राजकारण
नोव्हेंबर २०२२ - चालू घडामोडी (१)
Primary tabs
१) पाकिस्तानातील एका सभेत इम्रानखान व इतर ९ जणांवर AK-47 बंदुकीने गोळीबार झाल्याने सर्व ९ जण जखमी झाले आहेत. एक नागरिक मरण पावला आहे. इम्रानच्या पायाला गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे.
२) गुजरात विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. १ डिसेंबर व ५ डिसेंबर हे मत देण्याचे दिवस आहेत. मतमोजणी ८ डिसेंबरला होणार आहे.
“सक्तीचं धर्मांतर गंभीर मुद्दा” सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश
https://www.loksatta.com/desh-videsh/supreme-court-said-forced-religiou…
सर्वोच्च न्यायलयाने दखल घेतली, ही अतिशय उत्तम गोष्ट ....
‘शत्रू संपत्ती’ विकून मोदी सरकार तिजोरी भरण्याच्या तयारीत, ही संपत्ती नेमकी असते तरी काय?
https://www.loksatta.com/explained/what-is-enemy-property-modi-governme…
हे केंद्र सरकार, देशाच्या हिताचेच निर्णय घेत आहे ... ह्यावर माझा विश्र्वास आहे ......
प्रेमी सूफियान ने निधि को चौथी मंजिल से फेंका, लखनऊ में सामने आया आफताब-श्रद्धा जैसा सनसनीखेज मामला
https://zeenews.india.com/hindi/india/up-uttarakhand/uttar-pradesh/lukc…
अजून किती, लव जिहाद होतील? कुणास ठाऊक ....
धक्कादायक! औरंगाबादेत रिक्षाचालकाकडून अश्लिल संभाषण, छेडछाड; तरुणीने धावत्या रिक्षातून घेतली उडी
https://www.loksatta.com/aurangabad/aurangabad-rickshaw-driver-tries-to…
या घटनेत तरुणीच्या डोक्याला दुखापत झाली असून पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकास ताब्यात घेतले आहे. सय्यद अकबर सय्यद हमीद असे आरोपीचे नाव आहे.
--------
काळजी घ्या .....
आज एक वेगळी बातमी ,
"भारत जोडो आंदोलनात राहुल गांधी नंतर सर्वात प्रभावी नेता कन्हय्या कुमार आहे" ईती जयराम रमेश.
कॉंग्रेस अध्यक्ष खरगे, दिग्विजय सींग च्या उपस्थितीत जयराम रमेश यांनी असे प्रतीपादन केले. हे वाक्य म्हणजे वरीष्ठ नेत्यांच्या प्रभावावर एक प्रश्नचिन्हच आहे.
जयराम रमेश यांच्या ह्या वाक्यावर बोलताना भाऊ तोरसेकरांनी चांगली उकल करुन दाखवली. भारत जोडो आंदोलनात कन्हय्या कुमारचा सहभाग अत्यावश्यक आहे कारण भारताचे तुकडे कुठे कुठे पडलेले आहेत हे त्याच्या पेक्षा कोणला चांगल माहीती असेल ?
पाकिस्तान आणि बांगलादेशच्या निर्मीतीला हातभार लावला, त्या कॉंग्रेसला, मी तरी कधीच मतदान करणार नाही ....
