सैली - १३ सप्टेंबर (जागतिक पुस्तक दिन लेखमाला)
मराठी साहित्यात व्यक्तिचित्रणाची फार मोठी परंपरा आहे. व्यंकटेश माडगूळकरांची 'माणदेशी माणसं', जयवंत दळवींचं 'सारे प्रवासी घडीचे', ग्रेस, सुरेश भटांसारख्यांचं वेधक वित्रण असणारं मधुकर केच्यांचं 'विदर्भातली माणसं', अनेकांचं खुल्लमखुला वस्त्रहरण करणारं दुर्गाबाईंचं 'जसे आठवते तसे' ही चटकन आठवणारी नावं!
मिसळपाव