आणि यांनी घडविली अमेरिका! ..अंतिम ५) हेन्री फोर्ड
आणि यांनी घडविली अमेरिका! हि लेखमालिका मला मिसळपाववरती सादर करू दिल्याबद्दल मी समस्त मिपाकारांचा आणि संपादक मंडळाचा आभारी आहे. माझी मिसळपाववरील हि पहिलीच मालिका. शेवटचा भाग लिहायला काही कारणांमुळे बराचसा उशीर लागला त्याबद्दल मी आपली नम्रपणे माफी मागतो.
पुन्हा एकदा या मालिकेविषयी - गेल्या वर्षी २०१४ मध्ये हिस्टरीवर 'The Men Who Built America' ही मालिका बघितली आणि त्या मालिकेची ओळख सर्वांना करून देण्याच्या इच्छेने हि मालिका लिहायला घेतली. अगोदर लिखाणाचा काहीच अनुभव नसल्याने व्हिडिओ ते शब्द असे भाषांतर करताना सुरुवातीला बर्याच चुका झाल्या. भाषा तशी यांत्रिक वाटायला लागली.
मिसळपाव
४.