Skip to main content

टोमॅटो राईस

लेखक मनिमौ यांनी सोमवार, 22/12/2014 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
1 साहित्य 2 वाटया बासमती तांदुळ 5 मिडियम टोमॅटो प्युरी करून 2 मोठे कांदे 3 मिरच्या आलं लसूण पेस्ट 2 मोठे चमचे. साजूक तूप 1/2 वाटी पाव वाटी काजू मीठ साखर कोथिंबीर (सजावटीसाठी) कृती प्रथम तांदूळ धुवून निथळत ठेवा. कांदा बारीक व उभा चिरा. छोट्या कुकरमध्ये तुप घालुन जिरं व कांदा घालून परतून घ्या.त्यात तांदूळ घालून परतावे.नंतर मिरचीचे तुकडे आणी आलं लसुण पेस्ट घालून परतून घ्यावे. थोडा वेळाने 5 वाट्या गरम पाणी घालावे.

आल्याचे लोणचे

लेखक मनिमौ यांनी सोमवार, 22/12/2014 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
आल्याचे लोणचे साहित्य पाव किलो आले 10 मोठी लिंबे शेंदेलोण , पादेलोण .- चवीपुरते चवीपुरती साखर कृती आल्याची साले काढून ते किसून घ्यावे. नंतर त्यात बाकी सर्व गोष्टी मिसळा. लिंबाचा रस घालून एकत्र करावे. नंतर त्यात अधूनमधून लिंबाचा रस घालता रहावे. पित्ताचा त्रास असेल तर खूप गुणकारी. उलटी झाली तर चाटवा. तोंडाला लगेच चव येते.

बाइक्स घेताना - भाग २

लेखक टवाळ कार्टा यांनी सोमवार, 22/12/2014 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
बाइक्स घेताना - भाग २ भाग - १ … तर आता विभागवार लोकप्रिय ठरलेल्या बाइक्सचे पर्याय बघू… मी फक्त नवीन किंवा खप जास्त असणारे पर्यायच निवडले आहेत …त्याशिवायसुध्धा प्रत्येक विभागात अजून कमी प्रसिध्द पर्याय आहेत १००-११० cc १. दमड्या - सगळ्यांत कमी २. मायलेज … "कितना देती है" - सगळ्यांत जास्त ३. दिसणे - काकूबाई / वरणभात ४. ताकद (power) - ७५+ पळवली की धापा टाकणार ५. आराम - अगदीच टुकार ६. तेलपाण्याचा / सुट्टया भागांचा खर्च - सगळ्यांत कमी ७.

कस्तूरी!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 22/12/2014 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
लहरत लहरत आली बहरत साद मिळाली प्रेमाची मंद धुंद ही गो...ड सुगंधी कस्तुरि पहिल्या प्रेमाची हाय तिचा तो चेहेरा मोहक डोळे धुं....दं शराबी हो तन ही नाजुक ,नाजुक काया कांती त्यात गुलाबी हो हातावरची मउ-मेहेंदि ती जितक्या नाजुक रेषा हो मनावरी ती भिनता होते मोहक मोहक स्पर्शा हो! संवादी ते शब्द असे की श्रवणाने ऐकावे हो शब्द शब्द ही शीतल छाया शांत मना निजवावे हो.....! भोग नव्हे तो योग सुगंधी नशिबाच्या पलिकडला हो जगता जगता हाती आला नशिबाही तो हुकला हो! एक सुगंधा आली बहरत सुगं.........ध देऊन गेली हो चार दिसांची अल्लड सोबत जगणे जगणे झाली हो ======================= . अतृप्त..
काव्यरस

माणुसकीचा येता गहिवर

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी सोमवार, 22/12/2014 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
माणुसकीचा येता गहिवर आठवा त्यांचे अत्याचार लुटलेली माताभगिनींची अब्रू अन् स्वाहा केलेले घरदार युद्धामध्ये सातत्याने खाल्ली माती झाली हार मग सोडले जिहादी पिल्लू अन् सुरु जाहले अत्याचार ठेउनी जा तुमच्या बायकापोरी ध्वनीक्षेपकांचे आठवा चित्कार भोसकलेले कोवळे जीव अन् माजवलेला हाहा:कार काश्मीरी शालीवर पडली आमच्याच रक्ताची लाली फार काश्मीरी जनता जाहली पाकी गोळ्यांची शिकार समाधान होईना तयांचे बॉम्बस्फोटांनी केले बेजार अश्राप कोवळ्या जीवांनी गमावले आई-बाप अन् मित्रही फार शरीरात आजही काचा शस्त्रक्रियांनी आजही बेजार तुमच्या फुकाच्य
काव्यरस

छायाचित्रणकला स्पर्धा ५: "भूक" प्रवेशिका आणि मतदान....

लेखक संपादक मंडळ यांनी सोमवार, 22/12/2014 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
छायाचित्रणकला स्पर्धा मालिकेतील पाचवं पुष्प, विषय 'भूक' या विषयानुरूप आलेल्या या प्रवेशिका. आजपासून २९ डिसेंबरपर्यंत मिपा सदस्य परीक्षक म्हणून या चित्रांना १,२,३ असे अनुक्रमांक देतील. मतांची सरासरी काढून अंतिम निर्णय प्रकाशित केला जाईल. अनवधानानं मुळ धाग्यातलं एखाद्या स्पर्धकाचं चित्रं या यादीत टाकायचं राहून गेलं असेल वा एकाच सदस्याची दोन चित्रं आली असतील तर कृपया निदर्शनास आणून द्यावं ही विनंती. धन्यवाद आणि शुभेच्छा!
एखाद्या सदस्याने स्वतःच्याच छायाचित्र प्रवेशिकेला मत दिलेले असल्यास ते मत ग्राह्य धरले जाणार नाही.
१.

उजवे - डावे प्रतिसाद ..??..

लेखक माहितगार यांनी सोमवार, 22/12/2014 08:55 या दिवशी प्रकाशित केले.
"मयूरपंथाच्या पुर्नजन्मापर्यंत" हा धागा लेख मी डिसेंबर २०१४च्या आसपास लिहिला गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत इसीस नावाच एक दमनचक्र इराक नावाच्या देशात दाखल झाल आता सावकाश पडद्या आड जाताना दिसते आहे. अग्दीच सिंजारचा पहाड आमेरीकन प्रयत्नांनी सोडवून घेतला नाही तो पर्यंत याझिदींच्या बातम्या मुखमृष्ठावर होत्या त्या आताही आहेत पण तुमच्या समोर मुखपृष्ठावर येत नाहीत एवढेच. एकवीसाव्या शतकात एखाद्या समुहाला वंशसंहाराला सामोरे जावे लागेल असा विचारही येऊ नये त्या काळात इराक मध्ये याझिदी समुदायावर गेली तीन साडेतीन वर्षे उघड दमनचक्र चालले.

आजी-आजोबा

लेखक शिरीष फडके यांनी सोमवार, 22/12/2014 08:54 या दिवशी प्रकाशित केले.
कलमनामा – २१/१२/२०१४ – लेख ११ – आजी-आजोबा http://kalamnaama.com/aaji-ajoba/ आजी-आजोबा आज लग्नाचा २५वा वाढदिवस साजरा झाला. बायकोने सगळ्या पाहुण्यांसमोर तोंडभरून आपल्या नवर्याचं कौतुक केलं. नवर्यानेदेखील बायकोचं कौतुक केलं. कौतुक करताना दोघांचेही डोळे आनंदाने भरून आले होते. पण या सगळ्यापेक्षा विशेष होतं ते मुलांनी केलेल्या कौतुकाचं. आम्ही भाग्यवान आहोत की आम्ही तुमच्या पोटी जन्म घेतला असं म्हणून दोन्ही मुलांनी आपल्या आईवडिलांना लग्नाच्या २५व्या वाढदिवसाची एकप्रकारे शाब्दिक भेटच दिली. सगळे पाहुणे गेल्यानंतर सवयीप्रमाणे दैनंदिनी लिहायला वडील बसले.

अत्तरायण..! भाग - ३

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 22/12/2014 02:12 या दिवशी प्रकाशित केले.
अत्तरायण..! भाग - १ अत्तरायण..! भाग - २ आठ वर्षापूर्वीची घटना.. गणपतिचा पहिला दिवस.. नेहमीप्रमाणे मी माझ्या पहिल्या कामाच्या ठिकाणी पोहोचलो. आणि काम अवरल्यावर आलेला चहा पीत असताना,त्या यजमानानी मला "गुरुजी हात पुढे करा!" असं फर्मावलं. मी आपला मनात,'आज यांना काहि खटकलय कि काय?' 'अथर्वशीर्ष तर सावकाशच म्हटलं होतं' वगैरे बाळबोध आत्मशंका घ्यायला लागलो.