Skip to main content

अनंत चतुर्दशी

लेखक कर्नलतपस्वी यांनी शुक्रवार, 09/09/2022 23:32 या दिवशी प्रकाशित केले.
आज अनंत चतुर्दशी.दूरदर्शनवर गणपती विसर्जन व मिरवणुकीची दृश्ये दाखवत होते.लालबागचा राजा,कसबा गणपती, नागपूरचा राजा,कधी नाशिक कधी नागपूर शहरातली दृश्ये ,जणू दूरदर्शन संजय आणी मी धृतराष्ट्र. जसे वय वाढते तसे येणारा प्रत्येक दिवस भूतकाळात जरूर घेऊन जातो. तसाच आजचा दिवस सुद्धा.... एक दोन तीन चार .... माणिक मोती बडे हुशार.... आमच्या लहानपणीच्या गणेशोत्सवाची दृश्ये डोळ्यासमोर तरळून गेली. तेव्हा ना दूरदर्शन होते ना विज.

प्रिय गणराया

लेखक अनुस्वार यांनी शुक्रवार, 09/09/2022 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
आज चाललास...? नाही बोलावलं तरी पुढच्या वर्षी तू येशीलच... आम्हीच आणू, त्यात काय एवढं? तसा तू 'सेलिब्रिटी'! तू येणार म्हणून कोण काय आणि काय नाही करत हे मी तुला सांगायची गरज नाही. तू चौसष्ट कलांचा अधिपती असला तरी मला तुझी पासष्टावी कला- सोशिकतेचं- भारी कौतुक वाटतं. तुला देवळाच्या गाभाऱ्यात कैद करून ठेवणारे आम्हीच असलो तरी आमचे शिर शेवटी तुझ्या समोरच झुकणार. काही चूक झाली तर कधी वर पाहून, कधी कानाला हात लावून तर कधी आई-बापाकडे पाहून तुच आठवतो.

श्रीगणेश लेखमाला २०२२ - सोशल मीडियाचा अतिरेक

लेखक aschinch यांनी शुक्रवार, 09/09/2022 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Baloo 2', cursive;} p {text-align: justify;font-family: 'Poppins', sans-serif;font-size:16px;} .img-left {float: left;width:20%;margin-right:20px;}

श्री गणेश लेखमाला २०२२सकाळी सकाळी अचानक मोबाइलच्या मेसेजच

श्री गणेश लेखमाला २०२२ - शांता शेळके जन्मशताब्दी वर्ष

लेखक कर्नलतपस्वी यांनी गुरुवार, 08/09/2022 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Baloo 2', cursive;} p {text-align: justify;font-family: 'Poppins', sans-serif;font-size:16px;} .img-left {float:left;width:20%;margin-right:20px;}

श्री गणेश लेखमाला २०२२शांता शेळके जन्मशताब्दी वर्ष

घराची ऊब

लेखक मालविका यांनी बुधवार, 07/09/2022 09:46 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक घराला एक प्रकारचा उबदारपणा असतो. आणि साधारणपणे माणूस आपल्या घरात एकदम समाधानी असतो. कितीही दिवस बाहेर गेलं तरी घरी आल्यावर एक प्रकारचं समाधान, मोकळेपणा मिळतो तो काही वेगळाच. ४ दिवस घर बंद करून जावं तर आल्या आल्या घरात एक प्रकारचा वास येतो. जणू घर सांगत असत कि असं दारं, खिडक्या बंद करून मला सोडून तुम्ही कसे जाता? आधी घरात पाऊल ठेवल्या ठेवल्या काय करायचं तर दारं खिडक्या मोकळ्या उघडून टाकायच्या. घराला स्वच्छ हवेचा श्वास घेऊ द्यायचा. मग घर पण कसं मोकळं होत. मनमोकळेपणाने तेही आपलं स्वागत करतं. आपलं घर आपल्याला आपल्या सुख दुःखासह सामावून घेत.

आईस्क्रीम!

