राजकारण

नोव्हेंबर २०२२ - चालू घडामोडी (१)

Primary tabs

१) पाकिस्तानातील एका सभेत इम्रानखान व इतर ९ जणांवर AK-47 बंदुकीने गोळीबार झाल्याने सर्व ९ जण जखमी झाले आहेत. एक नागरिक मरण पावला आहे. इम्रानच्या पायाला गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे.

२) गुजरात विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. १ डिसेंबर व ५ डिसेंबर हे मत देण्याचे दिवस आहेत. मतमोजणी ८ डिसेंबरला होणार आहे.

श्रीगुरुजी

बरोबर आहे, पण ३० जून २०२२ पासून गृहमंत्री आहेत ना? मग मागील ४ महिने ८ दिवसात कुरमुसे प्रकरणासंबंधी काय केलं? नौदल अधिकारी मदन शर्मा मारहाण प्रकरणासंबंधी काय केलं?

२०१७ मध्ये झालेल्या परमार आत्महत्या प्रकरणाच्या वेळी ते गृहमंत्री व मुख्यमंत्री सुद्धा होते. पण आव्हाडला वाचविले ना. कालच्या प्रकारावर गृहमंत्री या नात्याने त्यांनी काय केलं? साधं तोंड तरी उघडलं का? ते गुंड, भष्ट, जातीयवादी, दंगलखोर अशांचे पाठीराखा आहेत हे अनेकदा सिद्ध झालंय.

“ऐतिहासिक संदर्भांचे पुरावे सेन्सॉर बोर्डकडे…”, ‘हर हर महादेव’ वादावर दिग्दर्शक अभिजीत देशपांडेंची स्पष्ट भूमिका

https://www.loksatta.com/manoranjan/marathi-cinema/director-abhijeet-de…

पत्रकारांशी संवाद साधताना अभिजीत देशपांडे म्हणाले, “आम्ही कोणताही चुकीचा इतिहास चित्रपटात दाखवलेला नाही. ‘हर हर महादेव’ चित्रपटाला सेन्सॉर बोर्डकडून प्रमाणपत्र मिळालं आहे. या चित्रपटात दाखवलेल्या सगळ्या ऐतिहासिक संदर्भाचे पुरावे, त्यासंदर्भातील दस्ताऐवज आम्ही ‘सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’कडे पुरविले आहेत. ‘सीबीएफसी’च्या पॅनेलवर अनेक तज्ज्ञ, इतिहासकारही असतात. हे सगळं तपासूनच चित्रपटाला मान्यता दिली गेली आहे. कोणत्याही चित्रपटाला अशीच मान्यता मिळत नाही. त्यामुळे चित्रपट न पाहता त्यावर टीका करणे चुकीचे आहे”.
-----------

सौंदाळा

हा सर्व प्रकार राष्ट्रवादीच्या शिर्डीतील मेळाव्यानंतर झाला हे विशेष.
प्रामुख्याने मागील 3 दशकात महाराष्ट्राला लागलेली जातीयवादी कीड कधी जाणार काय माहीत

श्रीगुरुजी

हे करण्यासाठी मेळाव्याची गरज नाही. राष्ट्रवादीच्या जन्मापासून हे प्रकार सुरू आहेत. माझे आक्षेप वेगळे आहेत. २०१४ पर्यंत किंवा नोव्हेंबर २०१९ जून २०२२ या काळात या जातीयवादी दंगलखोरांना, गुंडांना मोकळे रान होते हे समजण्यासारखे आहे. परंतु ऑक्टोबर २०१४ - ऑक्टोबर २०१९ व जुलै २०२२ पासून सुद्धा या गुंडांना पूर्ण मोकळे रान आहे. थोडक्यात सांगायचे तर राष्ट्रवादीच्या जन्मापासून आजतागायत जितकी सरकारे आली ती सर्व एकसमान आहेत.

उत्तर प्रदेशात अशी गुंडगिरी झाली असती तर योगींनी एव्हाना सर्व गुंडांना पकडून तुरूंगात डांबले असते आणि प्रत्येकाच्या घराची कागदपत्रे तपासून अकायदेशीर घरांवर बुलडोझर चालविला असता. दुर्दैवाने महाराष्ट्रात गुन्हगारांना संरक्षण देणारे सरकार व गृहमंत्री असल्याने गुंड मोकाट आहेत.

