देशोदेशीची वाद्ये: पोलँड
पोलॅंड किंवा पोलॅंडचे गणराज्य हा मध्य युरोपातील आकारमानाने एक मोठा देश. युरोपात आकाराने 9वा तर लोकसंख्येने आठवा देश. साधारण इ.स. 966 पासून या देशाचे स्वतंत्र अस्तित्व नकाशावर दिसू लागले.
बरेच दिवस कोकणातील तीन लेण्या पाहण्याचे मनात घाटत होते. शेवटी कुड्याची लेणी, गांधारपाले लेणी व पन्हाळे काज़ी या लेण्यांना भेट देण्याचे ठरवले. लेण्यांना भेट देण्यापूर्वी त्या कुठल्या दिशेला तोंड करुन आहेत व त्याच्यावर किती वाजता कसा उजेड पडतो याची अभ्यास करणे छायाचित्रे काढण्याच्या दृष्टीकोनातून अत्यंत आवश्यक. गुगल मॅप्समधे यासाठी अप्रतीम सोय आहे.