लेखक उगा काहितरीच यांनी बुधवार, 07/09/2022 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
उण्यापुऱ्या ६०-७०-८० वर्षांचं आयुष्य आपलं. त्यातही जवळजवळ १/३ झोपेतच जाते. बाकी तर हिशोब सोडूनच द्या. जेव्हा पहिल्यांदा समज येते बहुतेकजण शाळेतच असतात. काही लोक कदाचित कॉलेज मध्ये वा पन्नाशीतही असू शकतात तो भाग निराळा ! त्या वयात मौज मजा म्हणजे काय हो मित्रांसोबत मनसोक्त खेळायला मिळणे, हातगाडीवर मिळणारे आइस्क्रीम खाणे, कधी मिळालेच तर रेस्टॉरंट मध्ये वडिलांसोबत जाऊन मसाला डोसा खाणे बस ! पण नाही एवढ्या साध्या गोष्टीचे पण काही परिणाम असू शकतात नाही का? दहावी / बोर्ड वगैरे राक्षस पण असतातच मानगुटीवर बसलेले. एकदा दहावी होऊ दे रे मग काय कॉलेज मध्ये कर जेवढी मौजमजा करायची ते.

श्री गणेश लेखमाला २०२२ - बालकथा- चिनू आणि पिनू

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी बुधवार, 07/09/2022 07:58 या दिवशी प्रकाशित केले.
h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Baloo 2', cursive;} p {text-align: justify;font-family: 'Poppins', sans-serif;font-size:16px;} .img-left {float:left;width:20%;margin-right:20px;} .mi-badge {font-size:17px;font-weight: bold;font-family: 'Baloo 2', cursive} hr{border:0;border-top:1px solid #ccc;margin:20px 0}

तमिळनाडूचा इतिहास भाग- ६

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी बुधवार, 07/09/2022 00:38 या दिवशी प्रकाशित केले.
एका रम्य सकाळी शहरातील पाॅश एरीया मयलापूरात चहा पिनारे काही अभिजन तरूण ऊत्साहात दिसत होते. ते सामान्य तरूण नव्हतेच. एक कचेरीत प्रतिष्ठीत वकील होता, एक “द हिंदू”तील प्रथम स्तंभलेखकात होता, एक सिवील सर्वंट होता, एक रिअल ईस्टेट मालक, एक प्रोफेसर. हा ईंग्रजींच्या तालमीत तयार झालेल्या काही ब्राम्हण तरूणांचा घोळका होता जे समजायचे की ह्या देशाच्या भविष्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. तसंच जसं पुणे-मुंबई आणी कलकत्त्यातील ऊच्चभ्रू सवर्णांना वाटायचं. हा भारताचा ताजा एलीट क्लब होता, जो मॅकालेवादी ईंग्रजी शिक्षणाच्या पायावर ऊभा होता.

उकडीचे मोदक

लेखक मनि२७ यांनी मंगळवार, 06/09/2022 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य उकड साठी - १ वाटी सुवासिक तांदूळ पिठी. (आंबेमोहोर किंवा बासमती ची घ्यावी ), १ वाटी पाणी, तूप, मीठ. सारण साठी - बारीक किसलेले ओले खोबरे १ वाटी, १ वाटी किसलेला गूळ तूप, वेलची आणि जायफळ पूड, खसखस एक चमचा. कृती- सारणाची - गॅस वर एक कढई ठेऊन त्यात थोडा तूप टाकावे. त्यात किसलेला ओला नारळाचा किस टाकून थोडा परतवावं. त्यात किसलेला गूळ टाकावा. गुळाचं पाणी सुटून गूळ वितळायला लागेल. मिश्रण सतत हलवत राहावे. थोड्या वेळाने गूळ आणि खोबरायचा मिश्रण घट्ट होत जाईल. त्यावेळी ह्यात जायफळ पूड आणि वेलची पूड घालावी. एक लहान चमचा खसखस पण टाकावी.

श्री गणेश लेखमाला २०२२ - अष्टदिक्पाल आणि सप्तमातृका

लेखक प्रचेतस यांनी मंगळवार, 06/09/2022 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Baloo 2', cursive;} p {text-align: justify;font-family: 'Poppins', sans-serif;font-size:16px;} .img-left {float:left;width:20%;margin-right:20px;} .mi-img {margin-top:8px;margin-bottom:16px; display: block; margin-left: auto; margin-right: auto;} .mi-center {text-align:center;} .mi-heading {font-family: 'Baloo 2', cursive; font-size:17px; font-weight:bold; text-decoration-line: underline;}