उद्धव ठाकरेंचे 'राइट हँड' अखेर अडचणीत; अनिल परबांविरोधात मध्यरात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल

https://maharashtratimes.com/maharashtra/ratnagiri/a-case-of-fraud-was-…

दापोली तालुक्यातील मुरुड येथील साई रिसॉर्ट प्रकरणी परब आणि इतर काही जणांविरोधात आयपीसी कलम ४२० अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
--------

प्रसाद_१९८२

'अफजल खान हिंदवी स्वराज्यात त्याच्या राज्याची सीमा विस्तार करण्यासाठी आला होता' असे वक्तव्य करणार्‍या आव्हाडला, 'हर हर महादेव' चित्रपटात त्याच अफजल खानाचा कोथळा बाहेर काढलेला आवडला नसणार, म्हणूनच भ्रष्टवादीच्या गुंडाना बरोबर घेऊन त्याने चित्रपटाचा चालू शो बंद पाडून प्रेक्षकांना मारहाण केली असणार.

प्रेम करुया 'खुल्लम खुल्ला'! विद्यार्थिनीसोबतच शिक्षिकेचं लग्न, 'त्या गोष्टी'साठी तिनं चक्क...

https://www.esakal.com/desh/sport-teacher-love-story-viral-aarav-become…

अतिशय उत्तम .... कुणाबरोबर लग्न करायचे? आणि कुणा बरोबर नाही? हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्र्न आहे ....

बंगल्यात 2 कोटी रोख रक्कम, 100 कोटी बेहिशोबी संपत्ती…काँग्रेस आमदाराच्या घरात सापडले घबाड

https://www.tv9marathi.com/national/jharkhand-news-income-tax-departmen…

4 नोव्हेंबर रोजी आयटीकडून काँग्रेसचे आमदार कुमार जयमंगल उर्फ ​​अनूप सिंह आणि प्रदीप यादव यांच्यावर संपत्तीवर टाच आणली होती. त्यावेळी त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता असल्याचे तपासात उघड करण्यात आले.

----------

परमपूज्य राहूल गांधी, आता यावर काय टिप्पणी देतात? हे वाचणे रोचक ठरेल .....

श्रीगुरुजी

१०१ दिवसांच्या तुरूंगवासानंतर पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत जामीन मिळून बाहेर येणार.

आता दिग्विजय करून जग जिंकून आलेल्या वीरासारखे प्रचंड जंगी स्वागत होईव आणि तोंडाचे गटार पुन्हा एकदा धो धो वाहण्यास प्रारंभ होईल.

राऊतच्या अनुपस्थितीत शिवराळ बोलण्याची जबाबदारी स्वीकारलेली दीपाली सय्यद आता शिंदे गटात सामील होतेय. पण आता दीपालीला झाकोळून टाकणारी सुषमा अंधारे काय करणार? राऊत बाहेर आल्यामुळे आता सुषमा अंधारेला काहीच महत्त्व राहणार नाही.

पॉल पॉट

@प्रशांत, निलकांत, आणी इतर संपादक मंडळ. ही झोपडपट्टी भाषा मिपावर चालनार आहे का? ह्या व्यक्तिची गरळ ओकली जाण्यासाठी तुम्ही मिपा सुरू केलंय का? तसं असेल तर ऊद्या मोदीच्या तोंडाचे गटार धोधो वाहील. मोहन भागवतच्या तोंडाचे गटार धो धो वाहील असे लिहीले तर चालनार आहे का? तेही सांगावे. हे दुसर्या तिसर्यांदा होऊनही सदर सदस्याला एकदाही वोर्नींग देण्यात आलेली नाही.

फरार नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; लंडन कोर्टानं दिले आदेश!

https://www.loksatta.com/desh-videsh/neerav-mod-to-be-extradited-in-ind…

भारतात नीरव मोदीवर तब्बल १३ हजार ५०० कोटींचा पंजाब नॅशनल बँक घोटाळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेकडून जारी करण्यात आलेल्या कागदपत्रांचा नीरव मोदीच्या ताब्यातील कंपन्यांना फायदा झाल्याचा आरोप या घोटाळ्यात करण्यात आला होता. यासोबतच, पुरावे गायब करणे आणि साक्षीदारांवर दबाव टाकणे, मृत्यूसाठी कारणीभूत ठरणे असे गुन्हेदेखील सीबीआयनं नीरव मोदीवर दाखल केले आहेत.

