीबरोबर प्रतिवादात काही लिखान केले असेल ते पण विषयाला धरुन. उगाच उद्दातीकरण नव्हते, जे काही सन्मानिय मिपाकर संघ,भाजप अणि मोदी प्रचारासाठी मिपाचा वापर करत असतात. हे कोणी कितीही नाकारले तरी ती वस्तुस्थिती आहे. ))माणसांन कस पाण्यासारख निर्मळ असाव , वाहत राहव !! ==)) म्हणजे कसे?? गोदिप्रेम अणि खन्ग्रेस्स द्वेष करुन?? ))यका ठिकाणी थांबल की वास यतोच ==)) ठूस्क्या लय सोडता राव तुम्ही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ट
ट्रम्प Fri, 01/18/2019 - 12:25 नवीन
शोधायला लै येळ लागल , पण एकदा ढुस्की मारल्यावर आवळून बी फायदा नस्तो !! पण पश्चाताप व्हण म्हंजेच बर्र व्हन्याची लक्षण असत्यात , =) =)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Fri, 01/18/2019 - 12:48 नवीन
>>><<<वैयक्तिक ढोस लै दिलत राव तुम्ही !!!>> ==>> तटस्थपणे माझे प्रतिसाद वाचले तर तुम्हाला कळेल की आधी खोड्या कोण काढते ते ! फालतूगिरी ऐकून घ्यायला आम्ही काय कोणाचा बांध रेटला नाही. >>> शोधायला लै येळ लागल , पण एकदा ढुस्की मारल्यावर आवळून बी फायदा नस्तो !! ==>> चतुर लिंगम आहात बरका. दुसर्यांकडे बोट दाखवायचं. >>>पण पश्चाताप व्हण म्हंजेच बर्र व्हन्याची लक्षण असत्यात >> ==>> चुकी केली असेन तर पश्चाताप करणे नक्की चांगले लक्षण आहे. २ पैशाच्या लोकांचे बोल ऐकून घेणे हे बावळटपणाचे लक्षण आहे. ज्याने त्याने आपली किंमत ठरवावी. >>> बाकी एल. एल. बी. एल. एल. एम. कधी केलेत ? अभिनंदन !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ट
ट्रम्प Fri, 01/18/2019 - 14:21 नवीन
बांध बी रेटला !! 2 पैशात किम्मत बी काढली !!! बावळाट लोकात बी टाकल !!!! मला वाटल व्हत बरे झाले आसाल = )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Sat, 01/19/2019 - 05:02 नवीन
ते तुम्ही स्वतच्या हाताने करुन घेतले आहे. असो. ... आमचा पूर्णविराम..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
L
lakhu risbud Sat, 01/19/2019 - 09:46 नवीन
मनाची तर नाहीच आहे .. पण जनाची ठेऊन तरी काका परत काँग्रेस मध्ये प्रवेश करू शकत नाहीत.... अजून तरी केलेला नाही. उद्या तिकडे या पॅड मिळेल अशी ऑफर अली तर अनुयायांना आणि जालीय समर्थकांना हरी हरी करायला काका पहिल्या प्रहरी तिकडे चालू पडतील. काकांच्या या क्षमतेबाबत संपूर्ण भारतभरात एकमत असेल. आता सध्या तरी प्रवेश करू शकत नाहीत.... म्हणून युती चा फार्स ! त्या अनुषंगाने युती करणे= स्व पक्ष सोडणे म्हणता येईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ट
ट्रम्प Sat, 01/19/2019 - 10:36 नवीन
काकानीं अशी वर्तुळे आयुष्यात खुप वेळा पुर्ण केली आहेत. राजकारणात टिकायचे असेल , बगलबच्चे ची दुकाने चालू ठेवायची असतील तर नकटया लोकांशी हातमिळवणी करण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्यायच नव्हता . हात नाही मिळवला तर बगलबच्चे पक्ष सोडून जाण्याची भीती .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: lakhu risbud
व
विशुमित Sat, 01/19/2019 - 11:34 नवीन
मनाची तर नाहीच आहे ==)) "तुमची काय लायकी आहे, असे वक्तव्य करायची?" असे तुमच्या काकांचे अनुयायी अणि समर्थक तुमचा माग काढून तुम्हाला खाजगीत विचारु शकतात. तुम्च्या काळजात गुत्लेली मळमळ सगळी साफ सुद्धा करतील. बरेच गैरसमज ही दुर करतील. ))(पण जनाची ठेऊन तरी काका परत काँग्रेस मध्ये प्रवेश करू शकत नाहीत.. ==)) चांगले आहे की. काका हुशार आहेत हा तुमचे. )) उद्या तिकडे या पॅड मिळेल अशी ऑफर अली तर ==)) अशा ऑफ़रस 2014 नंतर पण आल्या होत्या असे ऐकुन आहे. अजून तरी तुमचे काका राष्ट्रवादी कांग्रेस मधेच काय करत आहेत? )))अनुयायांना आणि जालीय समर्थकांना हरी हरी करायला काका पहिल्या प्रहरी