"गांधीजींनंतरचा महान नेता"
IBN Group ने महान भारतीयाची निवड शोध सुरु केला आहे.
या शोधाचा मथळा "गांधीजींनंतरचा महान नेता" असा आहे
मुळात नेहरू असो वा राजाजी..डॉक्टर साहेब असो वा पटेल प्रत्येक जण महानच
आहेत..
प्रत्येकाने आपापल्या परीने देशाची सेवा व कार्य केलेल आहे.
समस व झापडबंद पॅनेल याच्या वर कोण नेता गांधी नंतर महान असे ठरणार आहे.
असो बघू यात नेमके काय होते ते..
स्वा.वीर सावरकरांचे नाव जजेस पॅनेल ने जाणीवपूर्वक वगळले आहे हे सहज लक्षात येते.
मिसळपाव
२. ह्याचा अभिनय तर बघा
३.