---------

CBI ही स्वायत्त संस्था आहे. ह्यावर माझा विश्र्वास आहे ..

श्रीगुरुजी

हे कोणते न्यायालय आहे? सत्र न्यायालय/उच्च न्यायालय/सर्वोच्च न्यायालय? विजय मल्ल्याचे प्रत्यार्पण करण्याचा निर्णय इंग्लंडच्या सर्वोच्च न्यायालयाने जून २०२० मध्ये दिला होता. त्यानंतर प्रत्यार्पणासाठी तेथील गृहमंत्रालयाची मान्यता लागते. मागील अडीच वर्षात हा निर्णय गृहमंत्रालयाकडे लोंबकळत पडला आहे. नीरव मोदीच्या संदर्भात हेच होणार आहे. भारतात हवे असलेल्या व इंग्लंडमध्ये आश्रयास असलेल्या गुन्हेगारांचे इंग्लंड प्रत्यार्पण करीत नाही, असे आजवरच्या इतिहासात दिसले आहे.

पण, निदान राष्ट्रीय केंद्रीय संस्था, गुन्हेगारांना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल? त्यांना परत कसे आणता येईल? असे प्रयत्न तर नक्कीच करत आहे.

सुबोध खरे

ब्रिटन हे आर्थिक गुन्हेगारांचे आश्रयस्थान असल्यामुळे आणि त्यांच्याकडून त्यांना बऱ्याच प्रमाणात पैसा मिळत असल्याने ब्रिटन आर्थिक गुन्हेगारांचे सहजासहजी प्रत्यार्पण करत नाही.

त्यातून आर्थिक गुन्ह्याचा तपास हा अत्यंत किचकट असतो आणि सज्जड पुरावे मिळवणे अशक्य असते.

संशयास्पद पुरावे न्यायालयात टिकत नाहीत यामुळे एकंदर आर्थिक गुन्ह्याच्या खटल्यात आरोपीना संशयाचा फायदा नेहमीच मिळत असतो.

भारतातील एकंदर राजकारण्यापॆकी किती लोकांना शिक्षा झाली याचा लेखाजोखा पहिला तर तो टक्केवारीत एक आकडी च असेल यात शंका नाही

यासाठी अशा आरोपींचे कोठडीत घेऊन तपास करणे जास्त आवश्यक असते.

ब्रिटन हा दांभिक देश असून मानवाधिकाराबद्दल टाहो फोडत असला तरी त्यांचे स्वतः चे रेकॉर्ड फारसे चांगले नाहीच.

List of 14 fugitives given to UK again

Read more at:
https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/list-of-1…

As UK Becomes a Haven for Financial Fraudsters, How Can India Improve its Extradition Success Rate?

https://thewire.in/business/uk-haven-financial-fraudsters-india-extradi…

श्रीगुरुजी

अमेरिकेत जशी दर ४ वर्षांनी (२०००, २००४, २००८, २०१२ . . .) अध्यक्षपदाची निवडणूक होते तशीच दर ४ वर्षांनी (२००२, २००६, २०१०, २०१४ . . .) तेथील दोन्ही सभागृहांची (म्हणजे Senate जे आपल्या राज्यसभेसारखे असते ज्यात १०० खासदार असतात व House of Representatives जे आपल्या लोकसभेसारखे असते ज्यात ४३६ खासदार असतात) निवडणूक असते.

सध्या या निवडणुकांचे निकाल येतात. ताज्या निकालांनुसार Senate मध्ये Republicans 49 and Democrats 48 अशी स्थिती आहे. तर House of Representative मध्ये Republicans 209 and Democrats 192 अशी स्थिती आहे. House of Representative मध्ये Republicans बहुमताच्या २१८ या आकड्याच्या अगदी जवळ आहेत, तर Senate मध्ये जवळपास समान स्थिती आहे. एकंदरीत २०२४ मध्ये होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन्ससाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे.

श्रीगुरुजी

अमेरिकेत जशी दर ४ वर्षांनी (२०००, २००४, २००८, २०१२ . . .) अध्यक्षपदाची निवडणूक होते तशीच दर ४ वर्षांनी (२००२, २००६, २०१०, २०१४ . . .) तेथील दोन्ही सभागृहांची (म्हणजे Senate जे आपल्या राज्यसभेसारखे असते ज्यात १०० खासदार असतात व House of Representatives जे आपल्या लोकसभेसारखे असते ज्यात ४३६ खासदार असतात) निवडणूक असते.

