मोबाईल पेमेंट
ॲपलने ॲपल पेमेण्टस चालू केल्यावर गेले अनेक दिवस मोबाईल पेमेंट या विषयावर शोधाशोध करत होतो . त्यातुन कळलेली ही माहीती. भारतात गेली सुमारे पाच वर्ष ही सोय उपलब्ध आहे आणि ती सुध्धा अगदी साध्यातसाध्या फोनवरही, परंतू फार काही हिचा प्रचार दिसत नाही.
गेली काही वर्ष financial inclusion हा माध्यमांचा आवडता विषय झाला आहे, खासकरून जनधन योजना चालु झाल्यापासून. परन्तू यातली किती खाती टिकतील या बद्द्ल सगळ्यांनाच शंका आहे, जी माझ्यामते फार रास्त आहे.
मिसळपाव
प्रवेशद्वारावरील नक्शिकाम अप्रतिम करण्यात आलेले आहे, त्यामुळे त्याचा फोटो घेण्याचा मोह आवरता आला नाहि.