हे अग्नी माझ्या मार्गातील अडथळे दूर कर – ईशान उपनिषद
अग्ने नय सुपथा राये अस्मान्
विश्वानि देव वयुयानि विद्वान्.
युयोध्यस्म्ज्जुहुराणमेनो
भूयिष्ठां तेनमउक्तिं विधेम.
[ईशोपानिषद (मंत्र १8)]
शाब्दिक अर्थ: हे विश्वदेव विद्वान अग्नी, आपल्याजवळ पोहचण्यासाठी मला योग्य मार्ग दाखवा. माझ्या मार्गातले अडथळे दूर करा. ही विनंती. अग्निदेव सर्वज्ञ आहेत, ते सर्वकाही जाणतात, त्यांच्या पासून काही ही लपलेले नाही. साधकच्या हातून घडलेल्या वाईट कृत्यांमुळे मुक्तीचा मार्ग अवरुद्ध झालेला आहे. पापांच्या परिणामांपासून मुक्त करण्यासाठी साधक अग्निदेवाची विनंती करीत आहे.
मिसळपाव
विविध रंग छटांचा उपयोग Bokeh निर्माण करण्यासाठी केला जाउ शकतो.
६..३० ची कर्जत पकडली , किसन अल्पेश ठाण्याहून आले, मग नेरळला उतरल्यावर आधी पोटात इडल्या ,मेदूवडे सारले (आधी पोटोबा , मग ट्रेकोबा :) ).