माझी बाईक भ्रमंती - दक्षिण भारत
आपल्या आवडीची एखादी गोष्ट करायची असं बरेच दिवस मनात असावं, पण काही कारणांमुळे त्यात व्यत्यय यावा, आणि मग अचानक एके दिवशी ती संधी स्वत:हून चालत आपल्या दारी यावी, याहून दुसरा आनंद तो कशात असणार? माझ्या बाबतीत असंच काहीसं घडलं. कित्येक दिवसांपासून बाईकवरुन कुठेतरी लांब भटकायला जायचं मनात होतं, आणि यंदाच्या दिवाळीत अखेरीस ती संधी आली.
मी आणि सोबत अजून ३ riders नी सुट्ट्यांचा फ़ायदा घेऊन एक आठवड्याचा बेत ठरवला, आणि जागा ठरली ती दक्षिण भारतातील कर्नाटकाची किनारपट्टी आणि पश्चिम घाटांमधील काही भाग.
मिसळपाव
साहित्यः
२५० ग्रॅम मिक्स सलाड पाने (लेट्युस, रोमैन, रॉकेट, पार्स्ले इ.)
१ सफरचंद, फोडी केलेलं
१ वाटी चेरी टोमेटो
१ क्यूब प्रोसेस्ड चीज किंवा १०० ग्रॅम पनीर , छोटे तुकडे
थाई चिली ड्रेसींगसाठी साहित्यः
१ टीस्पून लिंबाचा रस
२ टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल
१ टेबलस्पून व्हाईट व्हिनेगर
१ टेबलस्पून चिली फ्लेक्स
१ टेबलस्पून साखर
५ पाकळ्या लसूण, सोलून बारीक चिरलेल्या
मीठ व मिरपूड चवीनुसार
कृती :
ड्रेसिंग च्या सर्व सामग्री ला एका छोट्या काचे