सध्या या निवडणुकांचे निकाल येतात. ताज्या निकालांनुसार Senate मध्ये Republicans 49 and Democrats 48 अशी स्थिती आहे. तर House of Representative मध्ये Republicans 209 and Democrats 192 अशी स्थिती आहे. House of Representative मध्ये Republicans बहुमताच्या २१८ या आकड्याच्या अगदी जवळ आहेत, तर Senate मध्ये जवळपास समान स्थिती आहे. एकंदरीत २०२४ मध्ये होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन्ससाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे.

श्रीगुरुजी

काल शिवप्रताप दिनाच्या शुभमुहूर्तावर प्रतापगडावरील अफजलच्या थडग्याभोवती प्रचंड वाढलेले अतिक्रमण काढून टाकण्यात आले. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. ही कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन! कालपासून मुस्लिमधार्जिण्या असलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी, उबाठा सेना अश्या पक्षांना सुतक लागले आहे.

परवा ठाण्यातील एका चित्रपटगृहात हर हर महादेव चित्रपट सुरू असताना आव्हाड व काही गुंड तेथे गेले व चित्रपट बंद पाडण्याचा प्रयत्न केला. एका प्रेक्षकाने विरोध केल्याने त्याला मारहाण करण्यात आली. विरोध करणाऱ्यांना आपल्या गुंडांकरवी बेदम मारहाण करणे हे आव्हाडसाठी नवीन नाही. अनंत कुरमुसेंना ज्या गुंडांनी बेदम मारले तेच गुंड रा मारहाणीतही दिसत आहेत. निदान २ दिवसांनंतर तरी ठाणे पोलिसांनी आव्हाडांना ताब्यात घेतले आहे. काहीतरी सौम्य कलमे लावून ९५० रूपयांच्या जामिनावर सोडतात का ते समजेलच लवकर.

या दोन्ही कारवायांबद्दल सरकारचे व विशेषतः फडणवीसांचे अभिनंदन!

श्रीगुरुजी

युक्रेनवर आक्रमण करून काही शहरे बळकावलेल्या रशियन फौजांनी युक्रेनमधील खेरसन शहरातून माघार घेतली आहे. माघारीनंतर युक्रेनचे सैन्य व नागरिक पुन्हा एकदा खेरसन शहरात परत आले आहेत. ९ महिने सुरू असलेले युद्ध अजूनही सुरू आहे. युक्रेनची पिछेहाट झाली असली तरी हार पत्करलेली नाही. आजच्या माघारीमुळे रशियाला मोठा धक्का बसला आहे.

श्रीगुरुजी

चित्रपटगृहातील मारहाण प्रकरणात काल आव्हाडला अटक झाली. आज न्यायालयीन सुनावणीत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्यावर आता तातडीने जामिनासाठी अर्ज केलाय. आज जामीन मिळाला तर जगज्जेत्याच्या थाटात बाहेर येणार . अन्यथा १४ दिवस ठाणे तुरूंगात रवानगी होईल. अजिबात जामीन मिळू नये अशी तीव्र इच्छा आहे.

प्रसाद_१९८२

जितुद्दीने राणा भिमदेवी थाटात प्रतिज्ञा केली होती, की मला फाशी झाली तरी मी मागे हटणार नाही व जामीनासाठी अजिबात अर्ज करणार नाही. आणि आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळताच लगेच जामीनासाठी अर्ज केला.

श्रीगुरुजी

हे असेच शेपूटघाले असतात. जामिनावर सुटणे संतापजनक आहे. आता तक्रारकर्त्याचे अवघड आहे. बंगल्यात उचलून आणून पाठ मऊ होणार.

श्रीगुरुजी

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसचा जाहीरनामा -

आता स्वर्ग सुद्धा फिका पडेल. सर्वात विनोदी आश्वासन म्हणजे सरदार पटेल क्रीडासंकुलातील नरेंद्र मोदी मैदानाचे नाव बदलणार.

श्रीगुरुजी

पूर्ण अडीच वर्षे घरात राहै कुंभकर्णी झोप घेणाऱ्या तत्कालीन ठाकरे सरकारमुळेच उर्जा निर्मिती प्रकल्प महाराष्ट्रात आला नाही ही वस्तुस्थिती स्पष्ट झाली आहे.

