व्यायामशाळेचं रहस्य
व्यायामशाळेचं रहस्य
-------------------------
( ही कथा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला समर्पित आहे . स्वातंत्र्य चळवळीचे काही संदर्भ सोडता कथा काल्पनिक आहे . )
बालकथा - मोठा गट
-------------------------------------------------------------------------------------------
ही गोष्ट आहे स्वातंत्र्यपूर्व काळातली . एका बालचित्रकाराची . आणि एका मोठ्या प्रसंगाची ...
-----
“ ए मामा , दाखव की तुमची व्यायामशाळा , “ शिरीष म्हणाला .
शिरीष आठवीतला मुलगा . उन्हाळ्याच्या सुट्टीत तो आजोळी आला होता. गोपाळमामाशी त्याचं चांगलं जमायचं . पण व्यायामशाळेनं काहीतरी घोडं मारलं होतं बहुतेक .
मिसळपाव