दिवेआगरमधील आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रेक्षणीय स्थळांबद्दल माहिती हवी आहे.
इथे दिवेआगर व त्याच्या आजुबाजुच्या बघणेबल ठिकाणांविषयी माहितीपर एखादा लेख आहे का?
पुस्तक वाचता वाचता डुलकी लागलीय, कधी अचानक काम आठवलंय – अशा वेळी खुणेसाठी पटकन पुस्तकाच पान कोपर्यात दुमडलं जातं किंवा पेन, पेन्सिल, जवळपास पडलेली एखादी पावती, हाताशी असलेलं बिझनेस कार्ड वापरलं जातं. पुस्तकात खूण म्हणून वापारण्यासाठी अनेक प्रकारच्या विविधरंगी ‘पुस्तकखुणा'ही बाजारात विकत मिळतात.
आवडत्या लेखिकेच्या निवासस्थानाला दिलेल्या भेटीबद्दल, त्यांच्या बालपणाबद्दल, त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टींबद्दल मिळालेली माहिती याबाबत पुस्तकदिनानिमित्त आवर्जून लिहावेसे वाटले म्हणून हा लेख.
मला हॅवर्थला जायचे आहे असे मी मागे नवऱ्याला तीन-चार वेळा सांगितले होते पण काही केल्या जाणे होईना. यावर्षी हॅवर्थ बघायचेच आहे असा हट्ट केला तेव्हा त्याने विचारले हॅवर्थला आहे तरी काय?
.
मोसाद - भाग १०
मोसाद - भाग ११
१ एप्रिल १९७३, बैरुट, लेबेनॉन. सँड्स हे बैरुटमधल्या प्रसिद्ध हॉटेल्सपैकी एक. त्या दिवशी सकाळी तिथे नेहमीची लगबग चालू होती, त्यामुळे बेल्जियन पासपोर्ट घेऊन आलेल्या गिल्बर्ट रीम्बो नावाच्या पर्यटकाकडे कुणाचंही जरुरीपेक्षा जास्त लक्ष गेलं नाही. त्याच दिवशी दुपारी डीटर ऑल्टन्यूडर नावाचा जर्मन पर्यटक तिथे आला.