आपल्या प्रत्येक गंभीर चुकीचे खापर फक्त ३ महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारवर फोडण्याचे व्यसन मविआ नेत्यांना लागले आहे. राज्यांनी प्रकल्पासाठी प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दिनांक ८ जून २०२२ होता. परंतु पुढील २५ वर्षे सत्तेत राहण्याची वल्गना करणारे ठाकरे सरकार गाढ झोपले होते. त्यामुळे प्रस्ताव दिला नाही व त्यामुळे प्रकल्प येणार नाही हे ८ जून २०२२ या दिवशीच निश्चित झाले होते. जो निष्काळजीपणा फॉक्सकॉन, एअरबस या प्रकल्पांसंदर्भात झाला तोच या प्रकल्पासंदर्भातही झाला. महाराष्ट्रात प्रकल्प आणण्याऐवजी मविआ सरकार विरोधकांना तुरूंगात डांबण्यात, टीकाकारांना बदडून काढण्यात, प्रचंड भ्रष्टाचार करण्यात, अर्वाच्य शिवीगाळ करण्यात, वल्गना करण्यात मग्न होते. महाराष्ट्राच्या दुर्दैवाने हे नालायक सलग ३१ महिने महाराष्ट्राच्या नशिबी आले.

ॲबसेंट माइंडेड…

‘भारत जोडो’साठी अकोल्यातील बाळापूरच्या शेतकऱ्याने उभे पीक कापून जागा दिली

https://www.loksatta.com/politics/farmer-from-balpar-in-akola-district-…

हे छान आहे. मग आत्महत्या करायची नाहीतर भिकेचा वाडगा घेऊन सरकारकडे नुकसान भरपाई मागायची. बळीराजा जिंदाबाद.

उद्धव ठाकरे यांनी उत्तर भारतीय बिल्डरासाठी माझं तिकीट कापण्याचा प्रयत्न केला; गजानन कीर्तिकर यांचा आरोप

https://www.tv9marathi.com/politics/uddhav-thackeray-trying-to-cut-my-t…

केम छो वरली आणि जलेबी अने फाफडा उद्धव ठाकरे आपडा ....

श्रीगुरुजी

गजानन कीर्तिकर सुद्धा शिंदे गटात गेलेत. मोदींच्या कृपेने निवडून आलेल्या सेनेच्या १९ खासदारांपैकी १३ जण शिंदे गटात सामील झालेत कारण त्यांना माहिती आहे की आपण उठाच्या बुडत्या नावेतच थांबलो आणि २०२४ मध्ये मोदी प्रचाराला आले नाहीत तर आपली अनामत रक्कम सुद्धा वाचणार नाही. आता शिऊबाठा गटात फक्त विनायक राऊत, अरविंद सावंत असे ५ जण शिल्लक आहेत. ते सुद्धा यथावकाश शिंदे गटात येतील.

'अल्लाह हू अकबर' म्हणायला लावत हिंदू तरूणाला मुस्लीम तरूणांकडून मारहाण

https://www.esakal.com/trending-news/hindu-young-boy-beaten-by-muslim-y…

परमपूज्य राहूल गांधी आणि त्यांचे मित्रपक्ष, ह्या विषयावर काय टिप्पणी देतात? हे वाचणे रोचक ठरेल ..... भाजपद्वेषाने आंधळे झालेले नेते गप्पच बसायची शक्यता जास्त आहे....

वामन देशमुख

'अल्लाह हू अकबर' म्हणायला लावत हिंदू तरूणाला मुस्लीम तरूणांकडून मारहाण

असे प्रकार होऊ नयेत म्हणून मोदी सरकारने मागच्या आठ नऊ वर्षांमध्ये काय केलं आहे?

तेलंगणा मध्ये भाजपची सत्ता नाही .....

अशा अमानूष प्रकरणा बाबतीत, राज्य सरकारनेच कठोर भुमिका घ्यायला हवी.....

बाकी, CAA आणि NRC सारखे कायदे आणून, इतर राष्ट्रांतील अल्पसंख्याक धर्मियांना, वाचवायचा प्रयत्न करत आहेच की...

