बेधुंद (भाग ४ )
बेधुंद (भाग ४ ) :
(बऱ्याच दिवसाने लिहितोय, कामाचा व्याप जरा जास्त वाढलाय - टायपिंगच्या चुका पोटात घ्या :P )
मार्च २००६ :
चौघही विद्यापीठाच्या मुख्य गेट समोर बाहेर आली . रस्त्यावर मिळेल त्या गाडीची वाट बघत उभी राहिली . गेट च्या बाहेर वडापाव , मिसळ , भेळ , चहा इ . चे गाडे लागले होते . बऱ्याच विद्यार्थ्यांची वर्दळ होती , परीक्षेची वेळ असल्याने काही 'हुशार' विद्यार्थी हातामध्ये 'नोटस' घेऊन 'खाता -खाता' वाचत होते . चंद्यानेही हातामध्ये 'नोटस' आणल्या होत्या , तोही 'टोपर्स' पैकी एक होता . काही वेळाने एक वाळूचा ट्रक उभा राहिला अन ते सगळे मागे बसले .
मिसळपाव
सर्व वाचकांना पुस्तकदिनाच्या शुभेच्छा!
पुर्वीच्या काळी पोथ्या ,पुस्तके तयार करण्यासाठी लिथोग्राफी तंत्राचा वापर करत असत. हे अत्यंत किचकट व वेळखाऊ काम असे .तसेच कुशल मनुष्यबळ असणे अत्यंत आवश्यक असे.