THRILL…..Once Again
THRILL…..Once Again
******************************************************************************
वाचकांसाठी एक नम्र विनंती.
ह्या कथेतील संदर्भ सम्जुन घेण्यासाठी तुम्हाला अगोदर माझी "Thrill" हि कथा वाचावी लागेल.
http://www.misalpav.com/node/30565
******************************************************************************
कधी कधी काही काही गोष्टी प्रारब्धातच लिहिलेल्या असतात. अगदी ठरवुनही टाळता येत नाहीत अश्या काही. अशीच एक गोष्ट माझीही आहे.
मला आजही आठवतय त्यादिवशी शुक्रवार होता. संध्याकाळी अंड्याचा फोन आ्लेला.
मिसळपाव
मर्डर इज अनाउन्सड!!
शsssssssss खून झाला आहे! "A Murder is announced" मर्डर मिस्टरीज वाचणार्यांसाठी परिचित असे हे वाक्य आणि कादंबरी देखील. या कादंबरीची लेखिका आहे Queen of crime म्हणून नावाजलेली अॅगाथा क्रिस्ती. १५ सप्टेंबर १८९० साली Agatha Mary Clarissa Miller चा जन्म अमेरिकन वडील आणि ब्रिटिश आईच्या पोटी Torquay इंग्लंड येथे झाला.