हैदराबादमध्ये विद्यार्थ्याला नग्न करून मारहाण, घटनेचा VIDEO व्हायरल

https://www.loksatta.com/desh-videsh/objectionable-remarks-against-prop…

संबंधित विद्यार्थ्यांनी पीडित विद्यार्थ्याला धक्काबुक्की करत चुकीची वागणूक दिली. तसेच त्याच्या चेहऱ्यावर, गालावर, पोटात लाथा-बुक्क्या आणि चापटीने मारहाण केली आहे. एवढंच नव्हे तर आरोपींनी पीडित विद्यार्थ्याच्या गुप्तांगांला स्पर्श करत त्याला काही रसायने आणि पावडर बळजबरीने खाऊ घातली, असं तक्रारीत म्हटलं आहे. दरम्यान, एका आरोपी विद्यार्थ्याने आपल्या तोडांत गुप्तांग घालण्याचा प्रयत्न केला. तसेच कपडे फाडून नग्नावस्थेत मारहाण केल्याचा आरोपही पीडित विद्यार्थी बन्सलने केला आहे.

--------

परमपूज्य राहूल गांधी, अशा अमानूष वागण्याला विरोध करण्याची शक्यता कमीच आहे .... कदाचित, परमपूज्य राहुल गांधी , भारत जोडो या कार्यक्रमात व्यस्त असल्याने, अशा नराधम व्यक्तीं विरोधात बोलण्याची इच्छा नसावी .... सुर्यावर्धी अत्याचार करत असतांना देखील, कॉंग्रेस नेते गप्पच बसले होते.... कॉंग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष हिंदू हितवादी नाहीत, हे माझे वैयक्तिक मत अधिकाधिक दृढ होत चालले आहे ....

श्रीगुरुजी

राहुलच्या पदयात्रेने मोठी क्रांती केली आहे. तेलंगणातून यात्रा जात असताना तेथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसला जागा गमवावी लागली व कॉंग्रेस उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला जाऊन अनामत रक्कम जप्त झाली. हरयाणातील पोटनिवडणुकीतही कॉंग्रेसने जागा गमावली.

पदयात्रेमुळे कॉंग्रेस संपण्याच्या प्रक्रियेचा वेग वाढलाय.

जसे अरस कॉंग्रेस होती ....

गंमत अशी आहे की, अशिक्षित माणसे केंद्रीय पातळीवर घराणेशाहीची पूजा करू शकतात पण सुशिक्षित माणसे देखील केंद्रीय पातळीवर घराणेशाहीचा उदो उदो करतात ...

श्रीगुरुजी

"ही श्रींची इच्छा" या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक व अमेरिकेतील उद्योगपती श्रीनिवास ठाणेदार मिशिगन राज्यातील डेट्रॉईट शहरातून अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहात (आपल्या लोकसभेसारखे सभागृह) डेमोक्रॅटिक पक्षाकडून निवडून आलेत. त्यांना ७१% मते मिळाली. यापूर्वी त्यांनी मिशिगन राज्याच्या गव्हर्नर (राज्याचा मुख्यमंत्री) पदासाठी निवडणूक लढली होती.

मेरिलॅन्ड राज्यातून पूर्वी तेथील विधिमंडळात कुमार बर्वे अनेक वर्षे निवडून येत होते. अर्थात नाव मराठी असले तरी १९५८ मध्ये अमेरिकेतच त्यांचा जन्म झाला होता. श्रीनिवास ठाणेदार मात्र जन्माने भारतीय आहेत व १९८० च्या दशकात उच्च शिक्षणासाठी ते प्रथम अमेरिकेत गेले.

अमेरिकेतील निवडणुकीत सिनेटमध्ये डेमोक्रॅटिक ५० व रिपब्लिकन ४९ अशी स्थिती असून शेवटच्या जागेवर डेमोक्रॅटिक पुढे असल्याने त्यांचे ५१-४९ असे बहुमत होण्याची शक्यता आहे. मात्र प्रतिनिधी सभागृहात रिपब्लिकन २११ व डेमोक्रॅटिक २०४ अशी स्थिती असून २२७ जागा मिळवून रिपब्लिकन्स बहुमत मिळविण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानमध्ये आता कर्जावर कोणतंही व्याज नाही; ‘व्याजमुक्त बँकिंग’ची घोषणा; नेमका काय आहे हा प्रकार?

https://www.loksatta.com/explained/what-is-interest-free-banking-system…

कुराण आणि सुन्नाहच्या शिकवणीनुसार निर्णय घेणं, हा सरकारचा प्राधान्यक्रम आहे. त्यामुळे देशात लवकरच व्याजमुक्त बँकिंग व्यवस्था अंमलात आणली जाणार आहे.

