भृगुसंहितेच्या शोधात... 2
मित्र हो,
या यात्रेतील महत्वाचा भाग होता की मेरठ, लखनौ, प्रतापगढ व साहरनपुरला भेट देऊन तेथील भृगुशास्त्रीकडील संहिता पत्रांची माहिती व जमल्यास गोडीगुलाबीने त्यांच्याकडील पट्ट्यांचे फोटो काढून पट्ट्यांचे करायला प्रवृत्त करणे. सहारनपुरच्या केंद्रात केदारनाथ प्रभाकर यांच्या मुलाने 'सध्या रामनवमीमुळे वडील भेटू शकणार नाहीत' म्हटल्यावर पालम विमानतळावरून सरळ आम्ही मेरठच्या डब्बा गाडीत बसायला आयएसबीटी वरून चढलो. ही गर्दी, घाम येणारी गर्मी, त्यात गावागावातून झुंडीच्या झुंडी आसपासच्या गावात लागलेल्या मेळ्यात जायला ट्रॅक्टरचे ट्रेलर भरभरून जाताना पाहून रामनवमीच्या गर्दीचा हिसका आम्हाला कळून आला.
राख
तुझ पावलांची आस, दारास नित्य आणि,
आरास अश्रुनयनी, वदते जुनी कहानी.
तुझ विसरु कशी मी, तुझ आठवू किती मी,
अन रिक्त करता करता, तुझ साठवू किती मी ?
दिमतिस काळ माझ्या, स्मरणे तुला अखंड,
जाळून दिनरात, उरणे तुझे अनंत
श्वासात घोळलेला, शरिरात रुजवलेला...
सुगंध तुझ फिरस्ता, हृदयात सजवलेला.
तुझ्यात मी जरी ना, माझ्यात तू अजुनी...
राखेत मी जिवंत, गेले जरी विझूनी..
आपण गूगल input सुविधा किंवा इतर IME सुविधा मराठी टायपींगसाठी वापरता ?
आपणास विकिपीडियावर लिहिण्याचा अनुभव असून आणि नसून दोन्हीही लोक्सचा: wikimedia.github.io/VisualEditor/demos/ve/desktop-dist.html#!pages/simple.html या दुवा पानावर मराठी टायपींग टेस्टस (डायरेक्ट टायपींग टेस्ट, कटकॉपीपेस्ट नव्हे) करण्यात यथाशीघ्र सहभाग हवा आहे.'''
* What_to_test (काय काय टेस्ट करावे) हे पान अधिक माहितीसाठी अभ्यासता येईल.

भोगानंदिश्वरा
नंदिहिल्स बेंगलोरपासून अवघ्या ५० किमी अंतरावर आहे. नंदिहिल्स हि बेंगलोरवासियांसाठी सुटीच्या दिवशी भेट द्यायची आवडीची जागा. सुटीच्या दिवशी जवळपास जत्रा भरेल इतकी गर्दी असते आणि टेकडीवरचे योगानंदिश्वरा मंदिर सर्वांच्या परिचयाचे आहे. पण नंदिहिल्सच्या पायथ्याशी असलेलं भोगानंदिश्वरा हे बारशे वर्श जुनं मंदिर मात्र दुर्लक्षित राहिलं आहे. हे मंदिर नंदिहिल्सपासून फक्त पाच किमी अंतरावर नंदिग्राम ह्या खेड्यात आहे.
नवव्या शतकात बाणा राज्यघराण्याची राणी रत्नावली हिने ह्या मंदिराची स्थापना केली. ह्या मंदिराचा पुढे, गंगा, चोला, होयसाळा, पल्लवा आणि विजयनगर ह्यांचा कारकिर्दित विस्तार झाला.
समुद्र
तासंतास समुद्र प्यायलो मी,
दिवसभराचा सारा मुद्राभिनय,
तपशिलासकट, थोडा-थोडा करून...
बराच समुद्र प्यायलो मी.
समुद्र....
स्वत:हुन जवळीक साधत,
पायांशी घोळणारा...
अथवा, सगळी गरळ मागे टाकुन,
कोरडा निघून जाणारा.
सारे ढग हाकून थकल्यावर,
सूर्य गिळायला मोकळा झालेला..
लाल समुद्र.
एक दिवसाचा समुद्र फाडून ओतला
डोळ्यांमध्ये, मावळत्या तप्त सुर्यासकट.
खारट समुद्र,
वाहत राहिला बंद डोळ्यांमधून,
बराच वेळ...
सूर्य मात्र,
विनासायास ह्रदयापर्यंत ग
न्युरेम्बर्ग erlangan
बहुतेक ३-१५ मे मध्ये न्युरेम्बर्ग erlangan मध्ये असू ...आपल्या पैकी है का कुणी ?
व्य नि करावा
पॅरिस आणि अॅमस्टरडॅम मधे कट्टा करूया का ?
मित्रहो, कालच मी पॅरिसला पहुचलो आहे आणि इथे ३ जून पर्यंत मुक्काम आहे. यावेळी अॅमस्टरडॅमला पण जायचा विचार आहे.
तर मंडळी, पॅरिस आणि अॅमस्टरडॅम मधे कट्टा करूया का ?
बाबानची फजिती....
स्थळः- जेवणचे टेबल,
वेळः- सन्ध्याकाळ किन्वा रात्र.....
बाबा म्ह्णतात, चिरन्जीव....कोणती बीअर घेता ????
मुलगा पार हवेत... क क कोणती बीअर... बाबा तुम्ही काय म्हण्ताय ते मला नाहि कळत...(मुल्गा बापाचि नजर चुकविण्याचा फुकट प्रयत्न कर्तो)
बाबा खूप गम्भीर चेहरा...
बेटा... मी तुझा बाय द वे नाही आउल द वे बाप आहे...
खाणार कानाखाली सान्गणार सगळ..
इतक्यात आई येते...
काय हो... काय सान्गणार आहे सोन्या आपला..??? (सोन्या......?????)--बाबा...
तुझा सोन्या आता जरा जास्तच शहाणा झालाय..
बीअर घेतात चिरन्जीव आप्ले...
आईच्या दोन आथ्या ताणल्या जातात...तरीही... नाही हो..
पुराणातील दशावतार आणि डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत; एक साम्य -
पुराणातील दशावतार आणि डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत; एक साम्य -
मिसळपाव