तिकडे चालू पडतील. ==)) तो तुमच्या काकांचा निर्णय स्वतंत्र असायला हवा. अनुयायइ आणि जालीय समर्थकांनी काय करायचे ते त्यानी ठरवावे. इतर लखोबानी लुड'बुड करायचे काही कारण नसावे. ))) काकांच्या या क्षमतेबाबत संपूर्ण भारतभरात एकमत असेल ==)) ग्रेट आहेत तुमचे काका. ))आता सध्या तरी प्रवेश करू शकत नाहीत.... म्हणून युती चा फार्स ! ==)) तुमचे काका तर नेहमी म्हणतात समविचारी पक्षाशीच युती करणार. फडण्वीस सरकार अणि स्थानिक पातळीवरचे काही अपवाद सोडले तर. (नगर चे उदाहरण ताजे आहेच. करड़ीले जगताप फैमिली). पण हे निर्णय सगळे पथ्यावर च पडले आहेत. महाराष्ट्रात स्व बळावर निवडून आलेलया शिव्सेनेनी आघाडीला साथ दिली असती तर चित्र काही वेगळे असते. असो.. पुलाखालून बरेच पानी वाहुन गेले आहे. )))त्या अनुषंगाने युती करणे= स्व पक्ष सोडणे म्हणता येईल ==)) उगाच LHS= RHS असे दाखवले म्हणजे Theorem सुटली असे नसते. === बाकी मुद्दा आपला बाजुलाच राहिला. बुडणार्या जहाजेतून अजून किती उंदिर बाहेर पडणार??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: lakhu risbud
ट
ट्रेड मार्क Sat, 01/19/2019 - 23:27 नवीन
काकांना काही बोललं आणि तुम्ही रागावलात की उगाच लोकांना वाटतं तुम्ही काकांचे समर्थक आहात. मग तुम्हाला स्पष्टीकरण देत बसायला लागतं. बोलू दे त्यांना काकांविषयी काय बोलायचं ते. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन सगळ्यांनाच आहे. काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Sun, 01/20/2019 - 04:07 नवीन
मला राग यायच काय कारण आहे. मी मला दिलेल्या प्रतिसादाला उत्तर देत असतो. ते पण प्रतिसाद्कर्त्या चे वाक्य ना वाक्य वेचून. स्पष्टीकरण यासाठी दिले कारण मिपावरील नियम अटींची आम्हाला चाड आहे. लोकना गोलगोल फिरवत बसत नाही. अणि मुद्दा तर बिलकूल सोडत नाही. तुमची बौधिक कुवत चंगली आहे, ते शिक्के मारायचे काम बदला आता. === बाकी तुम्हाला वकीलपत्र दिले आहे का लख्मिचंद ने? का LHS=RHS सिद्ध करण्याचा प्लान हवा आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
स
सुबोध खरे Mon, 01/21/2019 - 07:12 नवीन
असे तुमच्या काकांचे अनुयायी अणि समर्थक तुमचा माग काढून तुम्हाला खाजगीत विचारु शकतात. तुम्च्या काळजात गुत्लेली मळमळ सगळी साफ सुद्धा करतील. बरेच गैरसमज ही दुर करतील. अरे अरे याला "गर्भित धमकी" असे म्हणतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ट
ट्रम्प Mon, 01/21/2019 - 15:25 नवीन
12 तारखे च्या प्रतिसादा मध्ये मी त्यांना त्यांची प्रतिसाद देण्याची श्टाइल ही दादा च्या भाषे सारखी आहे असे प्रेमाने सांगितले होते , पण त्यांनी बांध रेटने , व माझीच अक्कल काढली !!!!! , असो . काका आणि दादा ला आम्ही सुद्धा मतदान केले आहे , पण कुठल्याही एका पक्षाच्या दावनी ला बांधून घेणे म्हणजे स्वाभिमान गहान ठेवणे होय .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
व
विशुमित Tue, 01/22/2019 - 06:58 नवीन
पण कुठल्याही एका पक्षाच्या दावनी ला बांधून घेणे म्हणजे स्वाभिमान गहान ठेवणे होय . ==)) ट्रंप साहेब (संपादित) तुम्ही काय बोलताय, हे तुम्हाला कळतय का? मिपावरील बहुसंख्य भाजपवासींच्या स्वाभिमानाचा तरी विचार करायचा. === माझ्या प्रतिसादाशी तुमच्या दादाची भाषाचे साधार्म्य कृपया दाखवता का? तेवढीच करमणूक!! (कृ धाग्यावर नको) === तुमच्या बाबतचा माझा पूर्णविराम मला उचकटवायचा नव्हता पण नाईलाज झाला. असो. आपण थोडेच भिष्म आहोत भिष्मप्रतिज्ञा करायला!! गुड डे...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ट
ट्रम्प Tue, 01/22/2019 - 18:11 नवीन