----------

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला, पाकिस्तान कर्जावरील व्याज देते का?

मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतोय; जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट

https://marathi.abplive.com/news/thane/ncp-mla-jitendra-awhad-decide-to…

लोकशाहीची हत्या.. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत

--------

काही विशेष नाही .... असंच, करमुसे मारहाण प्रकरण आठवले....

श्रीगुरुजी

वारंवार खोटे गुन्हा दाखल केल्यानंतर भावना उफाळून येणारच ना.

त्या बाईला खांद्याला धरून ढकलून बाजूला करणे हा विनयभंग नाही. कुरमुसेंना बेदम मारहाण करणे हा गुन्हा नाही. चित्रपटगृहातील प्रेक्षकांना मारहाण करणे व चित्रपट बंद पाडणे हा गुन्हा नाही. अतिरेकी इशरत जहांच्या कुटुंबियांना १ लाख रूपये देऊन शहीद इशरत जहा असे ऍम्ब्युलन्सला नाव देणे गुन्हा नाही. झालंच तर यांच्या धमक्यांना आणि खंडणीला घाबरून परमारांनी आत्महत्या करणे यासाठी आव्हाड दोषी कसा? ठाणे साहित्य संमेलनात धुडगूस घालून जाळपोळ करणे हा सुद्धा गुन्हा नाही.

श्रीगुरुजी

मुंब्र्याच्मा साधुपुरूषांनी आपला शब्द पाळून तात्काळ आमदारकीचा राजीनामा जयंत पाटलांकडे दिलाय.. पाटलांनी मोठ्या उदार अंत:करणाने तो नाकारलाय. या उदाहरणावरून मुंब्र्याच्या साधुपुरूषांनी आपण सत्यवचनी, एकवचनी असल्याचे व आपल्याला आमदारकीचा अजिबात मोह नसल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले.

दुतोंडी कॉंग्रेस .....

ह्याच कॉंग्रेसने, फाळणीच्या काळांत, पाकिस्तान आणि बांगलादेश मधील अल्पसंख्यांकांना काहीही साथ दिली नाही.....

जाऊ द्या ...

कोळसा कितीही उगाळला तरी काळाच आणि कॉंग्रेस व त्यांचे मित्रपक्ष, कधीच हिंदू हितवादी भुमिका घेणार नाही .... हे माझे वैयक्तिक मत आहे ...

लव जेहाद का शिकार हुई मुंबई की श्रद्धा, आफताब ने 35 टुकड़े कर फेंका अलग-अलग जगहों पर

https://zeenews.india.com/hindi/india/delhi-ncr-haryana/love-jihad-mate…

देश में लव-जेहाद के मामले लगातार बढ़ते जा रहे हैं. आफताब अमीन नाम के एक शख्स ने श्रद्धा नाम की लड़की के साथ पहले तो अफेयर किया. इसके बाद उसने लड़की की गला घोटकर हत्या कर दी और उसके शव को 35 टुकड़ों में काट कर अलग-अलग जगह फेंक दिया.

----------

परमपूज्य राहूल गांधी, भारत जोडो यात्रेत, ह्या गोष्टीचा उल्लेख करण्याची शक्यता कमीच आहे.....

मोदी महाराष्ट्रातील युवकांचे भवितव्य हिरावून घेत आहेत ;राहुल गांधी यांचा हल्ला

https://www.google.com/amp/s/www.loksatta.com/politics/narendra-modi-is…

परमपूज्य राहूल गांधी, हे राष्ट्रीय पातळीवरीलनेते आहेत का? हा प्रश्र्न मनांत येतो. प्रकल्प देशा बाहेर गेलेला नाही....देशातच राहीला आहे....तसेही कॉंग्रेसची नीती म्हणजे, फोडा झोडा आणि राज्य करा....

--------

घराणेशाहीच्या पाईकांना, हे कधीच पटणार नाही ... नेहरू गेले, मग इंदिरा गांधी, मग राजीव गांधी.... चालायचेच, गुलामगिरी मानसिकता, हा भारतीयांना लागलेला शाप आहे ....