ऊड ऊड रे प्लोव्हू... ३०,००० किमीची फेरी मारून येऊ ! : ०३ : प्रवासी पक्षांची दिशादर्शक प्रणाली
===================================================================
ऊड ऊड रे प्लोव्हू... ३०,००० किमीची फेरी मारून येऊ !
मिल्क एण्ड कुकीजचा आणि पुस्तकांचा काय बरं संबंध ? वर वर बघता काही संबंध नाही पण आमच्या गावातल्या वाचनालयात हा उपक्रम आहे. वयोगट ३ ते ६ वर्षाच्या मुलांना आठवड्यातून एकदा संध्याकाळी वाचनालयात घेऊन जायचं. आपलं काम म्हणजे फक्त मुलाची त्या कार्यक्रमासाठी नाव नोंदणी करणे आणि नेमून दिलेल्या वेळात आपल्या मुलाला तिथे घेऊन जाणे.
पुस्तक दिनाचा विषय निघाला आणि मला एक पुस्तक परिचय तरी लिहावासा वाटू लागला. कोणत्या पुस्तकावर लिहावं असा विचार करताना सतत एकच पुस्तक समोर दिसू लागलं, ते म्हणजे मारा अँड डॅन.
आता यात गोम अशी होती की मी हे पुस्तक बऱ्याच वर्षांपूर्वी वाचलेलं असल्याने तपशील काहीच आठवत नव्हते. पण अगदी मनापासून तर त्यावरच लिहावंसं वाटत होतं. मग पुस्तकशोध सुरू झाला.