राहुलने महाराष्ट्रात येऊन पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांविरूद्ध गरळ ओकली आहे. शिवसेना (उबाठा) सावरकरवादी, हिंदुत्ववादी वगैरे असल्याच्या भ्रमात जे आहेत त्यांना राहुलबरोबर असलेला आदित्य आणि शिल्लक सेनेतील सर्व नेत्यांचे मौन नक्कीच आवडले नसावे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरूद्ध वारंवार गरळ ओकल्याने आपल्या मतसंख्येत एकही मत वाढणार नाही, पण सावरकरभक्त मात्र अधिक निर्धाराने कॉंग्रेसविरोधात मत देतील हे अजूनही या अजाण बालकाच्या लक्षात येत नाही. बरीचशी जनता कदाचित सावरकरभक्त नसेल, पण ते सावरकरद्वेषी नाहीत आणि त्यामुळे सावरकरांच्या बाजूने किंवा विरूद्ध कोणी बोलले तरी ते तटस्थ असतात. जे सावरकरद्वेषी आहेत ते प्रारंभापासूनच कॉंग्रेस किंवा त्या विचाराच्या पक्षांना मत देतात. त्यामुळे सावरकरांविरूद्ध वारंवार गरळ ओकल्याने कॉंग्रेसला एकही नवीन मत मिळणार नाही. उलट सावरकरभक्त निर्धाराने कॉंग्रेसचा पराभव करण्यासाठी मतपेटीच्या माध्यमातून प्रयत्न करतील.
२०१४ मध्ये कॉंग्रेसला देशात १८.७% मते होती. २०१९ मध्ये त्यात अंशतः वाढ होऊन १९.३% मते मिळाली. भाजपला पर्याय उभा करण्याऐवजी जर सावरकरद्वेष सुरूच ठेओ तर २०२४ मध्ये कॉंग्रेसची अवस्था २०१४ पेक्षाही वाईट होईल. अर्थात हे समजण्याइतकी बुद्धी, समज, पाचपोच राहुलकडे कधीच नव्हता.
आणि पुढेही नसेल ...
कॉंग्रेसची नीतीच मुळी, फोडा-झोडा आणि राज्य करा, अशीच आहे...
भिंद्रनवाले, पाकिस्तान आणि बांगलादेश निर्मीती, काश्मीरचा प्रश्र्न युनोत नेणे.... ही ह्याच नीतीची फळे....
आता हे कमी म्हणून, राज्या राज्यात द्वेष पसरवणे...
कॉंग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष हिंदू हितवादी नाहीत आणि जनतेच्या भल्यासाठी पण नाहीत..... हे माझे वैयक्तिक मत, अनिकाधिक दृढ होत चालले आहे....
https://www.lokmat.com/hingoli/poyo-a886-c301/
परमपूज्य राहूल गांधी, यांनी कृपया दक्षिण कोरियन कंपनी मध्ये काम करावे....
https://en.m.wikipedia.org/wiki/Conscription_in_South_Korea#:~:text=Con….
मी कोरियन कंपनीमध्ये काम केलेले आहे.
--------
परमपूज्य राहूल गांधी यांना धडपणे, विश्र्वेश्र्वरैय्या हे नांव पण नीट घेता येत नाही. असा नेता आंतरराष्ट्रीय पातळीवर कसा काय बोलू शकणार?
नांदेडमध्ये 'भारत जोडो'चा राजेशाही सरंजाम, खाण्या-पिण्याची चंगळ, हिंगोलीत फरफट आणि आबाळ
https://marathi.abplive.com/news/maharashtra/bharat-jodo-congress-rahul…
पंचतारांकित यात्रा ..... मजा करा ....
अबू आझमी 'इन्कम टॅक्स'च्या रडारवर; देशभरात २०हून अधिक ठिकाणी छापेमारी
https://www.esakal.com/desh/abu-azmi-on-income-tax-department-radar-rai…
आयकर विभाग, ही केंद्रीय संस्था आहे ....
पंतप्रधान मोदींनी भेट घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ऋषी सुनक यांचा मोठा निर्णय, भारतीयांसाठी केली घोषणा
https://www.loksatta.com/desh-videsh/britain-pm-rishi-sunak-annouced-30…
हे केंद्र सरकार, जनतेसाठी योग्य तो निर्णय नक्कीच घेत आहे. हे माझे वैयक्तिक मत आहे.....
गॅस सबसिडी गुपचूप बंद केली.
प्रधानमंत्री आवास योजना गुपचूप बंद केली
पेट्रोल डिझेल 100 पार
एलपीजी गॅस 1050 रु
भरमसाट टोल
वाढती महागाई
रुपयाचे अवमूल्यन
गॅस सबसिडी गुपचूप बंद केली....अतिशय उत्तम निर्णय, कारण, त्यामुळे परकीय चलन वाचते....
प्रधानमंत्री आवास योजना गुपचूप बंद केली....चालू आहे...https://hindi.nvshq.org/pradhan-mantri-awas-yojana-in-hindi/
पेट्रोल डिझेल 100 पार आणि एलपीजी गॅस 1050 रु....परकीय चलन वाचते...
भरमसाट टोल .... ह्या बाबतीत सहमत आहे, पण ह्यात कायदेशीर पाचरी खूप आहेत ....कर्नाटक राज्यात वेगळा निर्णय आणि महाराष्ट्र राज्यात वेगळा निर्णय.... टोल आकारणी करतांनाच, योग्य ती कायदेशीर काळजी घेतली नसावी का? असा संशय मनांत येतो ...
वाढती महागाई ... ती जगभर सगळीकडेच वाढत आहे आणि ही वाढायला, परराष्ट्रातून आलेले पण तितकेच जबाबदार आहेत.... घरचं झालं थोडं अन व्याह्याने धाडलं घोडं ....
रुपयाचे अवमूल्यन .... हे नक्की का?
https://www.xe.com/
कारण, डाॅलरचे मुल्य वाढत असल्याने, जगांतील बर्याच देशातील चलनवलनाचे दर, डाॅलरवरच अवलंबून असतात... वरील साईटला भेट दिलीत तर लक्षांत येईल की, रूपयाचे दर जेंव्हा डाॅलरवर कमीजास्त होतात तेंव्हा युरो आणि ब्रिटिश पौंडचे पण डाॅलरवर कमी जास्त होतच असतात ... हे सगळे तेलाचे अर्थकारण आहे, डाॅलरचा आणि आखाती देशांतील चलनवलनाचा दर बदलत नाही...
उदा, सौदी रियाल आणि डाॅलर यांचा विनिमय दर, 1$=3.75 SAR
--------
खनिज तेल, नैसर्गिक वायू यावर सरकारने अजिबात सबसिडी देऊ नये, हे माझे वैयक्तिक मत आहे आणि सिनेमा, बर्गर, शीत पेये, दारू अशा गोष्टींवर भरमसाठ कर लावावेत ... (दूध 3 रूपरे लिटर होते तेंव्हा LP Beer 9 रूपयाला होती(साल 1983) ... आज दूध 60 रूपये आणि LP Beer 130...)
---------
वरील प्रतिसाद हा, वल्ली यांनाच असल्याने, इतर लोकांनी उगाच चोंबडेपणा करायला येऊ नये.....
दूरदर्शन व चित्रपट कलाकार तबस्सुम यांचे आज निधन झाले. अत्यंत हसरा चेहरा हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांना श्रद्धांजली! _/\_
झाकीर नाईक ला कतार सरकार ने फिफा विश्वचषक स्पर्धे दरम्यान आमंत्रित केलं आहे.
https://zeenews.india.com/india/dna-exclusive-fugitive-preacher-zakir-n…
कतार ने निषेध नोंदवल्या मुळे नुपूर शर्मांना प्रवक्ते पदावरून त्वरित हटवणाऱ्या हिंदुत्ववादी पक्षाच्या शासनाने या विरोधात काही कार्यवाही केली आहे का? किमान "कडी निंदा"?
ह्या बातमी नुसार महाराष्ट्र सरकारने गुजरात निवडणुकीसाठी काही जिल्ह्यात भर पगारी सुट्टी जाहीर केली आहे. शेजारच्या राज्यांसाठी सुट्टी कशाला करायला पाहिजे?
Muslim Man Held For Killing Hindu GF After Encounter
https://www.google.com/amp/s/newindian.in/lucknow-muslim-man-held-for-k…
अजून एक.....
टिपू सुलतान जयंतीच्या मिरवणुकीत धक्कादायक घटना; सैन्य दलातील व्यक्तीने पिस्तूल काढलं आणि...
https://maharashtratimes.com/maharashtra/jalna/tipu-sultan-birth-annive…
मिळालेल्या माहितीनुसार, टिपू सुलतान मिरवणुकीच्या दरम्यान शेख बिलाल शेख दिलावर (रा. महेबूबनगर,अंबड) या सैन्यदलातील कर्मचाऱ्याने एका व्यक्तीच्या खांद्यावर बसून पिस्तूल बाहेर काढत आकाशाने दिशेने रोखले. यासंदर्भात विष्णू चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकांच्या मनात भीती निर्माण व्हावी, या उद्देशाने हा स्टंट केला असल्याचं पोलिसांनी नमूद केलं आहे.
----------
धर्मांधतेचे लोण , आता सैन्य दलात देखील पोहचले आहे का? अशी शंका मनांत येत आहे .....
श्रद्धा वालकर हत्याकांडामुळे देश हादरलेला असतानाच बांगलादेशमध्येही अशीच घटना, हिंदू प्रेयसीचा खून करुन केले मृतदेहाचे तुकडे
https://www.loksatta.com/desh-videsh/hindu-girl-chopped-into-pieces-by-…
अबु बकर याने आपली हिंदू प्रेयसी कविता राणी हिचा खून करुन मृतदेहाचे तुकडे केले आहेत. पोलिसांना घऱात एका बॉक्समध्ये मृतदेहाचं मुंडकं आणि शरीर सापडलं आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
इतकी अमानवीयता, कुठून येते?
मोबाइलसाठी महिलेला रिक्षासह फरफटत नेले, मुंबईतील धक्कादायक प्रकार
https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-3-held…
त्यानुसार सरोळकर यांच्यासह भोसले, पाटील, चव्हाण, दळवी यांच्या पथकाने सापळा लावून अमीन अब्दुल खान, अब्दुल शकरूल्ला साह आणि तबरेज सलीम कुरेशी या तिघांना अटक केली.
-------
काळजी घ्या .....
Man rapes, blackmails teen to convert to Islam in Karnataka, arrested
https://www.msn.com/en-in/news/other/man-rapes-blackmails-teen-to-conve…
माझ्यासकट सर्व हिंदू, षंढासारखे थंड बसल्याने धर्मांधांचं फावलं आहे.
सीएसटी,एसटीचे दिवाळे एका दिवसात झाले का?
पूर्वी कलाकार,शिकलेले लोक बडोद्याला का जायचे?
BEST.
ज्येष्ठ अभिनेता विक्रम गोखले यांचे आज निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. विक्रम गोखलेंना श्रद्धांजली! _/\_
“फुटबॉलचं असं वेड इस्लामविरोधी”, केरळमधील धर्मगुरूंचा मुस्लिमांना सल्ला
https://www.loksatta.com/krida/fifa-world-cup-2022-the-clerics-in-keral…
क्रिकेट बाबतीत, वेगळे धोरण असेल का?
---------
कूंकू टिकली वाले, अशा वेळी काही वैयक्तिक स्वातंत्र्या बाबतीत काही टिप्पणी करण्याची शक्यता कमीच आहे.....
मदरशातील विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती रद्द
अतिशय योग्य....
https://www.hindustantimes.com/entertainment/bollywood/iffi-jury-head-c…
" इस थप्पड की गुंज अब तुम्हे सुनाई देगी " डॉ. डँग .
भारत सरकारने आयोजित केलेल्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये, काश्मीरमधील काफिरांवर झालेल्या अनन्वित अत्याचाराला वाचा फोडणारया काश्मीर फाइल्स या सिनेमाला अश्लील ठरवण्यात आले आहे.
असली पूर्वग्रहदूषित टीका करणाऱ्याचे त्याच्याच देशाने वाभाडे काढलेत. या न्यायाने शिंडलर्स लिस्ट, सोफीज चॉईस हे चित्रपट सुद्धा प्रचारकी आहेत.
या थपडेच्या आवाजाने आनंदाने बेहोष होऊन नाचणारे निधर्मांध कायमस्वरूपी बहिरे होतील.
अजून सविस्तर वाचा.
आपण चित्रपटतज्ज्ञ नाही असे इस्राएलच्या भारतातील राजदूतांनी म्हटले आहे, संपला विषय. बटबटीतपणा आणि कलात्मतकता ह्यातील जाण असल्याने ज्युरींनी त्यांचे मत मांडले, त्याचा खरे तर आदर करायला हवा होता इस्रायली राजदूतांनी.
इस्राएली राजदूत सूज्ञ आहेत. त्यांनी त्या ज्युरीसारखै आपल्या राजकीय मतांवर आधारीत समीक्षण केलेले नाही. चित्रपटाचे समीक्षण करताना ते चित्रपट म्हणून करायचे असते, आपल्या राजकीय विचारसरणीतून चित्रपट पहायचा नसतो. हा ज्युरी डाव्या विचारसरणीचा, राष्ट्रवादविरोधी व पॅलेस्टाईनविषयी सहानुभूती असणारा आहे. त्यामुळेच काश्मीर फाईल्स त्याला झेपलेला नाही.
ज्यांना भूतकाळात भयानक वंशविच्छेदाचा सामना करावा लागला आहे अशा ईस्त्राइली ज्यु माणसाकडून अशी गरळ ओकणे हे धक्कादायक आहे.
याच न्यायाने 'शिन्डलर्स लिस्ट' चित्रपट / पुस्तकाला पण असेच भाकड, पूर्वग्रहादूषित वगैरे म्हणावे का?
त्या ज्युरीने पूर्वग्रहदूषित गरळ ओकल्याने निखिल वागळे, आव्हाड, चोरमारे वगैरे पाकिस्तानप्रेमी आनंदाने बेहोष होऊन नाचत आहेत. मिपावर सुद्धा काही जण नाचत आहेत.
या ज्युरींची निवड करण्यासाठी जी समिती बनविण्यात आली होती, त्या समितीत कोण होते हे पाहिले तर लगेच लक्षात येईल की त्या ईस्त्राइली व्यक्तिने 'कश्मिर फाईल्स' या चित्रपटाबाबत अशी गरळ का ओकली असेल.
त्या समितीत होते करण जोहर, प्रसुन जोशी, मनोज मुन्तशीर बॉबी बेदी, सुखवींदर सिंग व इतर कराचीवुडवाले.
केवळ सत्ता प्राप्त करून चालत नाही, आपली व्यक्त-अव्यक्त उद्दिष्टे साध्य करण्याची इच्छाशक्ती, धमक असावी लागते. सध्याच्या तथाकथित हिंदूहितवादी सरकारात ती धमक कधीही दिसली नाही.
Shraddha Murder Case: फांसी भी मिली तो अफसोस नहीं, जन्नत में मिलेगी हूर; आफताब ने दिया चौंकाने वाला बयान
https://www.jagran.com/delhi/new-delhi-city-ncr-shraddha-murder-accused…
हैवान .....
ही असली धर्मांध मानसिकता कुठून येते?
पुस्तकातून
https://marathi.hindusthanpost.com/special/scholarship-has-been-stopped…
अतिशय उत्तम निर्णय.....
परमपूज्य राहूल गांधी आणि त्यांचे मित्रपक्ष, आता काय मत व्यक्त करणार? हे वाचणे रोचक ठरेल ....
"साहेब! घर मिळालं, आता बायकोही मिळवून द्या!", अडीच फुटांच्या मोहम्मद शरीफ यांची लग्नासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती!
https://www.lokmat.com/national/two-and-half-feet-long-mohammad-sharif-…
कदाचित नंतर.... फ्रीज, टीव्ही, पण मागतील.....
आणखी एक 'श्रद्धा'! विवाहित मुस्लीम तरुणाने युवतीला फसवलं, बोलणं बंद करताच भयानक कांड
https://lokmat.news18.com/crime/married-muslim-young-boy-killed-his-gir…
आता, परमपूज्य राहुल गांधी आणि त्यांचे मित्रपक्ष, काहीच बोलणार नाहीत....