' रा कॉ एक चांगला सभ्य लोकांचा पक्ष ' असा काही मिपाकरांचा गैरसमज आज तुम्ही नक्की दूर केला असेल . मिपावर व्यक्त होताना भाषा नीट न वापरल्या मुळे सर्वात ज्यास्त संपादित होणारे प्रतिसाद बहुदा तुमचेच असतील !!! माझ्या बद्दल तुम्ही असे कुठले शब्द वापरले होते की संपादित करावे लागले याची मला उत्सुकता आहे . ' आई टी सेल वाले शोधून काढतील , गैरसमज दूर करतील ' हे बूमरैंग सुद्धा होवू शकते . दादाने देखील पक्षाची प्रतिमा सुधरावी म्हणून पापक्षालन करण्यासाठी गाँधीच्या मूर्ती शेजारी बैठक मारली होती , आणि आपण त्या पक्षाला मिपावर गावगुंडाचा पक्ष म्हणून ओळख करून देण्यात यशश्वी झाला हे नक्की .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Tue, 01/22/2019 - 19:19 नवीन
' रा कॉ एक चांगला सभ्य लोकांचा पक्ष ' असा काही मिपाकरांचा गैरसमज आज तुम्ही नक्की दूर केला असेल ==)) साहेब तुमच्या डोक्यात काय घुसतय का नाही अजून. माझा कसा काय संबंध लावत आहात रा.का.शी? आपलं उगाच 2-3 जणाचा सपोर्ट मिळाला म्हणून काही ही बराळायचं! ))मिपावर व्यक्त होताना भाषा नीट न वापरल्या मुळे सर्वात ज्यास्त संपादित होणारे प्रतिसाद बहुदा तुमचेच असतील !!! ==)) भाषा तर मी लोकमान्यांची वापरलेली होती. तरी ते वाक्य संपादित झाले. असो.. मला सं.मं चा निर्णय मान्य आहे. एवढं मात्र नक्की शुद्ध भाषेत 'वैचारिक बद्धकोष्टता' असले काही वापरले असते तर कदाचित संपादित झाले नसते. ))दादाने देखील पक्षाची प्रतिमा सुधरावी म्हणून पापक्षालन करण्यासाठी गाँधीच्या मूर्ती शेजारी बैठक मारली होती , आणि आपण त्या पक्षाला मिपावर गावगुंडाचा पक्ष म्हणून ओळख करून देण्यात यशश्वी झाला हे नक्की . ==)) "सगळे गावगुंड तर मला सोडून भाजप मधे गेले. (माझ्या भाषेत उंद्रं) जात्यात कुठं परत त्यांना आमच्या कडेच यावे लागणार" असे खुद्द दादा परवाच एका स्थानिक कार्यक्रमांत बोलत होते. आता बोला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ट
ट्रम्प Mon, 01/21/2019 - 15:27 नवीन
12 तारखे च्या प्रतिसादा मध्ये मी त्यांना त्यांची प्रतिसाद देण्याची श्टाइल ही दादा च्या भाषे सारखी आहे असे प्रेमाने सांगितले होते , पण त्यांनी बांध रेटने , व माझीच अक्कल काढली !!!!! , असो . काका आणि दादा ला आम्ही सुद्धा मतदान केले आहे , पण कुठल्याही एका पक्षाच्या दावनी ला बांधून घेणे म्हणजे स्वाभिमान गहान ठेवणे होय .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
व
विशुमित Tue, 01/22/2019 - 07:27 नवीन
याला "गर्भित धमकी" असे म्हणतात ==)) काय आहे रा.का. चा आय टी सेल मधील माझा एक मित्र आहे. तो सांगत होता. "सोशल मिडियावर जे पक्षाबाबत, साहेबांबाबत विपरीत, पुर्वग्रह ठेऊन किंवा विनाकारण आचरटपणा करत प्रतिक्रिया देत असतात, त्यांची यादी करून त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जातो आणि पक्षाच्या ध्येयधोरणे बाबतीत असणारे गैरसमज व्यक्तीपरत्वे दूर केले जातात. I think, It's part of प्रचार!! That's all." === मिपावर पण त्यांचा वॉच असण्याची दाट शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
L
lakhu risbud Tue, 01/22/2019 - 07:54 नवीन
अरे वा !! मग पक्षाच्या वतीने खिंड लढवून कोणाचातरी लायकी काढणाऱ्यांना ....... अकारण वैयक्तिक होणाऱ्यांना काय बक्षीस मिळते हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Tue, 01/22/2019 - 08:18 नवीन
अकारण विषय सोडून मागच्या लिखाणाचे संदर्भ घेऊन पूर्वग्रहीत खोड्या काढण्यार्यानी स्वतःला किती बक्षीसी मिळते याबाबत विचार करावा. === बाकी कोण कुठल्या पक्षाची खिंड लढतय, याचा उद्घोष करण्यापूर्वी, मनाची नाही तरी जनाची तरी लाज राखली असती तर बरे झाले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: lakhu risbud
  • «
  • ‹
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा