छायाचित्रणकला स्पर्धा ४ प्रवेशिका आणि मतदान....
छायाचित्रणकला स्पर्धा मालिकेतील चौथं पुष्प, विषय 'उत्सव प्रकाशाचा' या विषायानुरूप आलेल्या या प्रेवेशिका.
आजपासून २३ नोव्हेंबरपर्यंत सगळे मिपा सदस्य परीक्षक म्हणून या चित्रांना १,२,३ असे अनुक्रमांक देतील. मतांची सरासरी काढून अंतिम निर्णय प्रकाशित केला जाईल.
अनवधानानं मुळ धाग्यातलं एखाद्या स्पर्धकाचं चित्रं या यादीत टाकायचं राहुन गेलं असेल वा एकाच सदस्याची दोन चित्रं आली असतील तर कृपया निदर्शनास आणून द्याव ही विनंती.
धन्यवाद आणि शुभेच्छा!
"e" पुस्तके आणि कागदी पुस्तके
आजचा काळ इलेक्ट्रोनिक चा आहे. पुस्तक पण त्यातून सुटली नहित. e - books , e -magzines सगळीकडे बघायला मिळतात . त्यामुळे अर्थात कागदाची, पैशाची, झाडाची बचत तर होते आणि पर्यायाने पर्यावरणाचा समतोल राखायला मदत होते. जुने अंक साठवायचा त्रास पण वाचतो आणि जागा पण .
मी पण या "e" प्रत चा वापर करते पण मी पूर्णपणे ती प्रत वाचू शकत नाही . काही सदर वाचून मी थांबते मग भले ती कितीही वाचावीशी वाटो . पण त्याचीच जर कागदी प्रत असेल तर मी ती पूर्णपणे आणि लगेच वाचून संपवते .
शेजवान बिट्टे
साहित्य :
१ बिट्टे करण्यासाठी : १ वाटी कणीक , पाणी , तेल किंवा तूप
२ बाजारात मिळणारी शेजवान चटणी
३ दही : अर्धी वाटी.
चपातीसाठी मळतो तशी कणीक मळुन घ्यावी.
त्याचा गोळा करुन पोळपाटावर एक चपाती लाटावी.
त्याला तेल किंवा तुप लावावे आणि बाकरवडीला करतात तसा रोल करावा. रॉल थोडा दाबुन करावा म्हणजे त्याचे थर सुटणार नाहीत.
अशा प्रकारे रोल करावेत. माणशी दोन रोल पुरतात. चाकूने त्याच्या बाकरवड्या कापाव्यात.
मग प्यानमध्ये दोन चमचे तुप गरम करावे आणि हे बिट्टे शॅलो फ्राय करावेत. थोडा रंग बदलला की झाकण लावुन ठेवावे. गरम करावे. मध्येच उघडुन हलवुन पुन्हा गरम करावे.
व्यवस्थीत शिजले की ताटात घ्यावेत.
राजकारण्यांची वैयक्तिक आयुष्य आणि भारतीय जनमानस
अशात बघण्यात आणि वाचण्यात आलेले दोन प्रसंग - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी चालू असताना वर्तमान पत्रात कुणी राजकुमारी कौल वारल्याची बातमी वाचण्यात आली . त्यांच्या अंतिम संस्काराला अरुण जेटली , ज्योतिरादित्य शिंदे आणि इतर बरेच दिग्गज उपस्थित होते . कोण होत्या या राजकुमारी कौल ? वाचून अनेकाना धक्का बसेल पण दिल्ली च्या राजकारणी वर्तुळात त्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या 'Constant Companion ' म्हणून प्रसिद्ध होत्या .
अंधारातली पहाट......!
अंधारातली पहाट......!
दबक्या पावलांनी श्रिया क्लासच्या दाराशी आली, " मे आय कम इन सर ?"
" येस कम इन , यु आर लेट टुडे " सर घड्याळ पाहत म्हणाले . पहाटेचे सव्वा पाच वाजले होते.
"सॉरी सर !" असे म्हणत श्रिया क्लास मधे येउन बसली. तिचे घाबरलेले डोळे ,थरथरणारे हात पाहत मी 'काय झाले ' असे खुणावुन विचारले. आणि तिनेही नंतर सांगते अशी ओठाची नुसती हालचाल करून सांगितले. 7 वाजता क्लास संपला तसा झपाझप जिना उतरत आम्ही सगळ्याजणी खाली आलो. आता कॉलेजला निघायचे म्हणून सायकल्स काढ़त काढ़त मी परत विचारले, " काय गं , बरी आहेस ना ? मगाशी काय बारा वाजले होते चेहऱ्यावर ? "
" काही नाही गं !
एक किस्सा (बाल दिन स्पेशल)
एक किस्सा (बाल दिन स्पेशल)
गांजवे चौकात एक छोटेसे ६-१० स्के .फुटाचे भडभुंज्याचे दुकान आहे
भेळ शेव चुरमुरे आदी पदार्थ मिळतात....मालक त्याची बायको व छोटी मुलगी दुकानात असते.....
दुकानातली "शेंगदाण्याची भजी" मला आवडतात रुची पालट म्हणून मी १०-१५ रु ची घेत असायचो/असतो
२-३ वेळा मात्र" माल तयार केला नाही... उद्या नक्की करतो" अशी उत्तरे मिळाली ..मी पण फारसे मनावर घेतले नाही
पुढे एके दिवशी स्टेट ब्यांकेत खाते/ डिपॉझिट असल्याने पास बुक जुळवून घेण्यासाठी ब्यांकेत जायचे ठरले व चेक बुक/कार्ड पासबुक असलेले "पाऊच "घेऊन ब्यांकेत गेलो.
सुदैवाने "सिस्टिम डाउन "अश्या सबबी न मिळता पास बुक जुळवून घेतले.
प्रतिमा
प्रतिमा
दुपारची वेळ. घरात आई आणि मुलगी अशा दोघीच. मुलीला झोपवल्यावर आईदेखील थोडावेळ तिच्या शेजारीच पहुडते. काही वेळाने मध्येच मुलीला जाग येते. काय आणि कसं सुचतं कुणास ठाऊक पण तिला आईप्रमाणेच स्वयंपाकघरात जाऊन काम करण्याची लहर येते. ती ठरवते आपणसुद्धा आईप्रमाणेच भाजी चिरूया. ती रोज आईला भाजी चिरताना बघतच असते आणि अगदी तसंच आपणसुद्धा भाजी चिरून आईला थोडी मदत करावी असं तिला वाटतं. पण सुरी कशी घ्यायची कारण ती तर ओट्यावर आहे आणि तिची उंची तिथपर्यंत पोहोचणार नाही. मग ती बाहेरच्या खोलीतून एक खुर्ची हळूहळू (आवाज न करता) स्वयंपाकघरात ओढत आणते. खुर्चीवर चढून ती ओट्यावरील सुरी आधी घेते.
मॅटिनी
मॅटिनी
आज रविवारचा दिवस आहे,
गुलाबी थंडीचा महिना आहे
मुले पण मामा कडे गेली आहेत
आज जरा चुकारच मूड आहे............
.
नाष्ट्यास कांदे पोह्याचा बेत आहे
लिंबू पिळून बशी वाफाळते आहे
का लाजतेस प्रिये ,भरव ना घास
आज तर राजा राणीच राज्य आहे.........
.
किचन मधे जरा लुडबूड करु दे
मदतीच्या बहाण्यानं तुला सतावू देत.
गारठा जरा आज अंमळ जादा आहे
स्वयंपाक घरातली उब जरा घेऊ देत........
.
नको ति आज बेचव भेंडी अन गवार
कोवळी मटार सोलण्यास घेतली आहे
नारळ घालून उसळीचा फक्कड बेत आहे,
अन्नपुर्णे, तुझ्या हाताची चव निराळीच आहे.......
.
आकंठ भोजन, सखे तन मन तृप्त आहे
राहू दे आवरा आवरी, आज एकांत आहे.
नाइट शो तर आपला नेहम
मिसळपाव